|Tuesday, September 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीसोलापूर जिह्यात अघोषित बंद

विशेष प्रतिनिधी /सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या विविध संघटनांनी आज गुरुवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सोलापूर शहर – जिह्यात उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजवर शांततेत 58 मोर्चे काढण्यासह तब्बल 27 जणांनांचे समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान जाऊनसुध्दा सत्ताधारी भाजप सरकार आरक्षण देण्यात चालढकल करीत असल्याच्या संतापाचा उद्वेग बाहेर काढत आक्रमक झालेल्या मराठा तरूणांनी सोलापुरातील छत्रपती संभाजी चौकात महादेवाच्या पिंडीला स्वतःच्या रक्ताने ...Full Article

सांगलीसह जिल्हय़ात कडकडीत बंद

प्रतिनिधी /सांगली : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला जिह्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. सांगली शहरासह तालुक्याच्या ठिकाणी व्यापारी, विक्रेते व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवल्याने बाजारपेठा ओस पडल्या होत्या. ...Full Article

खानापुरात घरफोडीत सात लाखाचा ऐवज लंपास

वार्ताहर /खानापूर : खानापूर येथील बंद घराचे कुलूप उचकटून चोरटय़ांनी सुमारे 436 ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि सुमारे 3 किलो 607 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा जुन्या वापरातील किंमतीचा सुमारे ...Full Article

मराठा आरक्षणासाठी आज जिल्हा बंद

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक : प्रमुख मार्गावर चक्काजाम होणार प्रतिनिधी/ सांगली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरुवार 9 ऑगस्ट रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. गावागावात निषेध फेरी ...Full Article

युवराज कामटेने केलेला हा प्रीप्लॅन मर्डर

विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद प्रतिनिधी/ सांगली अनिकेत कोथळे याचा कस्टोडियन डेथ नसून युवराज कामटे आणि साथीदारांनी कट रचून केलेला प्री प्लॅन मर्डरच असल्याचा जोरदार युक्तीवाद ...Full Article

महापौर, उपमहापौरांची 20 ऑगस्टला निवड

प्रतिनिधी/ सांगली महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडी सोमवार दि 20 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहेत. या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दरम्यान  या पदासाठी सविता मदने, कल्पना ...Full Article

सांगलीत आठ दिवसात वसतिगृह सुरु करणार

प्रतिनिधी/ सांगली मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. त्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. याशिवाय मराठा विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृहे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आठ दिवसात सांगलीत वसतिगृह ...Full Article

विरोधकांनी 2024 साठी ‘एनर्जी’ राखून ठेवावी

प्रतिनिधी/ सांगली  आता निवडणूक लढण्यासारखे काय शिल्लक राहिलेय ? असा सवाल करत विरोधकांनी आता 2019 ची निवडणूक लढवू नये, 2024 साठी थोडीफार एनर्जी राखून ठेवावी, असा उपरोधिक टोला महसूलमंत्री ...Full Article

अधिकारी कार्यालयात, कर्मचारी रस्त्यांवर

प्रतिनिधी/ सांगली सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करावा, निवृत्तीचे वय 60 वर्षे करावे यासह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱयांनी संप सुरु केला आहे. जिह्यातील सुमारे 35 हजार ...Full Article

पानी फौंडेशनच्या कामामुळे यंदा तालुक्यात एकही टँकर नाही

प्रतिनिधी/ जत पानी फौंडेशनच्या सत्यमेव जयते वाँटरकप स्पर्धा 2018 मध्ये जत तालुक्यातून सहभागी झालेल्या व चांगल्या प्रकारे जलसंधारणाचे काम केलेल्या गावांचा सन्मान व कामांमध्ये प्रत्यक्ष श्रमदान किंवा अर्थसहाय्य केलेल्या ...Full Article
Page 20 of 339« First...10...1819202122...304050...Last »