|Wednesday, February 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरीखेड पं.स.कर्मचाऱयांचे दोन महिन्यांचे वेतन थांबवले

विकासकामात हलगर्जीपणाचा ठपका, प्रतिनिधी/ खेड खेड पंचायत समिती कर्मचाऱयांनी आपल्या हलगर्जीपणा करत विकासकामे रखडवल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी कर्मचाऱयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आस्थापनेवरील शिक्षक वगळून सर्व कर्मचाऱयांचे जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे वेतन थांबवण्याचे लेखी आदेश सीईओंनी काढल्याने कर्मचाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे. मार्च महिन्यापूर्वी त्या-त्या खात्यांतर्गत विकासकामे पूर्ण करण्यासाठी उपलब्ध निधी खर्च करण्याचे ...Full Article

कोकणचा निसर्ग ‘आयसीयू’ऐवजी ‘ब्युटीपार्लर’मध्ये नेऊन ठेवलाय !

प्रतिनिधी/ चिपळूण   निसर्गाचे संरक्षण करणे म्हणजे काय हेच लोकांना समजलेले नाही, संरक्षण म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे होय. कारण माणूस म्हणून आपण आपले नकटे नाक जिथे जिथे खुपसतो तिथे ...Full Article

फुरूस येथे 7 अजगरांची हत्या

व्हायरल व्हिडीओमुळे घटना उघडकीस प्रतिनिधी/ खेड फुरूस-फलसोंडा येथे जंगलमय भागात 7 अजगरांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे हा प्रकार उघडकीस आला असून मृत अजगरांमध्ये ...Full Article

भरधाव कंटेनर उलटून महामार्ग कामगार ठार

प्रतिनिधी / लांजा मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारा भरधाव कंटेनर वाकेड घाटात रस्त्याच्या बाजुला उलटला. महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणारा कामगार या कंटेनरखाली सापडून जागीच ठार झाल़ा ही घटना शुक्रवारी सकाळी ...Full Article

बंद दरवाजाआड चर्चा करण्यापेक्षा समोर या!

कमलाकर कदम यांचे सुखटणकर समितीला आव्हान शहर वार्ताहर/ राजापूर सुखटणकर समितीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बंद दरवाजाआड चर्चा करण्यापेक्षा नाणार परिसरात येऊन खुलेआम चर्चा करावी. या चर्चेला आम्ही नक्कीच उपस्थित राहू, ...Full Article

कोकण रेल्वेही दुहेरी ट्र?कवर

रत्नागिरी पियुष गोयल यांनी या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 1.58 लाख कोटीची तरतूद केली आहे. त्यामुळे रेल्वेने हाती घेतलेले विविध प्रकल्प मार्गी लागणार असून कोकण रेल्वेलाही त्याचा फायदा होणार आहे.  कोकणवासियांच्या ...Full Article

कोकणच्या पदरी भरभरून दान

90 टक्के शेतकऱयांना होणार नव्या योजनेचा लाभ   प्रा. उदय बोडस /  रत्नागिरी नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या कोकणच्या पदरात मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाने मात्र भरभरून दान टाकल्याचे दिसत आहे. प्रभारी अर्थमंत्री ...Full Article

महिला आघाडी संघटकपदी वेदा फडके

प्रतिनिधी /देवरुख : शिवसेनेने जिल्हय़ात नव्या पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहिर केल्या आहेत. यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील सात जणांचा समावेश आहे. जिल्हा महिला आघाडी संघटकपदी माजी जि. प. सदस्य वेदा फडके यांची ...Full Article

चिपळूणात प्रथमच दोन तालुकाप्रमुख

प्रतिनिधी /चिपळूण : जिल्हय़ात शिवसेनेने प्रथमच एका तालुक्यासाठी दोन तालुकाप्रमुख नेमले आहेत. आमदार भास्कर जाधव यांच्या गुहागर विधानसभा मतदार संघातील 72 गावांसाठी संदीप सावंत यांच्याकडे तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली ...Full Article

कुवारबाव येथे 3 दुकाने भस्मसात

प्रतिनिधी /रत्नागिरी : कुवारबाव बाजारपेठ येथे बुधवारी रात्री लागलेल्या भीषण आगीत अंय्यंगार बेकरीसह 3 दुकाने भस्मसात झाली. रात्री 1 च्या सुमारास लागलेल्या या आगीत  सुमारे 32 लाखाचे नुकसान झाल्याची ...Full Article
Page 6 of 201« First...45678...203040...Last »