|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

‘एमआरईजीएस’चे कंत्राटी कर्मचारी काम सोडण्याच्या तयारीत

नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यानचे मानधन प्रशासनाकडून रखडले हातात पैसा नसल्याने कुटुंब चालवण्यासमोर प्रश्न गटविकास अधिकाऱयांनी मांडली प्रशासनाकडे व्यथा प्रतिनिधी \रत्नागिरी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत काम करणारे जिल्हा परिषद व इतर विभागातील लेखा कर्मचारी ऐन मार्च अखेरीच्या धावपळीत काम सोडण्याच्या पवित्र्यात असल्याचे बोलले जात आहे. या कर्मचाऱयांना नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यांनचा पगारच प्रशासनस्तरावरून देण्यात आलेला नाही. जिल्हा ...Full Article

भाजपच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांचा सभात्याग

जिल्हाध्यक्षांच्या खिल्लडबाजीने कार्यकर्ते संतप्त यापुढे जिल्हाध्यक्षांच्या सभेला उपस्थित न राहण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार गुहागर / प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्हय़ात भाजपला आलेल्या अपयशाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात प्रत्येक तालुक्यात ...Full Article

चिपळुणात पाच लाखाचे दागिने चोरीस

वालोपे रेल्वे स्थानकात दोन महिलांना लुटले गुन्हे दाखल, रेल्वे स्थानक परिसरातील चोऱया वाढल्या रेल्वे पोलीस कमी असल्याचा परिणाम   प्रतिनिधी \चिपळूण कोकण रेल्वेतून प्रवास करून आल्यानंतर येथील आगारात येण्यासाठी ...Full Article

जिल्हा आरोग्यदायी करण्याचा संकल्प करा

जि.प.सीईओ लक्ष्मीनारायण मिश्रा यांचे प्रतिपादन डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार वितरण सोहळा उत्कृष्ट कार्याबद्दल प्राथमिक आरोग्यकेंद्र, आरोग्यकर्मचारी, आशांचा गौरव   प्रतिनिधी /रत्नागिरी शासनाच्या आरोग्य विषयक योजना पोहचवणारी ईश्वराच्या प्रतिनिधीप्रमाणे काम ...Full Article

‘लाडक्या लेकीं’च्या भविष्यासाठी गुंतवणुकीचा पाऊस

रत्नागिरी विभागात 14 कोटीहून अधिक गुंतवणूक 24 हजारांहून अधिक खातेदार ‘सुकन्या समृध्दी’चे सुरक्षा कवच विजय पाडावे \रत्नागिरी लाडक्या लेकींच्या भविष्यासाठी ‘सुकन्या समृध्दी’ योजनेचे कवच पालकांना मिळाले आहे. रत्नागिरीतील भारतीय ...Full Article

शहर सुधारित पाणी योजनेला शासनाकडून तांत्रिक मान्यता

नगराध्यक्ष राहुल पंडित यांची पत्रकार परिषदेत माहिती खासदार राऊत, आमदार सामंत यांचे खरे श्रेय सुमारे 61 कोटी 9 लाखाच्या योजनेला मंजुरी प्रतिनिधी \रत्नागिरी रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी ...Full Article

रत्नागिरीचा आंबा वसई, विरारमध्ये

जळगाव, नाशिकमध्ये विक्री केंद्रे, अटल महापणन योजनेमध्ये कार्यवाही प्रतिनिधी \रत्नागिरी रत्नागिरी जिह्यातील हापूस आंब्याला चांगली बाजारपेठ मिळावी म्हणून अटल महापणन योजनेमध्ये आंबा उत्पादक संघाच्या सहकार्याने वसई, विरार, ठाणे, जळगाव, ...Full Article

आगेत आंबा-काजू कलमे जळून खाक

राजापूर तालुक्यातील आंगले कातळवाडी येथील घटना शॉर्टसर्किने आग लागल्याचा अंदाज आगीत 4 लाखांचे नुकसान गवताची गंजीही जळून खाक सुदैवाने घरे, जनावरांचे गोठे वाचले वार्ताहर \राजापूर तालुक्यातील आंगले, कातळवाडी देवारनीचे ...Full Article

संकटावर पाय देण्याची जिद्द ठेवा, संकटे छोटी होतील!

अलोरेतील कार्यक्रमात सिंधुताई सकपाळ यांचे आवाहन वार्ताहर \अडरे स्त्रियांचे कर्तृत्व पुरूषांना अवघड दुखणे झाल्यानंतर अखेरचा उपाय म्हणून तिच्या चारित्र्यावर घरच्यांकडून संशय घेतला जातो. तिला चारित्र्याच्या नावावर बदनाम केले तर ...Full Article

पोळी-भाजीच्या घासाने खुलला वंचितांच्या चेहऱयावर अद्वितीय आनंद

प्रतिनिधी/ रत्नागिरी माणसांच्या गर्दीत काही ठिकाणी अपेक्षांच्या नजरा कायम भिरभिरत असतात. गर्दीतून वाट काढत हात पसरून या नजरा मदतीची याचना करतात. काहीजण या हातांवर पैसे टेकवतात तर अनेकवेळा असे ...Full Article
Page 199 of 226« First...102030...197198199200201...210220...Last »