|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

जिल्हय़ात तिघा तरूणांचा बुडून मृत्यू

प्रतिनिधी/  लांजा जिल्हय़ातील लांजा आणि चिपळूण तालुक्यात दोन वेगवेगळय़ा घटनांमध्ये नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेले तिघेजण तरूण बुडून मृत्यूमुखी पडले. या घटना रविवारी सकाळी घडल्या. लांजा तालुक्यातील कोर्ले येथे लग्न समारंभाला फोटोग्राफर म्हणून आलेल्या मुंबई येथील दोन तरुणांचा मुचकुंदी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 8.30 वा.च्या दरम्यान घडल़ी यात चौघेजण तरुण मुचकुंदी नदीत पोहण्यासाठी उतरले होत़े त्यातील दोघांना ...Full Article

स्थगिती मिळवून कार्यकाल पूर्ण करण्याची योजना

प्रतिनिधी / लांजा नगराध्यक्षपदाचा कार्यकाल अवघा 4 महिने बाकी असताना अपात्रतेचा निर्णय झाल्यामुळे लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.संपदा योगेश वाघधरे यांची धावपळ उडाली आहे. अपिलिय प्राधिकरणाकडे जिल्हाधिकाऱयांच्या निर्णयाविरूध्द आक्षेप दाखल ...Full Article

हजाराची लाच घेताना मुरडेचा तलाठी अटकेत

प्रतिनिधी / खेड तालुक्यातील मुरडे येथील तलाठी अनिल मधुकर देवडे (वय 50) यांस येथील तहसील कार्यालयातच 1 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ...Full Article

हजाराची लाच घेताना मुरडेचा तलाठी अटकेत

प्रतिनिधी / खेड तालुक्यातील मुरडे येथील तलाठी अनिल मधुकर देवडे (वय 50) यांस येथील तहसील कार्यालयातच 1 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ...Full Article

चिपळूण परिसरात पडला गारांचा पाऊस

वार्ताहर/ अडरे चिपळूण तालुक्यातील पिंपळी पंचक्रोशीसह पंधरागाव व सावर्डे परिसराला शुक्रवारी सायंकाळी पावसाने झोडपले. यामध्ये पिंपळी परिसरातील काही भागात गारांचा पाऊस पडला. येथील ग्रामस्थांनी गाराच्या पावसाचा आनंद घेतला. गेले ...Full Article

शासकीय ऍम्ब्युलन्समधून दारू वाहतूक!

शहर वार्ताहर / दापोली दापोली तालुक्यातील फुरुस रुग्रालयाच्या रूग्णवाहिकेतून चक्क दारू वाहतुक होत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. शहरातील ...Full Article

लांजा नगराध्यक्ष संपदा वाघधरे अपात्र

प्रतिनिधी / रत्नागिरीअनधिकृत बांधकामाचा आरोप शाबित झाल्याने लांजाच्या नगराध्यक्षा सौ.संपदा योगेश वाघधरे यांना सदस्यपदावरुन अपात्र ठरवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱयांनी शुक्रवारी दिला. हा आदेश जारी होताच तत्काळ प्रभावाने कार्यवाहीत आला असल्याची ...Full Article

बोगस सातबाराप्रकरणी वेळंबचा तलाठी निलंबित

गुहागर / प्रतिनिधी स्वतः जमीन खरेदी करताना शेतकरी असल्याचा दाखला जोडण्यासाठी चक्क दुसऱयाच्या सातबाऱयावर आपले नाव लावून बोगस सातबारा तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात वेळंबच्या तलाठी ...Full Article

बारा हजाराची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक जाळय़ात

वार्ताहर / महाड रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी महाड शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन तुकाराम गावडे (33) यांना 12 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर ...Full Article

मांडवी सागरतळातील उलगडणार जैवविविधतेचा खजिना

विजय पाडावे / रत्नागिरी कोकण किनारपट्टीवरील सागरी क्षेत्रात विविध जैवप्रजातींचा अधिवासाचा मोठा खजिना दडलेला आहे. खोल समुद्रात दडलेले हे सागरी विश्व प्रकाशझोतात आणून येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनस्तरावरून ...Full Article
Page 189 of 233« First...102030...187188189190191...200210220...Last »