|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीसभागृहनेता सुरेश पाटलांवरील विष प्रयोगाची चौकशी व्हावी

प्रतिनिधी/ सोलापूर महानगर पालिकेतील सभागृहनेता सुरेश पाटील यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त करीत या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्याचा निर्णय पालिकेतील राजकीय पक्षांच्या दोन गटांनी स्वतंत्रपणे घेतल्याने आपलाच सहकारी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याच्या गंभीर विषयावरही पालिकेत राजकारण करण्याचा लाच्छंनास्पद प्रकार दिसून आला. जानेवारी महिन्याची पालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी गोंधळातच तहकूब करण्यात आली. तब्बल तासभर उशिरा ...Full Article

घरे असलेल्या भुखंडांवरील आरक्षण उठविणार

रिकामे भूखंडही काढून घेणार : महासभेत निर्णय, नागरिकांचा जल्लोष : असंतुष्टांचा डाव हाणून पाडला : शेखर माने  प्रतिनिधी/  सांगली   महापालिका क्षेत्रातील घरे असलेल्या भुखंडावरील आरक्षण उठविण्याचा तसेच घरे ...Full Article

आयशर आणि दुचाकी भिषण अपघातात तिघे जागीच ठार

प्रतिनिधी/ सांगोला भरधाव आयशर टेम्पोने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱया दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चुलते-पुतण्यासह तिघेजण जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास सांगोला-कडलास ...Full Article

राजभाषा साजरा करण्याच्या आदेशाला केराची टोपली

सर्व शासकीय कार्यालये, महाविद्यालये अनभिज्ञ; राजभाषा मराठी झाली दीनवाणी किरण बनसोडे/ सोलापूर शहर जिह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महाविद्यालये बँकांसह साहित्यिक मंडळींनाही ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्याचा विसर ...Full Article

उपसा सिंचन योजनांना वीज बिलात 81 टक्के सवलत

प्रतिनिधी/ विटा उपसा सिंचन योजनांच्या विज बिलात 81 टक्के सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाने टेंभूसह उपसा सिंचन योजनांच्या वीज बिलात शेतकऱयांना मोठी सवलत मिळणार आहे. ...Full Article

वारणानगर चोरीप्रकरणी जिह्यातील 92 जणांची चौकशी

प्रतिनिधी/ सांगली वारणानगर येथील 9 कोटी 16 लाखांच्या चोरी प्रकरणी संशयित निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, दीपक पाटील यांच्यासह अन्य संशयितांना नोटा बंदीनंतरच्या काळात संपर्क केलेल्यांची सीआयडीने चौकशी सुरु ...Full Article

राममंदिर होणारच : मोहन भागवत

पंढरपूर / प्रतिनिधी : अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावे, ही लोकांची इच्छा आहे. याबाबत न्यायालयीन लढा सुरू आहेत. कायद्याच्या दृष्टीने हिंदुत्वाची बाजू भक्कम आहे. त्यामुळे राम मंदिर होणारच, असा विश्वास ...Full Article

वितरणातील सफाईमुळे 72 टँकर रॉकेलची बचत

वार्ताहर /सोलापूर : सोलापूर जिह्यासाठी मागीलवर्षी शिधा पत्रिकाधारकांना 120 टँकर रॉकेल पुरवठा केला जात होता. नियमबाह्य रॉकेल वितरणाला चाप बसवल्याने त्यावर नियंत्रण येऊन सध्या केवळ 48 टँकर रॉकेल वितरणासाठी ...Full Article

उद्योजक रामसाहेब वेलणकर सांगली भूषण पुरस्काराने सन्मानित

एकटे मोठे होऊ नका,इतरांनाही मोठे करा, कृतार्थ जीवन जगा-घळसासी प्रतिनिधी/ सांगली येथील विश्वजागृती मंडळाच्यावतीने प्रसिध्द उद्योगपती व श्री गजानन विव्हिंग मिल्सचे मालक रामचंद्र विष्णुपंत तथा रामसाहेब वेलणकर यांना सांगली ...Full Article

रोजगार हमी योजने अंतर्गत 4 हजार कामे सुरु

प्रतिनिधी/ सोलापूर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत या वर्षी 4 हजार 69 कामे सुरु असून या अंतर्गत 23 हजार 540 व्यक्तींना रोजगार मिळाला आहे. आतापर्यंत एकूण 6 कोटी रुपये ...Full Article
Page 184 of 399« First...102030...182183184185186...190200210...Last »