|Sunday, March 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरीमाजी आमदार बापूसाहेब खेडेकर यांचे निधन

चिपळूण शिवसेनेचे संस्थापक, बाळासाहेबांशी घरोब्याचे संबध, अनेक संस्थांचे केले नेतृत्व प्रतिनिधी/ चिपळूण   चिपळूण शिवसेनेचे संस्थापक व पक्षाचे पहिले आमदार, जिल्हा वैश्य समाजाचे आधारस्तंभ, शहरातील विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांत सक्रिय असलेले सूर्यकांत उर्फ बापूसाहेब महादेव खेडेकर यांचे सोमवारी दुपारी 1 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते.   गणेशोत्सवात त्यांना गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईतही उपचार केले गेले. ...Full Article

वाहतुकीचे नियम मोडणाऱया 371 चालकांचे परवाने निलंबित

आरटीओ विनोद चव्हाण यांची माहिती प्रतिनिधी/ रत्नागिरी वाहतूक पोलिसांच्या प्रस्तावानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱया 371 वाहनचालकांचा  परवाना निलंबित केला आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.   ...Full Article

मत्स्यशास्त्रातील जागतिक तज्ञ गुरुवारी रत्नागिरीत

प्रतिनिधी/ रत्नागिरी शिरगाव मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी व इंटर डिसिप्लीनरी सोसायटी फॉर ऍग्रीकल्चर सायन्सेस ऍण्ड टेक्नॉलॉजी दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्य महाविद्यालयात ‘शाश्वत मासेमारी, मत्स्य संवर्धन विकास आणि संधी या ...Full Article

त्रेपन्न वर्षांनंतरही जखमा भळभळत्याच!

भारत-पाक युध्दाचे साक्षीदार कॅ. रामचंद्र पाष्टे यांच्या कानी गुंजतात आजही युध्द गर्जना! चिपळूण/ राजेंद्र शिंदे    सन 1965… महिना सप्टेंबर… देशावर युद्धाचे ढग जमू लागलेले.. इंच इंच जमिनीवर पडणारे ...Full Article

..अखेर रत्नागिरी ‘हायटेक’ बसस्थानकाचे काम उद्यापासून

प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरी ‘हायटेक’ बसस्थानकाचा भूमिपूजन सोहळा गणेशोत्सवादरम्यान पार पडला. मात्र 5 महिने उलटले तरी बसस्थानकाचे काम करुन सुरु झाले नव्हते. मात्र आता या कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून ...Full Article

लोटेतील वायूगळती प्रकरणी पोलिसात अद्याप तक्रारच नाही

प्रतिनिधी/ खेड लोटे औद्योगिक वसाहतीतील नंदादीप केमिकल्स प्रा. लि. कंपनीच्या युनिट दोनमधून झालेल्या ओलियम वायूच्या गळतीप्रकरणी येथील पोलीस स्थानकात अद्याप तक्रारच दाखल झाली नसल्याची माहिती पुढे आली आहे. ग्रामस्थांनी ...Full Article

‘करंजेश्वरी’च्या पुजाऱयावर गुन्हा दाखल होणार?

चार वर्षात 70 लाखांचा अपहार प्रतिनिधी/ चिपळूण शहरातील गोवळकोट येथील प्रसिद्ध करंजेश्वरी देवस्थानच्या पुजाऱयाने गेल्या चार वर्षात सुमारे 70 लाख रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार पुढे आला आहे. देवस्थानच्या नावे ...Full Article

आयलॉग केवळ जेटी; औष्णिक प्रकल्प नाही

वार्ताहर/ राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथील समुद्रकिनाऱयावर होणारा आयलॉग प्रकल्प हा केवळ जेटी प्रकल्प आहे. या बंदरात केवळ मालाची चढ-उतार साठवणूक व वाहतूक एवढेच कार्य चालणार आहे. येथे कोणतेही औष्णिक ...Full Article

नंदादीप केमिकल्समध्ये वायूगळती

वार्ताहर/ लोटे खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील नंदादीप केमिकल्स प्रा. लि. कंपनीच्या युनिट 2मधून ओलियम वायूची गळती झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता घडली. मात्र या वायूगळतीत कोणासही इजा ...Full Article

अनैतिक संबंधातून महिलेचा खून

प्रतिनिधी / रत्नागिरी : अनैतिक संबधातून ब्लॅकमेल करत वेळोवेळी पैसे उकळणाऱया महिलेचा धारदार सुऱयाने भोसकून ट्रक चालकाने निर्घूण खून केल्याची घटना तालुक्यातील हातखंबा, तारवेवाडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी ग्रामीण ...Full Article
Page 19 of 208« First...10...1718192021...304050...Last »