|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

छत फाटलेय, दुरुस्त करायचे कुणी?

प्रतिनिधी / रत्नागिरी पावसाळा तोंडावर येऊन ठेपला तरी जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरातील 701 प्राथमिक शाळांतील 1 हजार 337 वर्गखोल्यांच्या दुरूस्तीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी अंदाजित 1372.50 लाख निधी अपेक्षित आहे. निधीअभावी शाळांच्या दुरूस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्राथमिक शाळांची पावसाळय़ापूर्वी दुरूस्ती होणे गरजेचेच आहे. पण त्याला निधी देणार कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. ...Full Article

ट्रकवर वड कोसळून तरूण जागीच ठार

वार्ताहर/ पाचल सुमारे अडीचशे गणपतीच्या मूर्तींची वाहतूक करणाऱया ट्रकवर वडाचे भले मोठे झाड पडले. या अपघातात 21 वर्षीय तरुण जागीच गतप्राण झाला. ही घटना रायपाटण-टक्केवाडीत रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या ...Full Article

समुद किनाऱयांच्या अस्वच्छतेवर पालकमंत्र्यांची नाराजी

प्रतिनिधी / रत्नागिरी शनिवारी पहाटे भाटय़े समुद्रकिनाऱयावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेले पालकमंत्री रविंद्र वायकर किनाऱयावरील अस्वच्छतेमुळे चांगलेच संतप्त झाले. संबंधित अधिकाऱयांना तातडीने पाचारण करत त्यांनी याबाबत जाब विचारला. किनारा स्वच्छतेची ...Full Article

बैलास ठार केल्याच्या रागातून वृद्धाचा खून

प्रतिनिधी/ रत्नागिरी बैलाला ठार मारल्याच्या रागातून झोपेत असणाऱया वृद्धाच्या डोक्यावर काठीने मारहाण करत त्याचा खून केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील वैद्य लावगण येथे घडली. याप्रकरणी जयगड पोलीसांनी संशयितास ताब्यात घेतले ...Full Article

जैतापूर प्रकल्पातील आंब्यामध्ये गोलमाल

वार्ताहर / जैतापूर राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थानिकांच्या आंदोलनामुळे चर्चेत असतनाच आता आणखी एका नव्या विषयाची त्यात भर पडली आहे. प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जागेच्या कुंपणामध्ये असलेल्या हजारो ...Full Article

चिपळूण पोटनिवडणुकीत सेनेची बाजी

प्रतिनिधी / चिपळूण येथील लोकप्रतिनिधींच्या अस्तित्वाची लढाई म्हणून ओळखल्या गेलेल्या शहरातील प्रभाग 9मधील पोटनिवडणुकीत अखेर सेनेनेच बाजी मारली. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत सेनेच्या सुरैया फकीर यांचा 76 मतांनी विजय झाला. ...Full Article

पाणी मागण्याच्या बहाण्याने वृद्धेस लुटले

प्रतिनिधी / रत्नागिरी भाडय़ाने घर घेण्याच्या निमित्ताने घरात घुसून पाणी आणायला गेलेल्या वृद्धेच्या अंगावरील 9 तोळय़ांचे दागिने जबरदस्तीने लंपास केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील माळनाका येथे घडलेल्या ...Full Article

खासगी आराम बस उलटून 3 ठार

वार्ताहर/ सावर्डे मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील आगवे येथील अवघड वळणावर खासगी आराम बस उलटून झालेल्या अपघातात महिलेसह तिघांचा दुर्दैवी अंत झाला. शुक्रवारी पहाटे 4.15 च्या सुमारार झालेल्या या दुर्घटनेत ...Full Article

जलयुक्त शिवार गैरव्यवहार चौघांवर निलंबनाची तलवार

प्रतिनिधी/ रत्नागिरी दापोली व खेड तालुक्यात ‘जलयुक्त शिवार’ योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून महसूल अधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल जिल्हाधिकाऱयांना सादर केला आहे. ...Full Article

‘अबला नाही सबला’ महिलांचा रक्तदान उपक्रमात वाढता सहभाग

सौ.जान्हवी पाटील / रत्नागिरी संपूर्ण कुटुंबाचा गाडा हाकलताना स्वत:च्या आरोग्याची काळजी न घेता इतरांची काळजी घेणाऱया या महिलांमध्ये हिगोग्लोबिन, कॅल्शियमचे प्रमाण कमी असते आणि अशा महिलांना रक्तदान करता येत ...Full Article
Page 190 of 241« First...102030...188189190191192...200210220...Last »