|Thursday, February 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी

रत्नागिरीगोहत्येच्या संशयाने ग्रामस्थांचा रास्तारोको

वार्ताहर/ लोटे खेड तालुक्यातील धामणदिवी हद्दीत गोहत्या झाल्याच्या संशयाने ग्रामस्थांना बुधवारी दुपारी 1 वाजता पीरलोटे महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. घटनास्थळी जनावरांचे रक्त व शेणही सापडल्याने संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक होत हे कृत्य करणाऱयांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी मातीचे व रक्ताचे नमुने ताब्यात घेतले असून ते कोल्हापूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास ग्रामस्थांना ...Full Article

आता गुरूजी देणार आधार कार्ड

शाळांमध्ये बसवणार आधार नोंदणी यंत्र प्रतिनिधी/ रत्नागिरी पोषण आहार, गणवेश, मोफत शालेय पुस्तके यासारख्या विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड उपलब्धतेची अडचण होत आह़े हे लक्षात घेऊन राज्य ...Full Article

तब लडे थे गोरोंसे, अब लडेंगे चोरोंसे!

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा एल्गार वार्ताहर/ राजापूर केंद्र व राज्यातील युती शासनाने विकासाच्या नावाखाली विनाश करण्याचे धोरण अवलंबिले आहे. विकासाची मोठ-मोठी स्वप्ने दाखविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ...Full Article

रोजंदारीमधून रिक्त पदे तत्काळ भरण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश

मुंबईतील बैठकीत दापोली विद्यापीठाला आदेश वार्ताहर/ मौजेदापोली डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील रिक्तपदे  रोजंदारी कर्मचाऱयांमधून तत्काळ भरण्याचे आदेश कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. अस्थाई कर्मचाऱयांना सेवेत कायम ...Full Article

कामचुकार शिक्षकांना पं.स.चा ‘दणका’

संगमेश्वर तालुक्यातील 11 शाळांना कारणे दाखवा नोटीस, प्रतिनिधी/  देवरुख शैक्षणिक कामांमध्ये कामचुकारपणा करणाऱया मुख्याध्यापकांसह शिक्षकांना संगमेश्वर पंचायत समिती प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. तालक्यातील 11 शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा ...Full Article

कासार्डेत दाट धुक्याने घेतला चिपळुणच्या बसचालकाचा बळी

वार्ताहर/ तळेरे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कासार्डे जांभुळवाडी येथे सोमवारी पहाटे 5.30 च्या सुमारास पडलेल्या दाट धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघातात चिपळुणमधील बसचालकाचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये ट्रकचालक व क्लीनरही गंभीर ...Full Article

चांगल्या गोष्टी नागपुरातच मिळतात!

प्रतिनिधी/ चिपळूण सुमित्राताईंनी आपले वडील कै. अप्पासाहेबांवरील एक लेख खूप ठिकाणी शोधला पण तो मिळाला नाही, हा दुर्मिळ लेख त्यांना अखेर नागपुरात मिळाला. चांगल्या गोष्टी नेहमी नागपुरातच मिळतात, असे ...Full Article

शेतकरी असूनही गीतेंचा उपयोग शून्य

प्रतिनिधी/ रत्नागिरी नोटाबंदी, जीएसटीसारखी धोरणे फसल्यामुळे शेतीव्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडला असून शेतकरी उध्दवस्त झाला आहे. कर्जमुक्तीसारख्या योजनेचा कोकणात कोणताही फायदा झालेला नाही. आज केंद्रात प्रतिनिधीत्व करत असलेले अनंत गीते ...Full Article

पोलीसांच्या बौद्धीक क्षमतेला येणार अधिक महत्व

प्रतिनिधी/ रत्नागिरी             पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये गृह विभागाने बदल केला असून यापुर्वी 200 गुणासाठी होणारी परीक्षा आता केवळ 150 गुणांची असेल. यामध्ये लेखी परीक्षेसाठी आधीप्रमाणेच  100 गुण ठेवण्यात ...Full Article

वाचनालये ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत!

प्रतिनिधी/ चिपळूण मनुष्याच्या आयुष्यात वाचनाला खूप महत्व आहे. यामुळे वाचनालये ही पुस्तके वाचनाची ठिकाणे न होता ती ज्ञानार्जनाची ठिकाणे झाली पाहिजेत, अशी अपेक्षा लोकसभाध्यक्षा सुमित्राताई महाजन यांनी व्यक्त केली. ...Full Article
Page 9 of 201« First...7891011...203040...Last »