|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

अवैध वाळू वाहतूक करणाऱयावर चोरीचा गुन्हा दाखल

दंड न भरल्याने गुहागर पोलिसांत तक्रार नरवण-पंधरवणे येथे वाळू उपशाला आळा घालण्यासाठी घातला बांध गुहागर / प्रतिनिधी नरवण-पंधरवणेत खुलेआम होणाऱया वाळू उपसा व चोरीला आळा घालण्यासाठी नरवण येथील तलाठय़ांनी पुन्हा रस्त्यावर आडवा बांध घातला आहे, तर वाळू वाहतूक करताना पकडल्या गेलेल्या वाहनचालकाने दंड भरण्यास नकार दिल्याने अखेर येथील पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...Full Article

पाली बौध्दवाडीत विहीर खोदाईवेळी बाका प्रसंग टळला

ट्रॉली तुटून पडल्यामुळे दोन कामगार जखमी, अन्य चार कामगार सुदैवाने बचावले अवजड भारामुळे ट्रॉली विहीरीत मध्यभागी कोसळली.   प्रतिनिधी /रत्नागिरी सार्वजनिक विहीरीची खोदाई सुरू असताना पुलिंग ट्रॉली विहीरीत कोसळली. ...Full Article

पंचायत समितीसह जिल्हा परिषदेवर सेनेचाच भगवा फडकणार

प्रतिनिधी /राजापूर : गेल्या 20 वर्षात शिवसेनेच्या माध्यमातून राजापूर तालुक्यात मोठया प्रमाणात  विकासाची कामे झालेली आहेत. त्याची पोचपावती सूज्ञ मतदार देतीलच. त्यामुळे राजापूर पंचायत समितीसह जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा ...Full Article

आंजर्ले खाडीत बोट बुडाली

दापोली / प्रतिनिधी : दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत वक्रतुंड बोट दोन दिवसांपूर्वी बुडाली. तळातून पाणी बोटीत घुसल्याने ती पहाटेच्या अंधारात खाडीच्या पाण्यात बुडून बोटीचे मालक वसंत लाया चोगले यांचे ...Full Article

पॉवरलिफ्टींगमध्ये ‘नवनिर्माण’ला 4 पदके

प्रतिनिधी /रत्नागिरी : मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत नवनिर्माण कॉलेजच्या खेळाडूंनी 4 पदकांची कमाई केली. यामध्ये 3 सुवर्ण व 1 रौप्य पदकाचा समावेश आहे. मुंबई क्रीडा विभागाच्या ...Full Article

‘पॉलिटेक्नीक वाचवा’ चा घुमला शहरात नारा

प्रतिनिधी /रत्नागिरी : पॉलिटेक्नीक बंद करू नका अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा नारा देत रत्नागिरीतील पॉलिटेक्नीकच्या हजारो विद्यार्थ्यांनी गुरूवारी आंदोलनाद्वारे दिला. इतक्या मोठय़ा संख्येने पहिल्यांदाच विद्यार्थी पॉलिटेक्नीक वाचवा साठी ...Full Article

विठ्ठल रखुमाई माघी गणेशोत्सवात चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद

वार्ताहर /रत्नागिरी : शहरातील प्रसिद्ध विठ्ठल रखुमाई मित्रमंडळातर्फे माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. आज दुपारी शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत 350 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. उत्सवाचे ...Full Article

‘बाबा सारखे मारतात म्हणून मी पळून आलो!’

सौ.जान्हवी पाटील /रत्नागिरी : ‘आई दिवसभर कामाला जाते, मला दोन छोटे भाऊ आहेत, त्यांना शाळेतून आल्यावर मी दिवसभर सांभाळतो, त्यातून वेळ मिळाल्यावर खेळायला जातो, मात्र मी खेळायला गेल्यावर बाबा ...Full Article

दिव्यांगांच्या सहाय्यासाठी तरूणाचा मुंबई-चेन्नई सायकल प्रवास

 सत्यवान घाडे /गुहागर आज सरकार अपंगांना विविध नावे देऊन त्यांच्यासाठी योजनाही राबवत आहे. मात्र या योजना त्यांना स्वावलंबी बनवण्यास सक्षम ठरत नाहीत. अनेक कंपन्यांचा 2 टक्के सीएसआर खर्ची टाकला ...Full Article

उस्ताद झाकीर हुसैन यांच्या मैफलीची उत्सुकता शिगेला

प्रतिनिधी/ रत्नागिरी ‘आज झाकीर को सुनना है’ असे सांगत डिंगणीतील एका चाचांनी रत्नागिरीत येऊन आर्ट सर्कलकडून संगीत महोत्सव दशकपूर्तीच्या उस्ताद झाकीर हुसेन यांच्या मैफलीचे तिकीट खरेदी केले. याचप्रमाणे एका ...Full Article
Page 206 of 221« First...102030...204205206207208...220...Last »