|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

जिल्हय़ात गारांसह वादळी पाऊस

प्रतिनिधी/ रत्नागिरी संपूर्ण जिल्हाभरातील नागरिक प्रचंड उष्म्याने हैराण झालेले असताना शनिवारी सायंकाळी अचानक विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि सोसाटय़ाच्या वाऱयासह आलेल्या अवकाळी पावसाने साऱयांचीच त्रेधातिरपीट उडाली. त्यात संगमेश्वर, राजापूर तालुक्यात गारा पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. रत्नागिरी शहर परिसरात धुळीचे वादळ घोंघावल्याने सर्वत्र धुळीचे लोट उसळले. वातावरणातील बदलाचा फटका मात्र येथील आंबा, काजू बागायतदारांना बसला आहे. अचानक निर्माण ...Full Article

रेल्वेच्या धडकेत महाविद्यालयीन तरूणाचा मृत्यू

उपप्रादेशिक कार्यालयासमोरील पुलावरील घटना प्रतिनिधी/ रत्नागिरी मित्रांसोबत रेल्वे पुलावर फिरण्यासाठी गेलेल्या तरूणाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल़ा  सुनील बुधाजीराव पवार (18, ऱा कारवांचीवाडी, रत्नागिरी) असे या तरूणाचे नाव आह़े  सुनील ...Full Article

खेडमध्ये एकाच रात्री दोन बंगले फोडले!

प्रतिनिधी/ खेड शहरात चोरटय़ांचा उच्छाद कायम आहे. साठे मोहल्ला येथील 2 बंगले फोडून चोरटय़ांनी अडीच लाखाचा ऐवज लंपास केल्याचे शनिवारी उघडकीस आले. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी पाचारण करण्यात आलेल्या श्वानपथकास ...Full Article

समलैंगिक संबंधातूनच रामदास सावंत यांची हत्या!

खेर्डीतील 26 वर्षीय युवकाकडून कृत्य  प्रतिनिधी/ चिपळूण यावर्षी नववर्षाचे स्वागतालाच शहरासह जिल्हय़ाला हादरवून सोडणाऱया येथील नगर परिषदेचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या हत्या प्रकरणातील रहस्य अखेर 3 महिन्यांनी ...Full Article

माळवाशीत बॉम्ब अजूनही जिवंत!

प्रतिनिधी/ देवरुख संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथे बॉम्बव्दारे डुकरांची शिकार करण्यात आल्याचा प्रकार 2 दिवसापूर्वीच उघड झाला. वनविभागाने या बाबत कारवाई केली असली तरी ती संशयास्पद स्थितीत असल्याची चर्चा सध्या ...Full Article

शिवसेना मच्छीमार-शेतकऱयांच्या पाठीशी

शृंगारतळीतील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांची ग्वाही प्रतिनिधी/ शृंगारतळी कोकणातील मच्छीमार व शेतकऱयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून येत्या पाच वर्षात कोकणातील पाणी प्रश्न पुर्णपणे सोडवण्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख ...Full Article

निलेश राणेंसह 16 जणांवर गुन्हा

हातखंबा येथे पोलिसांशी बाचाबाची- असभ्य वर्तन प्रतिनिधी/ रत्नागिरी मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे तपासणीसाठी गाडी अडवल्यानंतर माजी खासदार निलेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीसांशी असभ्य वर्तन करत बाचाबाची केल्याचा प्रकार ...Full Article

डंपरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

वार्ताहर/ सावर्डे मुंबई-गोवा महामार्गावर कोंडमळा येथे बुधवारी दुपारी 12.30 च्या सुमारास महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱया चेतक कंपनीच्या डंपरची धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. त्यामुळे संतप्त जमावाने तब्बल पावणेदोन ...Full Article

राऊत, राणेंची होणार ‘ईडी’ चौकशी

प्रतिनिधी/ रत्नागिरी खंबाटा प्रकरणात ज्यांनी स्वत:ची पोळी भाजून घेतली तेच लोक आज या प्रकरणाचे राजकारण करत आहेत. याच लोकांमुळे शेकडो कुटुंबे रस्तवर आली असून विनायक राऊत यांच्यासह नितेश राणेंची ...Full Article

मंडणगडमध्ये पाच ओव्हरलोड डंपरवर कारवाई

मंडणगड  / प्रतिनिधी @   मंडणगड तालुक्यातील अवैध बॉक्साईट वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून ओव्हरलोड वाहतूक करणारे परराज्यातील पाच डंपर सोमवारी सायंकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. प्रादेशिक परीवहन कार्यालयाने ...Full Article
Page 22 of 234« First...10...2021222324...304050...Last »