|Monday, January 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी
आगळ्या फलकांद्वारे ‘आसमंत’ प्रदूषणमुक्त दिवाळीचा संदेश

प्रतिनिधी / रत्नागिरी आसमंत फाऊंडेशनतर्फे शहरात बोलक्या पोस्टर्सद्वारे प्रदूषणमूक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. पर्यावरण, विद्यार्थी आणि शास्त्राrय संगीताच्या विकसनासाठी आसमंत फाऊंडेशन कार्यरत आहे. यातील पर्यावरणाला अनुसरून आगळ्या संकल्पनांचे पोस्टर्स तयार करून प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन अध्यक्ष नंदकुमार पटवर्धन यांनी केले आहे. शासनातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. याचा विचार करून आसमंत ...Full Article

शिक्षकांच्या वरिष्ठ, निवड श्रेणीसाठी शाळा सिध्दी, विषय निकालाची अट

प्रतिनिधी / रत्नागिरी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीद्वारे पगारवाढीची संधी देण्यात आली होती. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी 12 वर्षे सेवेची अट घालण्यात आली होती. 24 वर्षे अर्हताकारी सेवा ...Full Article

देवरुख रुग्णालयात रंगले ‘खुर्ची’नाटय़, रुग्णांची फरपट

प्रतिनिधी / देवरुख खूर्चीवरुन राजकीय नेत्यांची मारामारी होते हे नवीन नाही. मात्र शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात खुर्चीवरुन झालेला वाद सोमवारी देवरुखवासियांनी अनुभवला. देवरुख ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा सहाय्यक तंत्रज्ञ ...Full Article

भरणेत अज्ञात टेम्पोची दुचाकीस्वारास धडक, स्वार गंभीर

प्रतिनिधी/ खेड मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदी पुलानजीक एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात एका अज्ञात टेम्पोने दुचाकीस दिलेल्या धडकेत दोघेजण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना रविवारी ...Full Article

चिपळुणात पकडली गोवा बनावटीची दारू

प्रतिनिधी/चिपळूण गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱया कुडाळ येथील तरूणाला पोलिसांनी रविवारी मध्यरात्री 3 वाजता शहरातील पाग परिसरात ताब्यात घेतले. त्याच्याकडून दारूसह मारूती जिप्सी असा 2 लाख 5 हजार ...Full Article

कोल्हापूरच्या ठकसेनाकडून स्कार्पिओसह रोख रक्कम जप्त

प्रतिनिधी/ चिपळूण फक्त 50 हजार रूपये भरा व 20 लाखाचे कर्ज घ्या, अशी बतावणी करून येथील 58 जणांना 16 लाख 15 हजार रूपयांचा गंडा घालणाऱया कोल्हापूर येथील मुख्य ठकसेनाकडून ...Full Article

प्रकल्प विरोधासाठी आम्ही आतंकवादीच!

प्रतिनिधी/ राजापूर कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष संघटनेचे कार्यकर्ते भावनिक झालेले नाहीत. आपली भूमाता हस्तगत करण्यासाठी शासन प्रयत्नशील झाल्याचे कळताच त्यांच्या मनात आतून आग लागलेली आहे आणि ती रिफायनरी प्रकल्प रद्द ...Full Article

दापोलीत धावली पाच दिवसांनी ‘लाल परी’

वार्ताहर / मुरूड गेले चार दिवस राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक, चालक कर्मचाऱयांनी सुरू केलेले बेमुदत आंदोलन स्थगित झाल्याने प्रवाशांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ऐन धनत्रयोदशीला सुरू झालेले हे ...Full Article

एस्टी संप मागे; सेवा पूर्ववत होण्यास विलंब

प्रतिनिधी / रत्नागिरी चार दिवसांच्या आंदोलनानंतर एस्टी कर्मचाऱयांनी आपला संप अखेर मागे घेतला आहे. शनिवारी पहाटेपासून एस.टी. बस रस्त्यावर धावू लागली आहे. या चार दिवसाचा संपाचा परिणाम म्हणून रत्नागिरी ...Full Article

रिफायनरी विरोधी मुंबईत आज दिवाळी मेळावा

प्रतिनिधी / राजापूर राजापूर तालुक्यातील नाणार गाव व परिसरात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उद्या रविवारी दामोदर हॉल परेल, मुंबई येथे सकाळी 10 वाजता कोकण रिफायनरी विरोधी ...Full Article
Page 28 of 129« First...1020...2627282930...405060...Last »