|Thursday, April 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

Oops, something went wrong.

मुख्यमंत्री यांच्या दौऱयानिमित्त जिल्हा परिषदेत आढावा बैठक

प्रतिनिधी/ सांगली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी 19 मे रोजी जिल्हय़ाच्या दौऱयावर येणार आहेत. त्यांच्या दौऱयात विविध कामांची ते पहाणी करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील सर्व विभागांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी घेतली. सर्व विभागांनी त्यादिवशी अलर्ट रहावे कोणतेही काम मुख्यमंत्री ऐनवेळी पाहू शकतात असेही त्यांनी सांगितले. बुधवारी जिल्हय़ातील सर्व गटविकास अधिकाऱयांची बैठकही त्यांनी आयोजित केली ...Full Article

जिल्हा भाजपची आढावा बैठक संपन्न

सोलापुर/ वार्ताहर    भाजप पक्षाच्या स्थापनेनंतर आजपर्यंत सामाजिक काम निरंतन चालुच आहे. त्याच्या माध्यमातुन कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळेच अनेकांच्या त्यागामुळेच आज सत्तेचे दिवास पावयास मिळत असल्याचे मत सहकारमंत्री सुभाष देशमुख ...Full Article

शहरातील वाहतूकीवर आता सीसीटिव्हीची नजर

सोलापूर / प्रतिनिधी वाहतूकीचे नियम तोडणाऱयांवर आता सीसीटिव्हीचा नजर राहणार आहे. कायदे तोडणाऱयांना या सीसीटिव्हीच्या माध्यमातून थेट घरपोच दंडाच्या पावत्या पोहचणारा आहेत. शिवाय त्यांच्याकडून कॅशलेस पद्धतीने दंडही भरून घेतला ...Full Article

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलीचे सुरू झाल्या चर्चा

प्रतिनिधी/ सांगली वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देण्याचा धाडसी निर्णय जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी घेतला आणि हाच निर्णय त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. 20 मे ...Full Article

नगरपालिकेतील स्वयंघोषित ‘किंगमेकर’ला ‘मुका’ मार

प्रतिनिधी/ इस्लामपूर नगरपालिकेचे एका माजी नगरसेवकांना फोन वरुन उध्दट बोलल्याने पालिकेच्या एका विभागाचा ठेकेदार व पालिका निवडणूकीतील स्वयंघोषीत ‘किंगमेकर’ची माजी नगरसेवक व समर्थकांनी चांगलीच धुलाई केली. हा प्रकार दुपारी ...Full Article

महापालिका महामार्ग हस्तांतरण करणार नाही

सांगली / प्रतिनिधी दारु दुकाने वाचवण्यासाठी राज्य व राष्ट्रीय महामार्ग कोणत्याही स्थितीत महापालिकेकडे हस्तांतर न करण्याचे आदेश माजी मंत्री पतंगराव कदम यांनी महापौरांसह पदाधिकायांना दिले. रस्त्यांच्या कामांमधील घोटाळ्याबाबत सुधार ...Full Article

महापौर बदलाचा निर्णय शुक्रवारी होणार

सांगली / प्रतिनिधी महापौरांना दिलेली मुदत संपली आहे. यामुळे नूतन महापौरपदासाठी दुस्रयाला संधी द्यावी, अशी मागणी सत्ताधारी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी कॉंग्रेसचे नेते डॉ.पतंगराव कदम व जयश्रीताई पाटील यांच्याकडे सोमवारी केली. ...Full Article

हद्दवाढ भाग आजही अनेक समस्यांनी वेढलेला

सोलापूर / शहाबाज शेख  सन 1992 साली शहराची हद्दवाढ झाल्यानंतर मजरेवाडी, कुमठे, देगाव, शेळगी, सोरेगाव ही गावे शहराला जोडण्यात आली. आज पंचवीस वर्षे होत आली तरी या भागातील नागरीकांना ...Full Article

मुच्छाले ट्रेडर्सला काळया यादित टाकण्यावर एकमत

सोलापुर / वार्ताहर महापालिका परिवहन उपकमातील 34 बसेस व 1 जीप असे स्क्रॅप वाहनाची खरेदि करुन उर्वरित रक्कम न भरल्याने खालेल्या आर्थिक नुकसानीस जबाबदार ठरवुन मुच्छाले ट्रेडर्स कंपनीला काळया ...Full Article

18 लाख 52 हजार रूपयांचा दंड वसूल

मध्य रेल्वेकडून सोलपूर विभागाची कामगिरी सोलपूर / वार्ताहर रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याचा व सुरक्षेचा विचार करून सोलपूर विभागातील संपूर्ण रेल्वेस्थानकावर वेळोवेळी अनधिकृत विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. गेल्या पाच महिन्यांच्या ...Full Article
Page 183 of 267« First...102030...181182183184185...190200210...Last »