|Monday, January 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली
आरोपींची सुनावणी व्हीसीव्दारे कळंब्यातूनच होणार

प्रतिनिधी/ सांगली  अनिकेत कोथळे खून प्रकरणी कळंबा कारागृहात असणाऱया सर्व संशयितांची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने मान्य केली. त्यामुळे आता चौदा जानेवारी रोजी होणारी सुनावणी कळंबा कारागृहातूनच  व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे होणार आहे. सोमवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. पी. खापे यांच्या समोर सुनावणी झाली. दरम्यान, या प्रकरणी सीआयडी जोनवारी अखेर दोषारोप पत्र दाखल करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सीआयडीची तयारी ...Full Article

वन, महावितरणच्या अधिकाऱयांची खरडपट्टी

डीपीसी बैठक : सचिन कवलेंना कारभार सुधारण्याचा सल्ला   प्रतिनिधी/ सांगली जिल्हा नियोजनमधील प्रस्तावित निधी खर्च न करता दिशाभूल करणारी माहिती सादर करणाऱया वन विभागाच्या अधिकाऱयांची चौकशी करण्याचे आदेश ...Full Article

पंढरीत कटटा आणि 800 ग्रॅम चरस सापडले

पंढरपूर पोलिसांची कामगिरी पंढरपूर / प्रतिनिधी येथील पंढरपूरकडे येणा-या पालखी मार्गावर चंद्रभागा मैदानाजवळ एका पंचवीस वर्षीय युवकांकडे गावठी कटटा आणि चरस आढळून आले आहे. याबाबत पोलिसांनी सलमान मुल्ला या ...Full Article

322 कोटींचा नवीन विकास आराखडा

प्रतिनिधी/ सोलापूर मागील कित्येक महिन्यापासून विविध कारणामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक लांबणीवर पडलेली होती. मात्र आता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला मुर्हूत मिळालेला असून उद्या मंगळवारी सकाळी 11 वाजता सोलापूर ...Full Article

थकबाकी 247 कोटी…वसुली मात्र 15 कोटी

पालिकेचे 450 कर्मचारी राबले पंधरा दिवस; डोंगर पोखरून काढला उंदिर  प्रतिनिधी/ सोलापूर महापालिकेने 15 दिवसांची विशेष वसुली मोहिम राबवून 247 कोटींच्या थकबाकीपैकी फक्त 15 कोटी मिळकत कर वसूल केला. ...Full Article

रोजगारक्षम नसणाऱया अभ्यासक्रमांवर शासनाची वक्रदृष्टी!

किरण जाधव / जत राज्यात शिक्षणाचे खासगीकरण हा विषय चर्चेत असतानाच राज्य सरकारने नुकतेच एक परिपत्रक काढत उच्च शिक्षण संचलनालयाच्या कार्यकक्षेत येणाऱया महाविद्यालयात रोजगारक्षम नसलेल्या अथवा कालबाहय़ झालेल्या अभ्यासक्रमांचा ...Full Article

शेततळय़ातून पेयजलाचा शेडय़ाळकरांचा आविष्कार!

किरण जाधव / जत गावात वेळीअवेळी आणि उपकार केल्यासारखे येणारे पाण्याचे टँकर. काखेत पोरगं घेऊन त्याच्यामागे फिरणाऱया महिला. हाताला लागतील ती भांडी, घागरी घेऊन पोरंठोरंही पाण्यासाठी रांगेत उभी. असं ...Full Article

जिल्हा ‘बालस्वास्थ्य’चा राज्यात डंका!

विक्रम चव्हाण / सांगली आजारी बालकांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करणाऱया जिल्हा ‘बालस्वास्थ्य’ची कामगिरी राज्यात ‘भारी’ ठरली आहे. अन्य जिह्यांना मागे टाकत सांगली जिल्हा बालस्वास्थने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला ...Full Article

पश्चिम महाराष्ट्राची कुष्ठरोग मुक्तीच्या दिशेने वाटचाल

संजय पवार/ सोलापूर पोलिओचे निर्मूलन करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. पण, राज्यात कुष्ठरोगाचे रूग्ण आजही आढळून येत आहेत. पण, यामध्ये विदर्भ आणि मराठवाडय़ात नव्याने सापडणाऱया रूग्णांची संख्या सर्वाधिक ...Full Article

पंधरा दिवसात 15 कोटींची कर वसुली

विशेष वसूली मोहिम; पालिकेला मिळाला आर्थिक आधार प्रतिनिधी/ सोलापूर महापालिकेच्या मिळकत कर वसुली विभागाने विशेष कर वसूलीच्या मोहिमेअंतर्गत  15 ते 30 डिसेंबर या पंधरा दिवसांच्या कालावधील 14 कोटी 98 ...Full Article
Page 12 of 217« First...1011121314...203040...Last »