|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी
दापोलीत धावली पाच दिवसांनी ‘लाल परी’

वार्ताहर / मुरूड गेले चार दिवस राज्य परिवहन महामंडळाच्या वाहक, चालक कर्मचाऱयांनी सुरू केलेले बेमुदत आंदोलन स्थगित झाल्याने प्रवाशांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ऐन धनत्रयोदशीला सुरू झालेले हे आंदोलन भाऊबिजेच्या दिवशी संपुष्टात आल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांच्या चेहऱयावरील कोमजलेला आनंद ‘लालपरी’ने पुन्हा रंगतदार केला आहे. सातव्या वेतनासह अनेक मागण्यांसाठी लढत राहणाऱया कर्मचाऱयांनी अखेर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत पाचव्या ...Full Article

एस्टी संप मागे; सेवा पूर्ववत होण्यास विलंब

प्रतिनिधी / रत्नागिरी चार दिवसांच्या आंदोलनानंतर एस्टी कर्मचाऱयांनी आपला संप अखेर मागे घेतला आहे. शनिवारी पहाटेपासून एस.टी. बस रस्त्यावर धावू लागली आहे. या चार दिवसाचा संपाचा परिणाम म्हणून रत्नागिरी ...Full Article

रिफायनरी विरोधी मुंबईत आज दिवाळी मेळावा

प्रतिनिधी / राजापूर राजापूर तालुक्यातील नाणार गाव व परिसरात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उद्या रविवारी दामोदर हॉल परेल, मुंबई येथे सकाळी 10 वाजता कोकण रिफायनरी विरोधी ...Full Article

भाऊबिजेलाच भावाचा मृतदेह दारात!

प्रतिनिधी / चिपळूण शहरातील गोवळकोट-देऊळवाडी येथील तरूणाने कोकण रेल्वे मार्गावरील ट्रकवर मान ठेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री 10 वाजता पेढे-परशुराम येथे घडली. दिवाळीतील भाऊबिजेच्या आदल्या दिवशीच घडलेल्या ...Full Article

मंडणगडात पुन्हा धावली एसटी

प्रतिनिधी / मंडणगड एस. टी. कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार संघटनांनी पुकारलेला संप सलग चार दिवस सुरु होता. मात्र शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा संप मागे घेण्यात आल्याने शनिवारी भाऊबिजेच्या दिवशी तालुक्याची ...Full Article

पहिल्या दिवशी ‘शिवम्’चा भोंगा वाजलाच नाही!

तांत्रिक अडचणींमुळे जलप्रवासी वाहतूक रद्द कालपासून दिघी ते दाभोळ जलप्रवासी वाहतूक होणार होती सुरू पहिल्या फेरीतून प्रवास करणाऱयांचे स्वप्न भंगले मनोज पवार /दापोली राज्य परिवहन मंडळाच्या वाहक व चालकांच्या ...Full Article

एसटी संपात सहभागी कर्मचाऱयांची गैरहजेरी

रत्नागिरी जिल्हय़ात तिसऱया दिवशीही संप सुरूच बाजारपेठांमध्ये पसरला शुकशुकाट खासगी ट्रव्हल्सकडून प्रवाशांची लूट प्रतिनिधी /रत्नागिरी एस. टी. कर्मचाऱयांना सातवा वेतन लागू व्हावा, या मागणीसाठी जिल्हाभरात एस. टी. कर्मचाऱयांनी कडकडीत ...Full Article

राज्य नाटय़ स्पर्धेचा 6 नोव्हेंबर रोजी पडदा उघडणार!

23 नोव्हेंबरपर्यंत रंगणार स्पर्धा रत्नागिरी 12 व सिंधुदुर्गतील 7 नाटकात चुरस प्रतिनिधी /रत्नागिरी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालय-मुंबई आयोजित राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेचा पडदा 6 नोव्हेंबरला उघडणार आहे. रत्नागिरी ...Full Article

जिल्हय़ात 3200 एसटी कर्मचाऱयांवर गुन्हे दाखलची प्रक्रिया सुरू

दुसऱया दिवशीही जिल्हाभरात एस.टी.चा कडकडीत बंद रत्नागिरी विभागीय एस.टी.चे करोडोचे नुकसान ऐन दिवाळी सणात नागरिकांची मोठी गैरसोय प्रतिनिधी /रत्नागिरी एस. टी. कर्मचाऱयांच्या विविध मागण्यांसाठी सर्व एस. टी. कर्मचारी संघटनांनी ...Full Article

रिफायनरीविरोधी 22 रोजी मुंबईत दिवाळी मेळावा

कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे आयोजन प्रतिनिधी /राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरीविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदने देऊन हा प्रकल्प रद्द ...Full Article
Page 29 of 129« First...1020...2728293031...405060...Last »