|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीसांगलीत ट्रक अपघातात 10 मजुरांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / सांगली : सांगलीतील तासगाव – कवठेमहांकाळ मार्गावर ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात 10 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे. अपघातात 16 जण जखमी झाले असून एसटी बंद असल्याने मजूर ट्रकमधून कराडला जात होते त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटकमधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. शुक्रवारी कर्मचाऱयांच्या संपामुळे एसटी सेवा बंद असल्याने ...Full Article

डोक्यात गोळी झाडून डीवायएसपींची आत्महत्या

प्रतिनिधी /सांगली :   सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून सांगली सीआयडीकडील डीवायएसपी सखाहरी गिरजाप्पा गडदे (51) यांनी गुरूवारी सकाळी आत्महत्या केली. नोकरीत प्रमोशन डावलण्यात येत असल्याने आणि सातत्याने साईडपोस्टिंग ...Full Article

समाजावरचा गुन्हेगारी डाग पुसण्यासाठी भीमराव गुरुजींनी आयुष्य वेचले : शरद पवार

प्रतिनिधी /सोलापूर : गुन्हेगारीचा शिक्का मारून ब्रिटिशांनी ज्या समाजाला तारेच्या कुंपणात टाकून सेटलमेंट वसाहतीच्या आत कोंडले, त्या आपल्या समाजावरील गुन्हेगारीचा डाग पुसून काढण्यासाठी †िभमराव जाधव गुरुजींनी आयुष्य वेचल्याचे गौरवोद्गार ...Full Article

आटपाडी तालुक्यात शिवसेनेचा दे धक्का..!

आटपाडी / प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील 21 ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या तुल्यबळ शक्तीच्या विरोधात दोन हात करत शिवसेनेने आपले अस्तित्त्व दाखवुन दिले. इतकेच नव्हे तर तालुक्यातील मोठया ग्रामपंचायतींवर वर्चस्व ...Full Article

लक्ष्मी असणाऱया एस.टी चेच पूजन

पंढरपूर / संकेत कुलकर्णी  “ गुरूवारी लक्ष्मीपूजन भक्तिभावात अन् उत्साहात करण्यात झाले. असेच काहीसे अनोखे लक्ष्मीपूजनाचे चित्र पंढरीत दिसून आले. एस.टी कर्मचाऱयांचा संप आणि त्यामुळे होणारे प्रवाशांचे हाल. यामध्येही ...Full Article

ग्रामपंचायत निवडणूक कारणावरून नवनिर्वाचित सरपंचावर तलवार हल्ला

प्रतिनिधी /तासगाव तासगाव तालुक्यातील आरवडे येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून आबा गटातील नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच यांच्यावर तासगावातील ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात तलवार हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. तर आबा गटातील ...Full Article

दलितमित्र जाधव गुरुजींच्या पुतळ्याचे आज अनावरण

प्रतिनिधी/ सोलापूर सोलापूरचे माजी महापौर दलितमित्र स्वर्गिय भिमराव जाधव गुरुजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण गुरुवार, 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता विजापूर रोडवरील आदित्य नगरलगतच्या सुभद्राई जाधव सांस्कृतिक भवन ...Full Article

उपराष्ट्रपतींच्या हस्ते 30 हजार घरकुलांचे भूमिपूजन

प्रतिनिधी/ सोलापूर असंघटीत क्षेत्रातील 30 हजार कामगारांसाठी कुंभारी परिसरात उभारण्यात येणाऱया रे नगर घरकुलाचे भूमिपूजन बुधवार, 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार असल्याची ...Full Article

दिवाळीनंतर महापालिकेत पुन्हा पडणार ठिणगी !

प्रतिनिधी/ सांगली विकास कामांच्या प्रलंबित फाईलीवरून महापालिकेत दिवाळीनंतर पुन्हा प्रशासन आणि पदाधिकारी यांच्यामधील वाद पेटण्याची शक्यता असून यातूनच आयुक्त आठवडय़ाच्या रजेवर गेल्याची चर्चा आहे. प्रलंबित विकास कामांच्या फाईलीवरून तीन ...Full Article

मिरज तालुक्यात नाराजीचा सूर, तरीही भाजपाच नंबर 1

के.के.जाधव / मिरज वाढती महागाई, नोटाबंदी, शेतकऱयांच्या कर्जमाफीची घोषणा, जीएसटी कर, अशा एक ना अनेक घटनांमुळे तालुक्यात भाजपा विरोधात नाराजीचा सूर उमटत होता. पा प्रत्यक्ष मतपेटीतून मात्र मतदारांनी काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा ...Full Article
Page 185 of 351« First...102030...183184185186187...190200210...Last »