|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीकडेगावात गगनचुंबी ताबूतांच्या भेटी

प्रतिनिधी/ कडेगाव हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेला व तब्बल 200 वर्षाची परंपरा असलेल्या  कडेगाव येथील मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार  व डोळ्यांचे पारणे फेडणारा  सोहळा शुक्रवारी   हजारो  भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला . महान भारत देश आपला घुमऊ जय जय कार ,प्यारा प्यारा हमारा देश प्यारा , अब एकीका कर दो पुकारा’ ‘हिंदू-मुस्लीम साथ रहेंगे, एकीसे सागर पार ...Full Article

सोलापुरात स्वाईन फ्ल्यूचा दुसरा बळी

प्रतिनिधी/ सोलापूर शहरात डेंग्यू व साथीच्या रोगाचा फैलाव वाढत असतानाच स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. स्वाइन फ्ल्यूने एक मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सायंकाळी चार ...Full Article

शिराळा नाथफाटा येथे अपघात भासवून खून

प्रतिनिधी/ शिराळा शिराळा नाथफाटा येथे अपघात भासवून खून करण्यात आला असल्याचा उलघडा झाला आहे. ही घटना अनैतिक संबंधाच्या संशयातून घडली असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. शिराळा पोलिसांच्याकडून या खुनाच्या ...Full Article

तीन कारखान्यांना उत्पादन बंदीचे आदेश

प्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर शहरातील मजरेवाडी परिसरात अमित देवसानी टेक्सटाईल, रमेश कोंपली ऍन्ड कोंपली कापड प्रक्रिया उद्योगातील बाहेर पडणाऱया सांडपाण्यावर शास्त्रशुध्द़ पध्दतीने प्रक्रिया न करता ते पाणी होटगी तलावात गटारीद्वारे ...Full Article

मिरजेत डेंग्यूने दोघांचा मृत्यू

प्रतिनिधी /मिरज : शहरातील अमननगर आणि इंदिरानगर भागात डेंग्यूने दोघांना मृत्यू झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नजीरअहमद सुलतानसाहेब सनदी (वय 63, रा.अमननगर) आणि दत्तात्रय बाबुराव पवार ...Full Article

पॅनडाच्या 450 कोटीतून नवनिर्मितीचा विकास अपेक्षित

पंढरपूर / संकेत कुलकर्णी : भूवैकुंठ नगरी पंढरपूरचा विकास करण्यासाठी पॅनडा सरकारने मदतीचा हात पुढे केला. प्रारंभी दोन हजार कोटीपर्यंत येणारी रक्कम पहिल्या टप्यात तरी 450 कोटीपर्यंत तरी देण्यास ...Full Article

दरोडय़ात पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास

प्रतिनिधी /जत : जत तालुक्यातील अचकनहळ्ळी येथील मंगळवेढा रस्त्यावर असणाऱया शिंदेमळा येथे गुरूवारी मध्यरात्री आठ ते दहा दरोडेखोरांनी धूमाकूळ घालत दिलीप तुकाराम शिंदे यांच्या घरावर दरोडा टाकला. या दरोडय़ात ...Full Article

शेतकरी घरात, संघटनेचे कार्यकर्ते सहकार मंत्र्याच्या दारात

प्रतिनिधी /सोलापूर : शेतकऱयांच्या ऊसाची एफआरपी तात्काळ मिळावी यासाठी राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी राज्यातील साखर कारखान्यांना 15 सप्टेंबरची मुदत दिली होती तर त्यावर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. ...Full Article

बॅग लिफ्टींग करणारी आंध्रप्रदेशची आंतरराज्य ‘बिटर गुंडा ’गँग जेरबंद

प्रतिनिधी/ सांगली  बँका, पतसंस्था अथवा आर्थिक व्यवहार असणाऱया संस्थांवर नजर ठेवायची, पैसे काढून बाहेर पडणारे सावज हेरून पाठलाग करायचा आणि संधी मिळताच रोकडची बॅग घेऊन पसार व्हायचे अशा प्रकारे ...Full Article

पद्यशाली समाजाचा निःशब्द हुंकार

  प्रतिनिधी/ सोलापूर अहमदनगर शहरातील तोफखाना परिसरात राहणाऱया पद्मशाली समाजाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचे पडसाद सोलापुरातही उमटले. बुधवारी  या घटनेच्या निषेधार्थ पद्मशाली समाजासह सर्वपक्ष व समाज बांधवांनी रस्त्यावर उतरले. ...Full Article
Page 2 of 34112345...102030...Last »