|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी
हॉलिडे स्पेशलने कोकण रेल्वे मार्ग ‘ब्लॉक’!

रेल्वेगाडय़ा 3 ते 4 तास उशिरानेच, गणेशभक्तांचे हाल प्रतिनिधी /खेड गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने जादा गणपती स्पेशल गाडय़ा सोडून चाकरमान्यांना दिलासा दिला असला तरी अतिरिक्त जादा गाडय़ांमुळे कोकण रेल्वेमार्ग पुरता ‘ब्लॉक’च झाला आहे. 3 ते 4 तास विलंबाने धावणाऱया रेल्वेगाडय़ांमुळे गणेशभक्तांचे हाल होत आहेत. विलंबाच्या प्रवासामुळे गणरायाच्या प्रतिष्ठापनेदरम्यान गाव गाठताना चाकरमान्यांना अक्षरशः तारेवरची कसरतच करावी लागली. यंदाच्या गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाने ...Full Article

टाकाऊ ‘रिळा’त साकारला इको-प्रेंडली मखर!

खेडच्या अभय पाटणेची लक्षवेधी कलाकुसर, टाकाऊतून टिकाऊची निर्मिती, कलाकृतीचे सर्वच स्तरातून होतेय कौतुक राजू चव्हाण /खेड बुद्धिची देवता असलेल्या गणपती बाप्पासाठी सगळेच जण आकर्षक विद्युत रोषणाई, आरास अन् लक्षवेधी ...Full Article

मंडणगडात 1 हजार 70 गणेशमूर्तींचे विसर्जन

प्रतिनिधी /मंडणगड तालुक्यात घराघरात विराजमान झालेल्या दिड दिवसांच्या गणरायांना शनिवार सायकांळी उशिरापर्यंत भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. तालुक्यात विविध ठिकाणी 1070 गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले यामध्ये मंडणगड पोलीस स्थानकाचे ...Full Article

शेणखईत पडून बिबटय़ाचा मृत्यू

भक्ष्याच्या शोधार्थ आला असताना निवेखुर्द येथे घडली घटना   वार्ताहर /देवरुख भक्ष्याच्या शोधात आलेला बिबटय़ा एका शेणखईमध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील निवेखुर्द येथे बुधवारी घडली. मादी जातीच्या ...Full Article

महामार्गावर 50 सीसीटीव्हीचा राहणार ‘वॉच’!

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी यंत्रणा सज्ज पळस्पे ते कसाळपर्यंत पोलिसांची कुमक तैनात खारपाडा ते कशेडी दरम्यान 16 ठिकाणांवर विशेष लक्ष राजू चव्हाण /खेड बाप्पाच्या आगमनास अवघा एकच दिवस उरला असून ...Full Article

गणेशोत्सवात पोलिसांची राहणार चिपळूण रेल्वस्थानकावर करडी नजर

तिकिटांचा काळाबाजार रोखण्याबरोबरच चोरटय़ांवरही राहणार लक्ष, शांतता समितीच्या बैठकीत दिली माहिती प्रतिनिधी /चिपळूण गणेशोत्सवादरम्यान होणाऱया चोऱया व तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी येथील रेल्वे स्थानकावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. तरी ...Full Article

अन्यायकारक अटींविरोधात ठेकेदारांचे धरणे

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा ठेकेदार असोसिएशनतर्फे आंदोलन शासनाने अन्याय थांबवून न्याय देण्याची मागणी प्रतिनिधी /रत्नागिरी शासनाने सध्या निविदांबाबत वेगवेगळे शासन निर्णय लागू करून ठेकेदारांवर मोठय़ा प्रमाणात अन्यायकारक अटी लादल्या आहेत. ...Full Article

चिपळुणात घुमू लागली शक्ती-तुऱयाच्या नाचाची धून

नवनवीन चित्रपटाच्या गाण्यावर रचलीत बाप्पाची गाणी, नाचाच्या सीडी घेण्यास हौशी भक्तगणांची होतेय गर्दी चिपळूण लोककलेचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱया कोकणात जाखडी अर्थात शक्ती-तुऱयाच्या नाच कार्यक्रमाला सर्वात महत्वाचे स्थान आहे. ...Full Article

बंद घर फोडून साडे सात लाखांची चोरी

घराची कौले काढून चोरटय़ांचा प्रवेश कुचांबे रेमजेवाडी येथील घटना वार्ताहर /संगमेश्वर बऱयाच दिवसापासून बंद असलेले घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल 7 लाख 30 हजारांचा ऐवज ...Full Article

जाकादेवीत जुगार अड्डय़ावर जम्बो कारवाई

41 जणांना अटक, सुमारे 3 लाखांची रोकड जप्त ग्रामीण व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलिसांची कारवाई राकेश खेऊर यांच्या घरात सोमवारी मध्यरात्री 2.30 वा. कारवाई प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यातील ...Full Article
Page 50 of 129« First...102030...4849505152...607080...Last »