|Friday, March 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीरेल्वे पुलाला धडक देणारा कंटेनर ताब्यात

प्रतिनिधी/ मिरज निष्काळजीपणे भरधाव वेगाने कंटेनर चालवून अंकली येथील रेल्वे पुलाला धडक देऊन पुलाचे नुकसान केल्याप्रकरणी कंटेनरचालक टी. ख्रिस्तोफर (32, रा. कन्याकुमारी, तामीळनाडू) यास कंटेनरसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यास रेल्वे संपत्तीचे नुकसान करण्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डी. विकास यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या आठ तासात ही कारवाई करण्यात आली. शनिवारी पहाटे अंकली-उदगाव मार्गावर असणाऱया रेल्वेच्या ...Full Article

विद्यापीठाच्या नामांतरासाठी मंत्रीस्तरीय उपसमिती प्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर विद्यापीठाचे नामांतर करण्यासाठी राज्य सरकारतर्फे मंत्रीस्तरीय उपसमिती स्थापना करण्यात आली आहे. यासाठी सरकारी निर्णय प्रसिध्द केला आहे. सोलापूर विद्यापीठाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी ...Full Article

इस्लामपुरात बसखाली सापडून महिला ठार

प्रतिनिधी/ इस्लामपूर शहर परिसरातील शाहूनगर बस थांब्यासमोर बसचा धक्का लागून झालेल्या अपघातात इस्लामपूर येथील महिलेचा बसच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.  ...Full Article

कोयत्याने वार करून मुलाकडून मातेचा खून

आटपाडी / प्रतिनिधी आटपाडी येथील पांढरेवाडी-काळाखडी येथे वास्तव्यास असलेल्या कोळसेवाल्यांच्या मुलाने आईचा कोयत्याने वार करून निर्घृणपणे खून केला. ही घटना रविवारी घडली. मृत व तिचा मुलगा मूळचे होनाड (ता. ...Full Article

मनपा स्थायी सभापती निवडणूक रद्द

प्रतिनिधी/ सोलापूर मनपा स्थायी समिती सभापती †िनवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 मार्चला पार पडल्यानंतर शनिवार 3, मार्चला होणारी निवडणूक प्रक्रियाच रद्द झाली आहे. आता ही निवडणूक 7 मार्चला ...Full Article

पान एकसाठी लाच स्वीकारताना जि.प.च्या दोन अधिकाऱयांना अटक

प्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग व प्रशासन विभागातील दोन अधिकाऱयांना 85 हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई आज शनिवारी दुपारी चारच्या ...Full Article

जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग राज्यात अव्वल

समाधान भोरकडे / सोलापूर जिल्हय़ातील पशुवैद्यकेय दवाखान्यांचे रंगरूप बदलताना सर्वसमान्यांना दिलेल्या सेवा, लोकांचा फिडबॅक, दवाखान्यातील स्वच्छता, वेळेमध्ये केलेली कामे  या सर्व निकषाच्या आधारे जिल्हय़ातील 203 पशुवैद्यकेय दवाखान्यापैकी वर्षभरात 140 ...Full Article

ट्रक्टरच्या धडकेत महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यु

वार्ताहर/ कुर्डुवाडी ऊसाने भरलेल्या ट्रक्टरने मोटरसायकलस्वारास मागून ठोकरल्याने महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यु झाला ही दुर्घटना शनिवार दि. 3 मार्च रोजी येथील बाह्यवळण रस्त्यावर दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. जाकीर ...Full Article

मनपा प्रारूप प्रभाग आराखडा निवडणूक आयोगाकडे

प्रतिनिधी/ सांगली महापालिका निवडणुकीसाठीचा प्रभाग रचनेचा आराखडा शनिवारी मनपा आयुक्तांनी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केला. निवडणुकीसाठी दि 20 मार्च रोजी आरक्षण आणि प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे. ...Full Article

सांगलीत तीन चौकात भूमिगत मार्ग

प्रतिनिधी/ सांगली अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शहरातील विश्रामबाग चौक, कर्मवीर भाऊराव पाटील चौक व राजवाडा चौक अशा तीन ठिकाणी भूमिगत रस्ते (अंडरपास रोड) तयार करण्याचा महत्वपूर्ण ...Full Article
Page 11 of 250« First...910111213...203040...Last »