Just in
Categories
रत्नागिरी
जमीन व्यवहारातून संगमेश्वरात महिलेचा खून
माभळेतील चिरेखाणीत मुंबईतील महिलेचा मृतदेह संशयीत आरोपी ताब्यात, खूनाची कबूली 11 जुलैपासून महिला होती बेपत्ता आणखीही साथीदार असण्याची शक्यता वार्ताहर /संगमेश्वर मुंबई येथून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह सोमवारी संगमेश्वरजवळ माभळे येथील चिरेखाणीत सापडला आहे. स्मिता चंद्रशेखर कुसुरकर (45 लोअर परेल) असे मृत महिलेचे नाव असून जमीन व्यवहारातून त्यांचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याप्रकरणी माभळे येथील ...Full Article
चालक-वाहकांकडून होणार संपकालीन नुकसानीची वसुली
परिवहन मंत्री रावतेंच्या आदेशाने एस.टी कर्मचारी अस्वस्थ जिल्हय़ात चार आगारातील चालक वाहकांना नोटीस पगार 10 हजार, प्रस्तावित वसुली 23 हजार जान्हवी पाटील /रत्नागिरी 8 ते 10 जून या कालावधीत ...Full Article
गणपतीत चाकरमान्यांसाठी रेल्वे जादा गाडय़ासह डब्यांची संख्या वाढवणार
प्रतिनिधी/ रत्नागिरी XXगणपतीच्या सुट्टीत चाकरमान्यांसाठी रेल्वे जादा गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गणपतीस्पेशल ट्रेनच्या बोगींची संख्या वाढवण्यात येणार आहे. या दरम्यान वाढणाऱया गर्दी लक्षात घेता लोकमान्य टिळक टर्मिनस ...Full Article
शोधकार्य संपले!
प्रतिनिधी/ खेड पोलादपूर हद्दीतील आंबेनळी घाटात कोकण कृषी विद्यापीठ कर्मचाऱयांची बस कोसळून झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या 30 असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोकण कृषी विद्यापीठासह पोलीसांनीही 31 जणच पिकनिकसाठी ...Full Article
दापोली सुन्न!
पोलादपूरजवळ बस दरीत कोसळून 33 ठार बस 700 फूट खोल दरीत एकमेव प्रवासी बचावला गाडीचा पूर्ण चेंदामेंदा प्रतिनिधी /दापोली, खेड अत्यंत उत्साहाने अभ्यास दौऱयासाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोली कृषी विद्यापिठाच्या ...Full Article
पत्नीच्या छेडछाडीवरून युवकाचा खून
गुहागर-वेळणेश्वर खारवीवाडीतील घटनेने खळबळ मृत युवक तीन वर्षांपासून आरोपीच्या पत्नीची काढत होता छेड डोक्यात दांडक्याचा वर्मी फटका बसल्याने जागीच मृत्यू प्रतिनिधी /गुहागर आपल्या पत्नीची वारंवार छेड काढत असल्याने संतापलेल्या ...Full Article
आंबेनळी घाटात मृत्यूचे तांडव
प्रतिनिधी /दापोली, खेड : अभ्यास दौऱयासाठी महाबळेश्वरला निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या बस पोलादपूर येथील आंबेनळी घाटात कोसळून 33 कर्मचारी ठार झाले. या मृत्यूच्या तांडवाने अवघे राज्य हादरून गेले आहे. ...Full Article
जिल्हय़ात 127 शिक्षकांच्या नोकरीवर गदा?
दोनपेक्षा जास्त अपत्यांमुळे कारवाईचे संकेत जिल्हा परिषदेकडे मागवली माहिती दीपक कुवळेकर /देवरुख दोनपेक्षा जास्त अपत्य असलेल्या शासकीय कर्मचाऱयांना घरी बसवण्याचा फतवा काही महिन्यांपूर्वी सरकारने काढला आहे. यामुळे जिल्हय़ातील 127 ...Full Article
कोकण किनाऱयावरील वैशिष्टय़ांची बनणार शॉर्ट फिल्म
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचा उपक्रम, पर्यटन, बंदर विकास मुख्य उद्देश, मुंबई-गोवा क्रुझ वाहतुकीला प्रोत्साहन प्रतिनिधी /रत्नागिरी कोकणातील पर्यटनाला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने किनारी क्षेत्रातील वैशिष्टय़पूर्ण बाबींची शॉर्ट फिल्म बनवण्याचे काम ...Full Article
हप्ते न भरल्याने शिवशाहीवर जप्तीची नामुष्की
कारवाईसाठी फायनान्सचे अधिकारी रत्नागिरीत कंपनीच्या आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती राज्यात 10 शिवशाही गाडय़ांवर जप्तीचे सावट प्रतिनिधी /रत्नागिरी मोठा गाजावाजा करत एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या शिवशाही गाडय़ांवर जप्तीची नामुष्की ओढवली आहे. ...Full Article