|Monday, February 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरीजिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार

प्रतिनिधी/ रत्नागिरी शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी झडटाणारया आजच्या निकालातून जनताच धुळ चारेल. जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल असा दावा जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी केला आहे. दक्षिण रत्नागिरीतील चारही पंचायत समिती व व जिल्हा परिषदेच्या 27 पैकी 23 ते 24 जागां शिवसेनेच्याच ताब्यात येतील असे त्यांनी सांगितले. संगमेश्वर येथे झालेल्या मारहाण प्रकरणाचा पोलिसांनी ठेवलेल्या आरोपाचे सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी यावेळी ...Full Article

मिनी मंत्रालावर कोणाचा झेंडा?

प्रतिनिधी / रत्नागिरी मिनी मंत्रालय मानल्या जाणाऱया जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची, 9 पंचायत समित्या कोणाच्या ताब्यात राहणार, सत्तातर होणार की बालेकिल्ले कायम राहणार, आमदार व नेत्यांचे गड मजबूत राहणार ...Full Article

मतदारांचा उत्साह…उमेदवारांत धाकधुक!

जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी सुमारे 70 टक्के प्रतिसाद 6635 मतदारांचे भवितव्य यंत्रबंद ….. तालुक्यात सर्वाधिक तर …. तालुक्यात सर्वात कमी मतदान मतदारांचा कौल गुरूवारी समजणार   प्रतिनिधी /रत्नागिरी ‘मिनी ...Full Article

शिवसेना जिल्हाप्रमुखांसह 13 जणांवर गुन्हा दाखल

  कसबा गटात राडा भाजपा उमेदवाराला शिवीगाळ, दमबाजी घरासमोर लावलेल्य गाडीचे नुकसान राकेश जाधवांच्या तक्रारीवरून गुन्हा वार्ताहर /संगमेश्वर जिल्हातील ‘हाय होल्टेज’ लढत म्हणून सर्वांचे लक्ष वेधलेल्या कसबा गटातील भाजपा ...Full Article

आगीमुळे लांजात भंगार गोदाम जळून खाक

आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यापाऱयाचे दोन ते अडीच लाखाचे नुकसान   प्रतिनिधी /लांजा लांजा शहरातील दर्ग्यानजीक असणाऱया भंगाराच्या गोदामाला अचानक लागलेल्या आगीने भंगार जळून खाक झाले. ही घटना मंगळवारी ...Full Article

आम्हीसुध्दा नियमातच काम करणार!

एस.टी.कार्यालयीन कर्मचाऱयांचा निर्णय एस.टी.विभाग नियंत्रकांची वॉच ठेवण्याची पध्दत चुकीची बेशिस्त कर्मचाऱयांवर जरूर कारवाई करा, नाहक सगळय़ांवर कारवाई नको कर्मचाऱयांमधून विभाग नियंत्रकांच्या कार्यवाहीबाबत नाराजी   प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी एस.टी.विभागातील कर्मचारी ...Full Article

108 वर्षीय दळवी आजींनी केले मतदान

मतदानाकडे पाठ फिरविणाऱया तरूणांपुढे ठेवला आदर्श प्रतिनिधी /रत्नागिरी मतदानाचा आपला अधिकार, कर्तव्य बजावण्यासाठी आजच्या तरूणवर्गाला जागृत करावे लागत आहे. मात्र फणसवळे-दळवीवाडी येथील तब्बल 108 वर्षांच्या आजीबाई यशोदा सोनू दळवी ...Full Article

आजचा दिवस ‘कर्तव्या’चा!

जिल्हय़ातील 662 उमेदवारांचे भवितव्य आज ‘यंत्रबंद’ जिल्हा परिषदेच्या 55 तर पंचायत समितीच्या 110 जागांसाठी आज मतदान 10 लाख 71 हजार 841 मतदार बजावणार मतदानाचा हक्क 1564 मतदान केंद्रांमध्ये 52 ...Full Article

राज्यातील 76 हजार जि.प. शाळांचे मूल्यांकन!

  शाळांना मिळणार अ,ब,क,ड श्रेणी उच्च श्रेणीच्या जि.प. शाळांना आय.एस.ओ. , एका क्लिकवर कळणार शाळेचा दर्जा शाळांच्या मूल्यमापनासाठी विशेष समिती अरुण आठल्ये /रत्नागिरी महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या 76 हजार शाळांना ...Full Article

होळीसाठी एस्टीच्या 36 जादा फेऱया

लांब पल्ल्याच्या 5 नवीन फेऱयादेखील सुरू होणार प्रवाशांना सेवा देण्यासाठी रत्नागिरी एस्टी सज्ज प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणातील गणेशोत्सवानंतर महत्वाचा मानला जाणारा सण म्हणजे शिमगोत्सव. मुंबईतील चाकरमानी या उत्सवासाठी खास सुट्टय़ा ...Full Article
Page 180 of 201« First...102030...178179180181182...190200...Last »