|Tuesday, September 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी‘पशुसंवर्धन’ गोदामात मुदतबाहय़ औषधांचे तीनशे बॉक्स!

कळंबस्ते येथील गोदामातील प्रकार अधिकारी म्हणतात औषधे आपली नव्हेतच बेकायदा खैर विक्री पाठोपाठ नवा पोलखोल पंचायत समिती सदस्यांच्या पहाणीत उघड, प्रतिनिधी /चिपळूण एकीकडे शेतकऱयांनी मागणी करूनही जनावरांसाठी औषधे पुरवण्यास टाळाटाळ करणाऱया पशुसंवर्धन विभागाच्या कळंबस्ते येथील उपायुक्त कार्यालयातील गोदामातच मुदतबाहय़ औषधांचे तब्बल तीनशे बॉक्स पडून आहेत. पंचायत समिती सभापती सौ. पूजा निकम यांच्यासह सदस्यानी केलेल्या पहाणीत आढळून आलेल्या या औषधांची ...Full Article

संभ्रमासाठी प्रशासन करतेय आकडय़ांचा खेळ

प्रकल्पविरोधी संघटनांचा ‘प्रबोधना’वर हल्लबोल नेते भाजताहेत केवळ राजकीय पोळ्या मुख्यमंत्र्यांची भूमिकाही संशयास्पद प्रतिनिधी /राजापूर नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रशासन खोटी माहिती देत आहे. या प्रकल्पाला केवळ 14 टक्के ...Full Article

आईचे स्वप्न साकारताना आपलेही स्वप्न पूर्ण

प्रो-कबड्डी स्टार काशिलिंग अडकेने उलगडला खेळाचा प्रवास प्रतिकूल परिस्थिती, खेळातील संकटांवर मात करत यशाला गवसणी विजय पाडावे /रत्नागिरी कबड्डी खेळायची आवड होती, पण त्या खेळात काहीतरी नाव कमवावे याची ...Full Article

येत्या 3 दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस

हवामान खात्याचा अंदाज आंबा, काजू व्यावसायिकांवर चिंतेचे ढग प्रतिनिधी /रत्नागिरी राज्यभरात उष्म्याने उच्चांक गाठला असून रत्नागिरीचा पारा सोमवारीही 33 अंशांवर होता. या वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभुमीवर 5-6 एप्रिलपर्यंत कोकण गोव्यात ...Full Article

समुद्राचे पाणी शुध्द करुन रिफायनरीसाठी वापरणार

पत्रकार परिषदेत अधिकाऱयांची माहिती, पुढील टप्प्यात प्रतिष्ठीत लोकांचे प्रबोधन, रेल्वे मार्गासाठी पूर्व तयारी सुरु, केवळ 14 टक्के लोकांचा आक्षेप असल्याचा दावा प्रतिनिधी /रत्नागिरी नाणार परिसरातील रिफायनरी प्रकल्पासाठी समुद्राचे पाणी ...Full Article

पाटीलबुवाकडून आणखी 9 महिलांचा विनयभंग ?

तपासादरम्यान कारनामे उघड 2016-17 मधील प्रकार पुरवणी दोषारोपत्र दाखल होणार प्रतिनिधी /रत्नागिरी झरेवाडी येथील भोंदू श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटीलबुवा हा आपल्या मठात महिलांशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग करत ...Full Article

मास्टरमाईंड महिलेसह टोळी ताब्यात

पतसंस्थेसह एटीएम फोडण्याचा प्रयत्न सात जणांची टोळी, खेडमधील तिघे प्रतिनिधी /खेड भरणे येथील शिवचैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेसह लोटे व लवेल येथील एटीएम फोडणारी टोळी गजाआड करण्यात आली असून या ...Full Article

कोकम, चिकू, काजूला ‘जीआय’ मानांकन जाहीर

-देवगड हापूस आंब्याला ‘जीआय’ मानांकन प्रतिनिधी/ रत्नागिरी कोकणातील कोकम, चिकू आणि काजू या फळांना ‘जीआय’ मानांकन जाहीर झाले असून यामुळे कोकणचा विकास निश्चितच होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार ...Full Article

थरारक पाठलागानंतर दुचाकी चोरांची टोळी जेरबंद

प्रतिनिधी/ चिपळूण येथील वाढत्या दुचाकी चोऱयांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संशयित आरोपींवर ठेवलेल्या पाळतीतून तिघाजणांच्या टोळक्याला जेरबंद करण्यात येथील पोलिसांना शनिवारी यश आले आहे. दरम्यान, पोलिसांना पाहताच वालोपे येथे वाशिष्ठी नदीपात्रातच ...Full Article

नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱयांविरोधी कोकण आयुक्तांकडे कॅव्हेट

प्रतिनिधी/ चिपळूण भुयारी गटार योजनेसाठी नगर परिषद अधिनियम 58 (2)चा बेजबाबदारपणे वापर केल्याचा ठपका नगराध्यक्षा सुरेखा खेराडे व मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्यावर जिल्हाधिकाऱयांनी ठेवला आहे. मात्र या प्रकरणी ...Full Article
Page 31 of 175« First...1020...2930313233...405060...Last »