|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरीपिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात आठजण जखमी

चिपळूण पूर्व विभागातील खडपोली,सती येथील घटना, जखमींमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश   प्रतिनिधी /चिपळूण खडपोली-कदमवाडी येथील तीन विद्यार्थ्यांसह आठजणांवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करत जखमी केले. यामध्ये एका वयोवृद्धेला गंभीर दुखापत झाली असून तीन विद्यार्थीही या हल्ल्यात जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील कामथे रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दीक्षा विकास मोहिते (13), लक्ष्य मिलिंद पिंपळकर (11), रूद्र नितीन कदम (11), संगीता रामचंद्र शिंदे ...Full Article

काँग्रेसचा बुधवारी ‘काळा दिन’

नोटाबंदी निर्णयाचा निषेध आमदार खलिफे यांची मा†िहती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन रिफायनरीबाबत शिवसेनकडून फसवणूक प्रतिनिधी /रत्नागिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशात नोटाबंदी करून सर्व जनतेचे कंबरडे ...Full Article

पाटील बुवाने गोळा केली कोटय़वधीची माया

पोलिसांच्या तपास माहीत उघड कुवारबाव येथेही खरेदी केली जागा पुढील आठवडय़ात दोषारोपपत्र दाखल होणार प्रतिनिधी /रत्नागिरी रत्नागिरेतील बहुचर्चित भोंदू पाटील बुवा सध्या विशेष कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगत आहे. जामिन ...Full Article

नवनिर्वाचित सरपंचही रिफायनरीच्या विरोधात

प्रकल्पाविरोधात लढा अधिक तीव्र होणार वार्ताहर /राजापूर रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक भुमिपूत्रांचा असलेला विरोध डावलून जनसुनावणी न घेता हा प्रकल्प नाणार-सागवे परिसरातील जनतेच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न शासन करत आहे. मात्र ...Full Article

येडगेवाडी बससेवा अखेर पूर्ववत

विद्यार्थ्यांच्या सोयीच्यासाठी एस.टी. विभागाचा निर्णय, जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांचा पुढाकार प्रतिनिधी /रत्नागिरी संगमेश्वर-येडगेवाडी येथ बससेवे अभावी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागण्याच्या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमधून संताप व्यक्त होत ...Full Article

कांदळवन प्रकरणी नगराध्यक्षांकडून पुन्हा निराशा

प्रतिनिधी/ रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील रत्नाqिगरी नगर परिषदेच्या लघुद्योग एमआयडीसी परिसराच्या बाजूला असलेल्या खाडीत शासकीय आदेशांची पायमल्ली करत अनqिधिकृत डंपर, खडी वाळूच्या सहाय्याने भराव टाकण्यात येत आहे. या ठिकाणी ...Full Article

‘आनंदगंधर्वां’च्या गायनाची, ‘जितेंद्र, गिरिजा’च्या अभिनयाची पखरण

प्रतिनिधी/ रत्नागिरी प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या ‘स्वर अमृताचे’ मैफलीत रसिक भारावून गेले. मैफलीच्या पूर्वार्धात पं. भीमसेन जोशी व उत्तरार्धात बालगन्धर्वांच्या गीतांची भाटे यांनी रसिकांना मोहिनी घातली. “पुलोत्सव”चा शुभारंभाचा ...Full Article

‘लर्निंग पॉईंट’तर्फे बच्चेकंपनीसाठी धम्माल ‘बालमहोत्सव’!

वार्ताहर/ पोफळी चिपळूण तालुक्यातील पोफळी येथील कुंभार्ली घाटामध्ये खेर्डी येथे जाणाऱया ट्रकचा पोफळीकडे येत असताना अचानक ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक उलटला.  मात्र जिथे हा अपघात झाला त्याठिकाणी रस्त्याच्या ...Full Article

जाचक धोरणांविरोधात शिक्षकांचा ‘आक्रोश’

हजारो प्राथमिक शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा प्रतिनिधी / रत्नागिरी शासनाच्या जाचक धोरणाविरोधातील रत्नागिरी जिल्हय़ातील प्राथमिक शिक्षकांचा हुंकार शनिवारी ‘आक्रोश’ मोर्चामध्ये दिसून आला. ‘शिक्षक झाले ऑनलाईन, शिक्षण केले दिशाहीन…’ ‘शाळा ...Full Article

मांडकीत दुचाकी अपघातात तरूण ठार, एक गंभीर

वार्ताहर / सावर्डे चिपळूण तालुक्यातील मांडकी येथील पुलावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला 19 वर्षाचा तरुण ठार, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना शनिवारी सायंकाळी ...Full Article
Page 60 of 166« First...102030...5859606162...708090...Last »