|Thursday, February 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरीबेकायदा वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडला

प्रतिनिधी /चिपळूण : खेड तालुक्यातील करजी येथे मोठय़ा प्रमाणात बेकायदा वाळू उत्खनन होत असल्याची माहिती पुढे येत आहे. तेथून बेकायदा वाहतूक करणारा डंपर येथील महसूलने शनिवारी सायंकाळी 4 वाजता पकडला आहे. त्याला साडेतीन लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या बाबत महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सर्वच ठिकाणी वाळू उत्खननाला बंदी आहे. असे असताना खेड-करजी येथून डंपरमधून 3 ब्रास ...Full Article

कोकणात क्रिकेटसाठी स्पर्धात्मक वातावरणाची गरज

वार्ताहर  /दाभोळ : कोकणातील क्रिकेटमध्ये स्पर्धात्मक वातावरण नाही. शालेय आणि महाविद्यालयीन क्रिकेटला व्यासपीठ नाही. त्यामुळे येथील खेळाडूंना पुढे जाण्याची संधीच मिळत नाही, अशी खंत भारताचे माजी क्रिकेट कर्णधार दिलीप ...Full Article

महामार्गावर तिहेरी अपघातात 9 जखमी

वार्ताहर/ पाली मुंबई-गोवा महामार्गावर खानूनजीक मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी तवेरा कार आणि समोरुन येणाऱया बोलेरो पिकअप् व ओव्हरटेक करणाऱया मॅक्झिमो टेम्पोची धडक होऊन झालेल्या अपघातात नऊजण जखमी झाले. यातील ...Full Article

दहावी विद्यार्थ्यांची कल चाचणी आता ‘मोबाईल ऍप’द्वारे!

ऑनलाईन कल चाचणीचे स्वरूप बदलले प्रतिनिधी / रत्नागिरी   राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कल चाचणी यावर्षीपासून ‘मोबाईल ऍप’द्वारे केली जाणार आहे. शाळांमधील संगणकाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱया ऑनलाईन कल चाचणीला फाटा ...Full Article

देवरुख-साखरपा मार्गावर सापडले बिबटय़ाचे दोन बछडे

प्रतिनिधी/ देवरूख देवरूख-साखरपा मार्गावरील बावनदीनजीक शनिवारी सांयकाळी दोन बिबटय़ाचे बछडे आढळून आले. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. वनविभागाने हे बछडे ताब्यात घेतले, मात्र ऐनवेळी बिबटय़ा मादी घटनास्थळाजवळ दाखल झाली. ...Full Article

शासनाच्या वाळूला मिळाला सोन्याहून अधिक भाव

प्रतिनिधी/ चिपळूण दाभोळ खाडीत ड्रेझर्सद्वारे वाळू उत्खनन करण्यासाठी झालेल्या वाळूच्या लिलावातून शासनाला 13 कोटी रूपयांची अपेक्षा असताना तब्बल 67.7 कोटी रूपये मिळाले आहेत. त्यामुळे सोन्यापेक्षाही अधिक भाव या काळय़ा ...Full Article

बसच्या अपघातात निढळेवाडी येथील युवक ठार

वार्ताहर/ संगमेश्वर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरजवळच्या पुनर्वसन येथे रिक्षातून उतरुन रस्ता ओलांडत असताना बसची धडक बसल्याने युवक जागीच ठार झाला. ही घटना रविवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या दरम्यान घडली. नरेश ...Full Article

टी .जे.मरीन कंपनीत भीषण आग

मिरजोळी एमआयडीसीतील दुर्घटना कुलींग टॉवर जळून खाक, लाखोंचे नुकसान शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसीतील टी. जे. मरीन प्रॉडक्ट्स कंपनीत शनिवारी कुलींग टॉवरला भीषण आग ...Full Article

पहिल्या थ्रीडी तारांगणाची मुहुर्तमेढ

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंच्याहस्ते रत्नागिरीत भूमिपूजन भविष्यात इस्त्रोच्या टीममध्ये दिसेल कोकणी टॅलेंड प्रतिनिधी /रत्नागिरी विकासाची मोठी स्वप्ने रत्नागिरीकारांनी पहावीत. रत्नागिरीत होणारे राज्यातील पहिले थ्रीडी तारांगण हे कोकणातील टॅलेंटसाठीचे मोठे व्यासपीठ ...Full Article

सेना-राष्ट्रवादी कार्यकर्ते खेडमध्ये आमने-सामने !

आदीत्य ठाकरेंच्या हस्ते रस्ता भुमिपूजन घोषणाबाजीमुळे राजकीय तणाव प्रतिनिधी /खेड मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या चिंचघर-तिसे रस्त्याचे भूमिपूजन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याहस्ते बुधवारी झाले. मात्र यावेळी जोरदार घोषणाबाजी करत ...Full Article
Page 21 of 201« First...10...1920212223...304050...Last »