|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीभांडेगावात एसटीला धडकून मुलगी ठार

एसटी बस मागे घेत असताना झाला अपघात प्रतिनिधी/ बार्शी बार्शी तालुक्यातील भांडेगाव येथे एस.टी. बस मागे घेत असताना जोराची धडक बसून चार वर्षाची मुलगी जागीच ठार झाली. ही घटना शुक्रवार 5 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजण्याचे दरम्यान घडली. या अपघातात मरण पावलेल्या मुलीचे नाव प्रणिता प्रल्हाद आवटे (वय वर्षे 4, रा. भांडेगांव, ता. बार्शी) असे आहे.   या घटनेची ...Full Article

डॉ. मोहन आगाशे यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर

पाच नोव्हेंबरला सांगलीत कार्यक्रम : कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते वितरण प्रतिनिधी/सांगली मराठी रंगभूमिवरील सर्वोच्च सन्मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार यंदा ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे यांना जाहीर झाला आहे. ...Full Article

लाचखोर महिला सर्कल जाळय़ात

प्रतिनिधी /आटपाडी : आटपाडी तहसील कार्यालयात उपलेखापाल म्हणून कार्यरत असणारी तसेच खरसुंडी सर्कलचा अतिरिक्त कार्यभार असणारी महिला मंडल अधिकारी शमशाद रफिक तांबोळी हिला पाच हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात ...Full Article

‘वालचंद’च्या वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफासाने आत्महत्या

प्रतिनिधी /सांगली :  येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात अक्षता प्रवीण कोष्टी (वय 18वर्षे डफळापूर, ता. जत) या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरूवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना ...Full Article

‘स्वाईन फ्लू’ने दोन महिलांचा मृत्यू

प्रतिनिधी /कोल्हापूर : जिल्हयात आजूनही स्वाईन फ्लूचा विळखा कायम असून गुरूवारी दोन महिलांचा मृत्यू झाला. गंगा राजाराम पाटील (वय 52, रा.मनेर मळा, कबनुर, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) व स्नेहल संदीप ...Full Article

दिग्विजय बागलांवरील हल्ल्याची ‘खदखद’ कायम

विशेष प्रतिनिधी/ करमाळा : करमाळा बाजार समिती सभापती निवडीवरून बागल गटाचे नेते तथा माजी आमदार सुपुत्र दिग्विजय बागल यांच्यावर काल बुधवारी झालेल्या प्राणघातक भ्याड हल्ल्याचे आज दुसऱया दिवशी पडसाद दिसले. ...Full Article

हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन तरूणीची आत्महत्या

ऑनलाईन टीम / सांगली : सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये एका महाविद्यालयीन युवतीने आज गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अक्षता कोष्टी असे या तरुणीचे नाव असून ती वालचंद कॉलेजमध्ये ...Full Article

मंदीच्या लाटेत सोलापूरच्या टॉवेल उद्योगाला भरारी

 प्रतिनिधी/ सोलापूर मागच्या कित्येक दिवसांपासून मंदीच्या खाईत लोटलेल्या सोलापूरच्या टेरी टर्किश टॉवेल उद्योगाला भरारी येण्याचे वास्तव चित्र निर्माण झाले आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. आज सोलापूरातील होटगी रस्त्यावरच्या हॉटेल ...Full Article

दिग्विजय बागलांवर प्राणघातक खुनी हल्ला

संजय मस्कर/ करमाळा बागल गटाचे नेते प्रिन्स उर्फ †िदग्विजय बागल यांच्यावर बुधवारी प्राणघातक जीवघेणा हल्ला झाला. मारहाणी दरम्यानच्या झटापटीवेळी पिस्तुलच्या ट्रीगरवरून बोट सरकल्याने मोठा अनर्थ टळून दिग्विजय बागल बालंबाल ...Full Article

खिलारवाडीत अठरा वर्षीय तरूणीचा खून

प्रतिनिधी/ जत जत तालुकयातील खिलारवाडी येथे मंगळवारी रात्री जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या अठरा वर्षीय मुलीचा गळा दाबून आणि कानाजवळ वर्मी घाव घालून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली ...Full Article
Page 22 of 367« First...10...2021222324...304050...Last »