|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी

[youtube_channel num=4 display=playlist]

बंद दरवाजाआड चर्चा करण्यापेक्षा समोर या!

कमलाकर कदम यांचे सुखटणकर समितीला आव्हान शहर वार्ताहर/ राजापूर सुखटणकर समितीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बंद दरवाजाआड चर्चा करण्यापेक्षा नाणार परिसरात येऊन खुलेआम चर्चा करावी. या चर्चेला आम्ही नक्कीच उपस्थित राहू, असे आव्हान रिफायनरीविरोधी शेतकरी मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम यांनी दिला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवर बहिष्कार घालणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला नाणार परिसरातील 14 गावांचा प्रखर ...Full Article

कोकण रेल्वेही दुहेरी ट्र?कवर

रत्नागिरी पियुष गोयल यांनी या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1.58 लाख कोटीची तरतूद केली आहे. त्यामुळे रेल्वेने हाती घेतलेले विविध प्रकल्प मार्गी लागणार असून कोकण रेल्वेलाही त्याचा फायदा होणार आहे.  कोकणवासियांच्या ...Full Article

कोकणच्या पदरी भरभरून दान

90 टक्के शेतकऱयांना होणार नव्या योजनेचा लाभ   प्रा. उदय बोडस /  रत्नागिरी नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या कोकणच्या पदरात मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाने मात्र भरभरून दान टाकल्याचे दिसत आहे. प्रभारी अर्थमंत्री ...Full Article

महिला आघाडी संघटकपदी वेदा फडके

प्रतिनिधी /देवरुख : शिवसेनेने जिल्हय़ात नव्या पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहिर केल्या आहेत. यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील सात जणांचा समावेश आहे. जिल्हा महिला आघाडी संघटकपदी माजी जि. प. सदस्य वेदा फडके यांची ...Full Article

चिपळूणात प्रथमच दोन तालुकाप्रमुख

प्रतिनिधी /चिपळूण : जिल्हय़ात शिवसेनेने प्रथमच एका तालुक्यासाठी दोन तालुकाप्रमुख नेमले आहेत. आमदार भास्कर जाधव यांच्या गुहागर विधानसभा मतदार संघातील 72 गावांसाठी संदीप सावंत यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली ...Full Article

कुवारबाव येथे 3 दुकाने भस्मसात

प्रतिनिधी /रत्नागिरी : कुवारबाव बाजारपेठ येथे बुधवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत अंय्यंगार बेकरीसह 3 दुकाने भस्मसात झाली. रात्री 1 च्या सुमारास लागलेल्या या आगीत  सुमारे 32 लाखाचे नुकसान झाल्याची ...Full Article

सिंधुदुर्गातून शिवसेनेचा उमेदवार ठरला, दीपक केसरकरांचे सुतोवाच

ऑनलाईन टीम / सिंधुदुर्ग : रत्नागिरी- सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून सध्याचे खासदार विनायक राऊत यांनाच उमेदवारी देण्यात येणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय अंतिम असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ...Full Article

दिघंची मध्ये पार पडला अनोखा चित्ररथ सोहळा

वार्ताहर / दिघंची दिघांची येथे मुक्ता इंग्लिश मेडिअम स्कुल व गुरुवर्य शिवजीराव लेंडवे ज्युनिअर कॉलेज च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य सजीव चित्ररथ सोहळा संपन्न झाला.चित्ररथा चा शुभारंभ सरपंच अमोल ...Full Article

कंटेनर दरीत कोसळून चालकाचा मृत्यू

प्रतिनिधी/ रत्नागिरी            मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथे कंटनेर दरीत कोसळून गंभीर जखमी झालेल्या चालकाचा जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल़ा  मंगळवारी सकाळी 10च्या सुमारास हा अपघात झाला. अरूणकुमार ...Full Article

हर्णैत ‘एलईडी’ विरोधात एल्गार

वार्ताहर/ मौजे दापोली हर्णै बंदरातील मच्छीमारांनी एलईडी फिशिंगच्या विरोधात पुन्हा एकदा 0रणशिंग फुंकले आहे. अवैध मासेमारी विरोधात शासन जोपर्यंत कठोर कारवाई करत नाही तोपर्यंत मासेमारी उद्योग बंद ठेऊन एलईडी ...Full Article
Page 40 of 234« First...102030...3839404142...506070...Last »