|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरीविजेच्या धक्क्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

जिल्हा परिषद आंबेरे खुर्द शाळेतील घटना प्रतिनिधी/ गुहागर  शालेय सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्टेजची उभारणी सुरू असताना वीजेचा धक्का बसून 13 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. यात आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. आंबेरेखुर्द जिल्हा परिषद शाळेत स्टेजसाठी लोखंडी पाईप लावताना त्याचा वीज वाहिनीला स्पर्श होऊन ही ही दुर्घटना घडली. प्रणव वासुदेव भुवड (आंबेरे, भुवडवाडी खुर्द) असे ...Full Article

रत्नागिरी रेल्वे स्थानकात प्रवाशाचा धिंगाणा

प्रतिनिधी/ रत्नागिरी रत्नागिरी रेल्वे स्थानकात गुरूवारी रात्री मुंबईकडे जाणाऱया मत्स्यगंधा एक्सप्रेसमधील प्रवाशाने सातत्याने गाडीतील चैन ओढून चांगलाच धिंगाणा घातल़ा सुमारे अर्धा तास चाललेल्या या गोंधळानंतर रेल्वे पोलिसांनी या प्रवाशाला ...Full Article

कणेरीत जुगार अड्डय़ावर धाड, सरपंचासह पाच जण ताब्यात

वार्ताहर/ राजापूर राजापूर तालुक्यातील कणेरी गावात जुगार अड्डय़ावर छापा टाकून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. राजापूर पोलिसांनी गुरूवारी रात्री ही कारवाई केली. या धाडीत 2 हजार 920 रुपयांची ...Full Article

ढोल-ताशांच्या गजरात रंगला भद्रा, पौर्णिमेचा ‘शिमगोत्सव’

प्रतिनिधी /रत्नागिरी : कोकणची संस्कृती जपणारा पारंपारिक सण-शिमगा गुरूवारी धुलीवंदनाच्या दिवशी जिल्हाभरात जल्लोषात साजरा झाला. ‘हुरा रे हुरा, आमच्या देवाचा सोन्याचा तुरा रे होलियो’ ‘करवत रे करवत, आमच्या देवाची ...Full Article

भद्रा, पौर्णिमा शिमग्याचा जल्लोष

गावोगावी पालखी सोहळय़ांचा अवर्णनीय आनंद   ग्रामस्थ, चाकरमानी शिमगोत्सवात रममाण प्रतिनिधी/ रत्नागिरी शिमगोत्सव म्हणजे कोकणच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतिबिंबच… गेल्या काही वर्षात कोकणच्या हा शिमगोत्सव ‘ग्लोबल’ बनू पाहत आहे. ...Full Article

दुचाकी अपघातात ठेकेदार ठार

प्रतिनिधी/ देवरुख देवरुख-संगमेश्वर मार्गावर कोसुंबनजीक मोटार सायकलवरील नियंत्रण सुटून  झालेल्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला असून मागे बसलेला स्वार गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी सकाळी 7.30 च्या सुमारास झालेल्या ...Full Article

वाळू तस्करांविरोधात गुन्हा दाखल

करजुवे परिसरात कारवाई, दोन अज्ञातांविरोधात तक्रार : जमीन मालकांनाही नोटीस प्रतिनिधी/ देवरुख तालुक्यातील अवैध वाळू उपसाचा विषय सध्या ऐरणीवर आला आहे. करजुवे खाडी किनारी महसुल विभागाने दोन दिवसापुर्वी केलेल्या ...Full Article

पाचलमध्ये तरूणाकडे सापडल्या 3 सिंगल बॅरल बंदूका

प्रतिनिधी/ रत्नागिरी राजापूर तालुक्यातील पाचल येथील घरातून मंगळवारी पोलिसांनी गावठी बनावटीच्या 3 सिंगल बॅरल बंदूका जप्त केल्या. या प्रकरणी विनापरवाना बंदुका वापरणाऱया गणेश गणपत गोरूले (27, ऱा पाचल कोंडवाडी, ...Full Article

चौपदरीकरणातील खड्डय़ावर मलमपट्टी?

प्रतिनिधी/ खेड मुंबई-गोवा चौपदरीकरणातील नव्या रस्त्याचे काँक्रिट लवेलनजीक उखडल्याची बाब ताजी असतानाच उधळेखुर्द ते आपेडे फाटय़ानजीक तब्बल चार ठिकाणी ‘पॅचे’स  मारण्याची नामुष्की कंपनीवर ओढवली आहे. त्यामुळे चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या ...Full Article

70 ब्रास अवैध वाळू करजुवेत जप्त

प्रतिनिधी/ रत्नागिरी गेले अनेक दिवस बेकायदेशीर वाळू उत्खनानाविषयी संगमेश्वर तालुक्यात गदारोळ माजला असतानाच सोमवारी रात्री महसूल खात्याच्या अधिकाऱयांनी करजुवे खाडीपात्रात मोठी कारवाईक केली. या ठिकाणी कार्यरत असलेले 2  व ...Full Article
Page 7 of 214« First...56789...203040...Last »