|Friday, January 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरीमंडणगडात सिलिंडर स्फोटात सात गंभीर जखमी

मंडणगडात सिलिंडर स्फोटात सात गंभीर जखमी वेसवी मोहल्ला येथील घटना स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत घर खाक -50 लाखाचे नुकसान जखमींवर मुंबई, महाड येथे उपचार   प्रतिनिधी/मंडणगड वेसवी-मोहल्ला येथील मन्सूर अहमदहुसैन लांबे यांच्या घरात झालेल्या सिलिंडर स्फोटात सातजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबई तसेच महाड येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री 9.30 वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या स्फोटानंतर लागलेल्या ...Full Article

जिल्हय़ातील 207 एस.टी. कर्मचाऱयांची ‘सेवासमाप्ती’

कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कारवाई प्रथमच अशा प्रकारची महामंडळ स्तरावर कारवाई राज्यभरातील कर्मचारी संघटनांमधून आंदोलनाचा इशारा जान्हवी पाटील /रत्नागिरी नवीन कामगारांना म्हणजे चालक कम वाहकांनी 8, 9 जून रोजी ...Full Article

जिल्हय़ात मुसळधार पावसाची शक्यता

चिपळुणात संरक्षण भिंत कोसळून साडेसात लाखाचे नुकसान जनतेने सावधगिरी, सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन प्रतिनिधी /रत्नागिरी जिल्हय़ात बुधवारी दुपारनंतर पडलेल्या मुसळधार पावसाने चांगलीच दाणादाण उडवली. चिपळूण तालुक्यात मौजे शिवाजीनगर येथे एकदंत ...Full Article

सलग दुसऱया दिवशी मुसळधार

22 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा आपत्ती व्यवस्थापनाकडून अलर्ट सर्वाधिक पावसाची नोंद गुहागर तालुक्यात प्रतिनिधी /रत्नागिरी दोन तीन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारपासून पुन्हा एकदा दमदार सुरूवात केली असून सोमवारी सलग ...Full Article

राजकीय हव्यासापोटीच नगराध्यक्षांकडून बदनामीचा कट

खेड येथील विमान प्रकरणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा आरोप प्रतिनिधी /खेड छत्रपती संभाजीराजे सैनिकी स्कूल शहरापासून 10 कि. मी. लांब असल्याने नगर पारिषद हद्दीत विमान व रणगाडा लावल्यास अधिक ...Full Article

शिवशाही बसचालकांचे काम बंद आंदोलन मागे

मूळ वेतन व इतर मागण्यांचे आश्वासन वार्ताहर/ गुहागर येथील आगारामधील एस. के. एस. टी. कंपनीच्या शिवशाही बसच्या चालकांनी तीन दिवसांपूर्वी अचानक पुकारलेले काम बंद आंदोलन कंपनी प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे ...Full Article

खेड उद्यानात विमान बसवण्याची प्रक्रिया 1 जुलैला?

प्रतिनिधी/ खेड शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात बसवण्यासाठी भारतीय वायूसेना दलाकडून मंजूर झालेले फायटर विमान येथे दाखल होताच सेना व मनसेत कलह सुरू झाला आहे. मात्र उद्यानात विमान बसवण्यासाठी जागा ...Full Article

राजापुरात आठ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

वार्ताहर/ राजापूर मोबाईलवर गेम खेळायला देतो, असे सांगून 8 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार राजापूर तालुक्यातील कोदवली मांडवकरवाडी येथे घडला. मंगेश महादेव राऊत उर्फ बंडय़ा (26, रा. कोदवली ...Full Article

भाडेवाढीनंतर चिपळूणात ‘तांत्रिक’ गोंधळ

लिंक अपडेट करण्यास नेट स्पीडमुळे विलंब दुपारपर्यंत 15 हून अधिक फेऱया रद्द अधिकृत माहिती न मिळाल्याने प्रवशांचा संताप चिपळूण एस.टी. महामंडळाने बस तिकीट दरात 18 टक्के दरवाढ केल्यानंतर या ...Full Article

भारतीय सैन्यदलाकडून आलेले विमान चोरीला!

नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांची पोलीसांत तक्रार विमान नगर पंचायतीऐवजी योगिता दंत विद्यालयात रामदास कदम यांच्या स्वीय सहाय्यका विरोधात आरोप खोटय़ा कागदपत्रांद्धारे कृत्य, गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रतिनिधी /खेड शिवतर ...Full Article
Page 30 of 191« First...1020...2829303132...405060...Last »