|Sunday, September 24, 2017
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली
बोरामणी विमानतळाची सर्वांनाच का उपरती?

वार्ताहर / सोलापूर  सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी हटवून केंद्र सरकारच्या ‘उडान’ या महत्वकांक्षी योजनेच्या माध्यमातून सोलापूरात विमानतळावरून विमानसेवा सुरु करण्याची हालचाल सुरु झाली. दरम्यान चिमणी हटाववरून आंदोलन पेटले व कारखान्यास तीन महिन्याची मुदत मिळाली. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या हालचालीने सर्वांनाच विमानसेवेपेक्षा बोरामणी विमानतळाच्या विकासाची उपरती का आली असा प्रश्न सोलापूरकरातून व्यक्त होत आहे.     सोलापूरच्या विकासासाठी विमानसेवा सुरु होणे हे ...Full Article

करोली एम येथे शेततळ्यात बुडून बहिणींचा मृत्यू

प्रतिनिधी/ मिरज तालुक्यातील करोली एम येथे शेततळ्यात बुडून जिजाबाई सतिश वाघ (वय 14) आणि केशविनी सतिश वाघ (वय 5) या सख्ख्या बहिणींचा शनिवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत मिरज ...Full Article

बार्शीत दोन ठिकाणी छापे ; 23 लाखांचा गुटखा जप्त

प्रतिनिधी/ बार्शी राज्यात गुटखा विक्रीला बंदी असताना बार्शी शहर व तालुक्यातील पान टपऱयांमध्ये दररोज लाखो रूपयाची गुटख्याची विक्री होत आहे. राजरोसपणे होणाऱया विक्रीची माहिती पोलिसांना मिळताच एका दिवसात दोन ...Full Article

हुतात्मा कारखान्याचा अंतिम दर 3358 रुपये घोषित

वार्ताहर/ वाळवा हुतात्मा साखर कारखान्यासाठी 2720 रुपये एफ.आर.पी असतानाही बायडींग मटेरियल न वगळता 2016-17 या हंगामातील गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन 3358 रुपये अंतिम देण्यात येईल, अशी घोषणा करतानाच शासनाने ...Full Article

विमानसेवेसाठी सोलापूर विमानतळ सज्ज : खा. शरद बनसोडे

वार्ताहर  / सोलापूर     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्कांक्षी उडाण योजनेच्या माध्यमातून सोलापूर ते मुंबई विमानसेवेसाठी सोलापूरचे विमानतळ सज्ज करण्यात आले असून अडथळा दूर झाल्यानंतर तात्काळ सोलापूरमधून विमान उडण्यास ...Full Article

कानडा होणार पॅनडा विठ्ठल

प्रतिनिधी / पंढरपूर पॅनडा आणि भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधास दीडशे वर्षे झाली. यामुळे देशातील एका गावाचा विकास करण्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रूपये देण्यात येणार आहेत. यासाठी चक्क वैष्णवांचे माहेरघर ...Full Article

माजी नगरसेवक सचिन सावंतसह पंधरा जणांवर गुन्हा

प्रतिनिधी/ सांगली शकील मकानदार खूनप्रकरणी माजी नगरसेवक सचिन सावंत याच्यासह पंधरा जणांवर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी एका अल्पवयीनसह चौघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्हय़ात आणखी ...Full Article

इस्लामपुरात आगीत कापड दुकान खाक

प्रतिनिधी/ इस्लामपूर कोल्हापूर नाका ते वाघवाडी फाटा रस्त्यावरील शास्त्रीनगरमधील दर्शन पॅशन कलेक्शन या कापड दुकानाला आग लागून सुमारे 25 लाख रुपयांची हानी झाली.  फर्निचर व कापडांमुळे संपूर्ण दुकान काही ...Full Article

स्मार्ट सिटीची 500 कोटींची कामे सहा महिन्यात पूर्ण करा

प्रतिनिधी/ सोलापूर महापालिकेच्या विविध रखडलेल्या कामांसह स्मार्टसिटी अंतर्गत भूमिपूजन करण्यात आलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करा तसेच 500 कोटींची कामे सहा महिन्यात पूर्ण करा. आता फक्त कागदोपत्री कामे नकोत ...Full Article

बार्शीच्या विद्यमान नगरसेवकाकडून वाळू ठेकेदाराला जीवे मारण्याची धमकी

प्रतिनिधी/ बार्शी शेगांव (ता. अक्कलकोट) येथील वाळूचा ठेका लिलाव घेण्यासाठी 1 कोटी रू 3 टक्के व्याजाने घेतले. 1 कोटी 24 लाख 75 हजार रू परत केल्यानंतरही अजून 1 कोटी ...Full Article
Page 1 of 15012345...102030...Last »