|Sunday, August 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीशेतकरी कर्जमाफीच्या निकषात फेरबदलासाठी आज मुंबईत बैठक

सोलापूर / प्रशांत माने राज्यातील शेतकऱयांना सरसकट दिड लाखांची कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतरही शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीकडून कर्जमाफीसंदर्भात नाराजी व्यक्त करुन आंदोलनाचा प्रवित्रा घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कर्जमाफीसंदर्भात निर्णयासाठी गठीत मंत्रिगटाची बैठक मंगळवारी मुंबईत होणार आहे. या बैठकीत कर्जमाफीच्या निकषात फेरबदल होण्याचे संकेत आहेत. शेतकरी संघटना, विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे सर्व प्रकाराने मागणी ...Full Article

भीमा खोऱयात पावसाची दमदार हजेरी

पंढरपूर / प्रतिनिधी गेल्या दोन दिवसापासून पुणे जिह्यातील भीमा नदीच्या खोऱयातील धरणावर पावसाने दमदार हजेरी लावल्याने उजनी धरणात सध्या पुण जिह्यातील धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच ...Full Article

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात बालिका जखमी

कुपवाड / वार्ताहर कुपवाड शहर परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. रविवारी सायंकाळी येथील यल्लमा मंदिराजवळ राहणाऱया हर्षदा सुरेश श्रीराम या चार वर्षाच्या बालिकेवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढवून गंभीर ...Full Article

परीक्षा थांबवा, अन्यथा शाळा बॉम्बने उडवू

वार्ताहर/ मणेराजुरी येथील महावीर पांडुरंग साळुंखे हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये परीक्षा जर घेतल्या तर शाळा बॉम्बने उडवून देऊ. शाळेत सात बॉम्ब ठेवले आहेत, ते उडवू अशा आशयाचे  निनावी पत्र ...Full Article

लेखकांच्या प्रश्नांची समाजाने उत्तरे शोधावीत

प्रतिनिधी/ सांगली साहित्यिक प्रश्न मांडत असताना त्यांची उत्तरे समाजाने शोधली पाहिजेत. पण लेखक, प्रकाशक आणि वाडःमयीन व्यवहार यासाठी मराठी साहित्य संसदेची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. वैजनाथ महाजन यांनी ...Full Article

दारूबंदी मतदानासाठी कडेगावात कडकडीत बंद

प्रतिनिधी/ कडेगाव कडेगावात झालेल्या सहय़ा पडताळणीचा निकाल लवकर जाहीर करून शहरात दारूबंदीसाठी मतदान प्रक्रिया लवकर लवकर राबविण्यात यावी, या मागणीसाठी कडेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. उत्पादन शुल्क विभागाच्या ...Full Article

सांगलीत आज ‘तरूण भारत’ अक्षरयात्रा संमेलन

प्रतिनिधी/ सांगली ‘तरूण भारत’ सांगली आवृत्ती रौप्यमहोत्सव निमित्ताने आज रविवार, 20 ऑगस्टला येथे मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात ‘अक्षरयात्रा’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून कथाकथन, मुलाखत, निमंत्रित कवींचे काव्यवाचन अशी ...Full Article

शिरढोणनजीक 11 लाखांचा दारूसाठा जप्त

दोन वाहनांसह तिघे ताब्यात : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई प्रतिनिधी/ सांगली मिरज-पंढरपूर रोडवरील शिरढोणनजीक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱयांनी दोन वाहनांसह सुमारे 11 लाखांची दारू जप्त केली. याप्रकरणी ...Full Article

वाळू ठेकेदाराने अकरा लाखाला फसविले

प्रतिनिधी/ सोलापूर वाळु व्यवसायामध्ये भागीदार करून घेतो म्हणून आगाऊ पैसे घेऊन एकाला 11 लाख रूपयांना फसविले आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ...Full Article

जिल्हा बँकेने लाभार्थी यादी दिल्यास 2 दिवसात निधी देवू

सोलापूर / वार्ताहर शेतकऱयांना तातडीचे दहा हजारांचे कर्ज वाटप करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला 68 कोटींचा निधी मंजूर केला आहे. ज्या शेतकऱयांना दहा हजारांचे कर्ज दिले जाणार त्यांची यादी दिल्यास ...Full Article
Page 186 of 324« First...102030...184185186187188...200210220...Last »