|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली




सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं…

पंढरपूर / प्रतिनिधी पंढरपुरात वाजत गाजत…. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागल…. या भक्तीगीतांच्या आणि विठुरायाच्या जयघोषात आज विठ्ठलाचे आणि रूकिमणीमातेचा विवाहसोहळा येथील विठ्ठल मंदिरात मोठया थाटामाटात आणि सनई चौघडय़ाच्या निनादात झाला. यावेळी सुमारे दोन हजाराहून अधिक वऱहाडी उपस्थित होते. सकाळी साधारणपणे 9 वाजता ह.भ.प. अनुराधा शेटे यांची रूक्मिणी स्वयंवराची कथा सभामंडपात सुरू झाली. यावेळी संपूर्ण विठ्ठल मंदिरात फुमलांनी एका ...Full Article

विधवा, घटस्फोटितांच्या पाल्यांसह अनाथांनाही आता मोफत शिक्षण

बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकारात या घटकांचा यंदा नव्याने समावेश प्रतिनिधी/ सोलापूर बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकारात शासनाने या वर्षीपासून नव्यानेच घटस्फोटित महिला, न्यायप्रविष्ठ प्रकरणातील घटस्फोटित महिला, ...Full Article

आटपाडी नगरपंचायतबाबत आज मुंबईत बैठक

प्रतिनिधी / आटपाडी तालुक्याचे ठिकाण असूनही ग्रामपंचायतच अस्तित्वात असलेल्या आटपाडी ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये अथवा नगरपालिकेमध्ये करायचे, याबाबत आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आटपाडीसाठी नगरपालिका जाहीर होणार ...Full Article

एक हजाराची लाच घेताना तलाठी चतुर्भूज

वार्ताहर / कुर्डुवाडी दस्तावरील फेरफारची नोंद धरून नावे उतारा देण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी करणाऱया तलाठय़ास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले.   याबाबत माहिती अशी की, तक्रारदार ...Full Article

दरोडय़ाच्या उद्देशाने आलेल्या दोघांना पकडले, तीन फरार

प्रतिनिधी/ बार्शी बार्शी-लातूर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने निघालेल्या पाच जणांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्री साडेबाराला पकडण्याच्या झालेल्या प्रयत्नामध्ये दोनजण पोलिसांच्या हाती लागले तर तीन जण पळून गेले. गावठी कट्टयासह, तलवार, ...Full Article

मित्राच्या खून प्रकरणी सोहेल मुल्लाला जन्मठेप

प्रतिनिधी/ सांगली  क्रिकेट खेळत असताना झालेल्या किरकोळ वादातून मित्राचा भोसकून खून केल्याप्रकरणी सोहेल अब्बास मुल्ला (वय 23 रा.माजी सैनिक वसाहत, सोनवणे प्लॉट, मिरज) याला जन्मठेपेची शिक्षा झाली. चौथे अतिरिक्त ...Full Article

भुयारी गटार योजनेसाठी 65 कोटी : आ. प्रशांत परिचारक

पंढरपूर/ प्रतिनिधी पंढरपूर शहरातील उपनगरातील सांडपाणी, मलनिस्सारण आदी कामांसाठी गटार योजना टप्पा क्रं. 3 अंतर्गत सुमारे रु. 65 कोटी इतका निधी उपलब्ध करणेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वित्तमंत्री सुधीर ...Full Article

केगाव येथील अपघातात बँकेचा अधिकारी ठार

प्रतिनिधी/ सोलापूर आपल्या चारचाकी वाहनातून जाताना समोरील ट्रकला स्वतःहून धडक दिल्याने बँकेचे शाखाधिकारी जागीच ठार झाले आहेत. ही घटना रविवारी पहाटे दीडच्या सुमारास सोलापूर विद्यापीठाजवळ घडली. अजित आनंदराव पाटील ...Full Article

तासगावच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या

प्रतिनिधी  / तासगाव तासगावातील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन येथे दुसऱया वर्षात शिक्षण घेणाऱया 17 वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहात (होस्टेल) रूममध्ये पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने तंत्रनिकेतन परिसरात ...Full Article

कुंडल येथे 11 लाखांचा गंडा

कुंडल :  वार्ताहर येथील भीमराव तुकाराम लाड (रा. क्रांतीनगर, कुंडल, ता. पलूस) यांनी सुमारे 11 लाख रूपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद कुंडल पोलिसांत दिली आहे. याबाबत कुंडल पोलिसांतून मिळालेली माहीती ...Full Article
Page 1 of 21812345...102030...Last »