|Sunday, January 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरी
चीनशी लढण्यास भारत सक्षम

ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे प्रतिपादन ‘अभाविप’च्या 52 व्या कोकण प्रदेश अधिवेशनाचा शुभारंभ प्रतिनिधी /रत्नागिरी चीन हा आक्रमक आणि हावरट देश आहे. मात्र त्याच्या कुरापती भारतासमोर टिकू शकत नाहीत. आजच्या घडीला भारतीय सैन्य चीनशी लढण्यास पूर्णतः सक्षम आहे. मात्र भारताची सागरी सुरक्षेची बाजू चीनच्या तुलनेत कमकुवत असल्याची खंत ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या खातू नाटय़मंदिरमध्ये ...Full Article

उत्पादन शुल्क विभागाकडून 2 लाखाचा अवैध दारूसाठा जप्त

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कारवाई महिलेसह दोघाजणांना अटक खेड, चिपळूण येथे कारवाई प्रतिनिधी /रत्नागिरी जिह्यात 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध बार, देशी दारू विक्री केंद्र यावर छापे ...Full Article

मोजणी अधिकाऱयांना पाठवले परत

राजापूरात महामार्ग चौपदरीकरणाचा तिढा नोटीस न पाठवताच जमीन मोजणीचा घाट कर्मचाऱयांचे दफ्तर हिसकावले प्रतिनिधी /राजापूर मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाबात जागा मालकांना कोणतीही माहिती न देता जमीनीची मोजणी करणाऱया अधिकाऱयांना ...Full Article

अधिकाऱयांच्या असमन्वयात ‘शिक्षण’ चा खेळखंडोबा

विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा, भाषा क्षमता प्रशिक्षण एकाच दिवशी सावर्डेत 28, 29 ला आयोजन कोणत्या कार्यक्रमाला उपस्थिती याचा शाळांसमोर पेच छोटय़ा शाळा बंद ठेवण्याची वेळ संदीप घाग /सावर्डे चिपळूण ...Full Article

जिल्हाधिकाऱयांनीच उत्तरे शोधावीत

रिफायनरीविरोधी समितीचे आव्हान प्रतिनिधी /राजापूर अनेक सरपंच अल्पशिक्षित असतात. अशा परिस्थितीत रिफायनरीसारख्या प्रकल्पाच्या विनाशकारीपणाबद्दल सरपंच माहिती देऊ शकतात का? असे म्हणत नाणार सरपंच आंsमकार प्रभूदेसाई यांनी जिल्हाधिकाऱयांच्या विधानाला जोरदार ...Full Article

अज्ञात वाहनाची माय-लेकरांना धडक

आईचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर जखमी नाणिज येथील घटना, वाहनचालकविरुद्ध गुन्हा दाखल वार्ताहर /पाली दवाखान्यात औषधोपचार घेवून घरी परतणाऱया माय-लेकरांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने आईचा जागीच मृत्यू झाला असून ...Full Article

चिपळुण पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, पालकमंत्री रवींद्र वायकर यांची प्रमुख उपस्थिती, तीन दिवस कार्यक्रमांची रेलचेल प्रतिनिधी /चिपळूण ग्लोबल चिपळूण टुरिझमतर्फे वाशिष्ठी नदीतील बेटावर आयोजित करण्यात आलेल्या तीनदिवसीय पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन ...Full Article

ग्रामीण भागातील महिलांना ‘सरस’ बनवणार स्वावलंबी

जि. प. अध्यक्षा स्नेहा सावंत यांचे प्रतिपादन, गणपतीपुळे येथे ‘सरस 2017’ चे उद्घाटन   वार्ताहर /गणपतीपुळे ग्रामीण भागातील महिलांना ‘सरस’ च्या माध्यमातून स्वावलंबी बनवून स्वयंरोजगारातून त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा ...Full Article

मालगुंड समुद्रात दोघांचा बुडून मृत्यू

राजस्थानमधील ‘सहजयोगी’ पाण्याच्या अंदाज न आल्याने दुर्घटना वार्ताहर /गणपतीपुळे मालगुंड निर्मलनगरी येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या दोन सहजयोगींचा शनिवारी बुडून मृत्यू झाला आहे. गौरव मुरलीधर टेलर (22, पहाडी मोहल्ला, ता. ...Full Article

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या गाडीला अपघात

प्रतिनिधी  /महाड केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या गाडीला शुक्रवारी पालीजवळ अपघात झाला. या अपघातामध्ये गीते यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर लगेचच गीते यांनी आपल्या ...Full Article
Page 8 of 129« First...678910...203040...Last »