|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीयंत्रमागासाठी सवलतीचा दर कायम ठेवा’

प्रतिनिधी/ विटा राज्यातील यंत्रमाग लघुउद्योग अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून जात आहे. अशातच अचानक शासनाने वीज दर सवलत काढून घेऊन पुर्वलक्षी प्रभावाने दरवाढ लागू केली आहे. यापूर्वी राज्य शासनाने मार्च 2018 पर्यंतच्या 266 पैसे प्रति युनिट या वीज आकारास मान्यता दिली होती. ती कायम करावी आणि राज्यातील यंत्रमाग वीज ग्राहकांच्यात निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, अशी मागणी विटा यंत्रमाग औद्योगीक सहकारी ...Full Article

सातव्या वेतन आयोगासाठी एस.टी. कर्मचऱयांचे कुटुंबीय करणार उपोषण

वार्ताहर/ सोलापूर   एस.टी. कामगार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल झाला आहे. कमी पगारामुळे त्यांना दैनदिन गरजाही पूर्ण कठीण झाले आहे. अनेकवेळा आंदोलन करूनही शासन जागे होत नाही. त्यामुळे आता कामगारांच्या कुटुंबातील ...Full Article

न्यायाधीशांसाठी लायब्ररी, 26 कोर्ट हॉल,कॉन्फरन्स हॉल …

प्रतिनिधी/ सांगली   अडीच एकर जागा, सुमारे साठ कोटी रूपये खर्च, एक लाख 70 हजार चौरस फुट बांधकाम, 26 कोर्ट हॉल आणि चेंम्बर, वकील तसेच न्यायाधिशांसाठी स्वतंत्र लायब्ररी, चारशे ...Full Article

कोयनेचे ते सहा दरवाजे एक फूटाने खाली

प्रतिनिधी/ सांगली कोयना धरणाचे रविवारी सहा वक्री दरवाजे दोन फूटांनी वर उचलण्यात आले होते. सेमवारी मात्र हे दरवाजे एक फूटाने खाली घेण्यात आले. सद्या कोयना धरणातून 7 हजार क्युसेस ...Full Article

बेकायदा पुतळा बसवल्याने तणाव

प्रतिनिधी/ सांगली पुष्पराज चौक येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धपुतळा बसवण्यात आल्याने, सकाळपासून शहरात तणाव निर्माण झाला होता. यावेळी मोठय़ा संख्येने मातंग समाजबांधव एकत्र आल्याने, पोलिसांचा ...Full Article

प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीचा खून उघड

वार्ताहर/ शिराळा पावलेवाडी (ता. शिराळा) येथील खिंडीत सापडलेल्या बेवारस व्यक्तीचा अनैतिक संबंधातून खून झाल्याने निष्पन्न झाले आहे. निवृत्ती गोविंद शिंदे (वय 45) रा घोगाव ता. पलूस असे खून झालेल्या ...Full Article

चांदोलीतून 1600 क्युसेस विसर्ग

वारणावती : चांदोली धरणाची पाणीपातळी खालावल्याने गेल्या दोन महिन्यापासून बंद असलेली वीजनिर्मिती आज सोमवार सकाळी 9.30 च्या दरम्यान पुन्हा सुरु झाली. त्यामुळे वारणा धरणातून विद्युतनिर्मिती करून सुमारे 1600 क्युसेस ...Full Article

उजनीने गाठली पन्नाशी

पंढरपूर / प्रतिनिधी सोलापूर जिह्याची वरदायिनी उजनी धरणाची पाणी पातळी सोमवारी संध्याकाळी सहा वाजता जरी 49.55 टक्के इतकी असली तरी रात्री उशीराने उजनीने पन्नाशीचा आकडा गाठला आहे. त्यामुळे साहजिकच ...Full Article

महापौर-पक्षनेता वादामुळे भाजपची अब्रू चव्हाटय़ावर

सोलापूर / प्रतिनिधी विविध शासकीय कार्यालयासह शहरवासियांकडे थकीत असलेल्या एकूण 250 कोटींच्या कर थकबाकी वसुलीसाठीच्या आंदोलनावरुन महापौर शोभा बनशेट्टी व पक्षनेता सुरेश पाटील यांच्यात उघड वाद सुरु झाल्यामुळे महापालिकेतील ...Full Article

सांगलीत फ्लॅट फोडून 15 लाखांसह 31 तोळे सोने लंपास

प्रतिनिधी/ सांगली  गेल्या काही दिवसांपासून दिवसा घरफोडय़ांचे सुरू झालेले सत्र कायम असून रविवारी शंभर फुटी रस्त्यावरील एका अपार्टमेंटमध्ये चोरटय़ांनी भर दिवसा डल्ला मारला. 31 तोळे सेने आणि 15 लाखांची ...Full Article
Page 182 of 310« First...102030...180181182183184...190200210...Last »