|Tuesday, July 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीसांगलीतील डेनेज योजनेचे काम ठप्प

प्रतिनिधी /सांगली : सांगलीतील डेनेज योजनेचे काम ठप्प झाले असताना मात्र यावर लाखो रूपये खर्च होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेनेज वेलटँकमधील दुर्घटनेनंतर ज्योतिरामदादा आखाडय़ातील डेनेजचे काम बंद करून परिसरच सील करण्यात आला आहे. गेल्या तीन चार वर्षापासून सांगलीत डेनेज योजनेचे काम सुरू आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने अद्याप पूर्ण झाले नाही. कोल्हापूर रोडवरील ज्योतिरामदादा आखाडय़ातील ...Full Article

मगराचे निमगाव येथील गावकामगार तलाठय़ाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

प्रतिनिधी /वेळापूर : माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगाव येथील गाव कामगार तलाठी दत्तूकुमार  लाळे यांना निमगाव-वेळापूर रोडवर सापळा रचून लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी कि, निमगाव(म) ...Full Article

चोरटय़ांकडून 14 दुचाक्या जप्त

प्रतिनिधी /मिरज : शहर पोलिसांनी संपत माणिक देसाई (वय 27) आणि भास्कर भारत झुरे (वय 23, दोघे. रा. ढालगांव, ता. कवठेमहांकाळ) या दोघांना अटक करुन त्यांनी चोरलेल्या सुमारे दोन ...Full Article

ठेवीदारांची 21 लाखांची फसवणूक

प्रतिनिधी  /तासगाव :      ठेवपावत्याची मुदत संपल्यानतरही तासगावसह तालुक्यातील पाच ठेवीदारांना ठेवी परत न करता 21 लाख 7 हजार रूपयाचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी शुभकल्याण मल्टी स्टेट को. ऑप. ...Full Article

अधिक महिन्यात विठ्ठल मंदिर समितीस दोन कोटी 32 लाखांचे उत्पन्न

पंढरपूर / प्रतिनिधी : पुरूषोत्तम मास म्हणजे अधिक मासानिमित्त संपूर्ण महिनाभरात विठ्ठल मंदिर समितीस तब्बल 2 कोटी 32 लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे गत अधिक महिन्यापेक्षा ...Full Article

सोलापूर शहराला तीन दिवसआड पाणी पुरवठा

प्रतिनिधी/ सोलापूर उजनी धरणातून औज बंधाऱयाला पाणी पोहोचले असून औज बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे. यामुळे सोलापूर शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. पाच-सहा दिवसाआड पाणी ...Full Article

येवलेवाडी फाटय़ावर ट्रकच्या धडकेत पती-पत्नी ठार

  प्रतिनिधी/ इस्लामपूर पुणे-बेंगलोर द्रुत महामार्गावर येवेलेवाडी फाटया दरम्यान भरधाव ट्रकने दुचाकी व एस. टी. बसला धडक देवून झालेल्या अपघातात वाळवा तालुक्यातील तांबवे येथील  दुचाकीस्वार पती-पत्नी ठार झाले. हा ...Full Article

अडवणूक कराल तर खपवून घेणार नाही : खा. बनसोडे

प्रतिनिधी / मोहोळ मतदार संघातील सर्वसामान्यांच्या अडीअडचणी त्यांचे प्रश्न मांडणे, ते सोडविणे हे माझे काम आहे तुम्ही मला सहकार्य न करता अडवणूक करत असाल तर मी ते कदापि खपवून ...Full Article

लाचेची मागणी करणाऱया मंडल अधिकाऱयाला अटक

प्रतिनिधी/ सोलापूर मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी गावात खरेदी केलेल्या शेतजमिनीवर नाव लावून सातबारा उतारा देण्यासाठी दोन हजार रूपयांची लाचेची मागणी करणाऱया मंडल अधिकाऱयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. ही ...Full Article

खा.संजयकाका पाटील यांची तासगावमध्ये भव्य मिरवणूक

प्रतिनिधी/ तासगाव   खासदार संजयकाका पाटील यांची पृष्णाखोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तासगाव येथे काकांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर झांजपथकाच्या निनादात व फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या भव्य मिरवणुकीने ...Full Article
Page 18 of 309« First...10...1617181920...304050...Last »