|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीखानापूरात आठवडय़ात सलग दुसऱया घरफोडीने खळबळ

वार्ताहर/ खानापूर येथील माळी गल्लीतील नारायण नरहरी कुलकर्णी यांचे बंद घर फोडून चोरटय़ांनी सोन्याचा सुमारे 3 लाख 64 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवार 6 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दुर्योधन गायकवाड यांची 8 लाखांची व मागील आठवडय़ात अरविंद डोंगरे यांचे घर फोडून 5 लाखाची चोरी झाली होती. एकाच आठवडय़ात दोन ठिकाणी मोठय़ा घरफोडय़ा ...Full Article

‘सिध्दीविनायक’मध्ये जागतिक कॅन्सर दिन साजरा

प्रतिनिधी/ मिरज येथील सिध्दीविनायक गणपती कॅन्सर  हॉस्पिटलमध्ये जागतिक कॅन्सर दिन साजरा करण्यात आला. यावेळी पॅन्सर या आजाराबद्दल हॉस्पिटलच्या वैद्यकीय कर्मचाऱयांनी पथनाटय़ सादर करून पॅन्सर रोगावर जनजागृतीचा केली. या कार्यक्रमाला ...Full Article

जिल्हय़ात फक्त 19 टक्केच पाणीसाठा!

सुभाष वाघमोडे/ सांगली पावसाळय़ामध्ये जिल्हय़ात सरासरीपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडल्याने तसेच उन्हाची तीव्रता वाढतच असल्याने तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहेत. सध्या जिल्हय़ातील तलावांमध्ये फक्त 19 टक्केच पाणीसाठा शिल्लक ...Full Article

कॅनव्हॉसवर अवतरल्या मिरजेतील ऐतिहासिक वास्तू

प्रतिनिधी/ मिरज सोमवारी शहरातील विविध ठिकाणी तरुण चित्रकार पॅनव्हॉसवर चित्र रेखाटण्यात दंग होते. शहरात असणाऱया ऐतिहासिक आणि धार्मिक वास्तूंची रेखाटने अगदी हुबेहूब ही चित्रकार मंडळी रेखाटत होती. नागरिकही त्यांची ...Full Article

महिलांनी धाडस, चिकाटीच्या जोरावर आत्मनिर्भर बनावे – सुनिता नाईक

प्रतिनिधी/ इस्लामपूर महिला या स्वावलंबी व घराचा मुख्य कणा असतात. कुटुंबाची पालनपोषणाची त्यांच्यावर जबाबदारी असते. त्यामुळे महिला कधीही वाईट विचारांनी आत्महत्या करत नाहीत. शासनाच्या विविध योजनांच्या प्रशिक्षणातून धाडस व ...Full Article

श्रीमती जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

प्रतिनिधी/ सांगली  र्कॉग्रेस नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमीत्त कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. र्कॉग्रेस नेत्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ...Full Article

तरूण भारत’ मध्ये कुस्ती आणि कबड्डीचे निवासी प्रशिक्षण सुरू करणार

प्रतिनिधी/ सांगली  सांगली शहराच्या क्रिडा क्षेत्रात अव्वल असणारी तरूण भारत व्यायाम मंडळ या संस्थेचा राज्यात लौकिक वाढविण्यासाठी अहोरात्र कष्ट करणार,त्यासाठी मंडळातील ज्येष्ठ आणि अभ्यासू सभासदांचे मार्गदर्शन घेण्याबरोबरच प्रसंगी विरोधकांचेही ...Full Article

लोकसभेसाठी मार्चच्या पहिल्या आठवडय़ात आचारसंहिता?

प्रतिनिधी/ सांगली लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवडय़ात लागण्याची शक्यता आहे. तर प्रत्यक्ष मतदान एप्रिलअखेर होईल असा अंदाज आहे. यामुळे सध्या जिल्हा निवडणूक कार्यालयामध्ये जोरदार तयारी सुरू झाली आहे. ...Full Article

लातुरात दोन वेगवेगळ्या अपघातात पाच ठार तर 22 जण जखमी

प्रतिनिधी/ लातूर लातूर-बार्शी राज्यमार्गावर सोमवारी झालेल्या विचित्र अपघातात भरधाव येणारा डंपरने समोरुन येणाऱया तीन मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील चौघांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी ...Full Article

यात्रा कंपनीकडून 45 लाखांचा गंडा

प्रतिनिधी/ सांगली सौदी अरेबिया येथील उमराह यात्रेकरीता जाणाऱया सुमारे 186 यात्रेकरुंना भिवंडी येथील रमजान टूर्स कंपनीने तब्बल 45 लाख 8 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत ...Full Article
Page 23 of 429« First...10...2122232425...304050...Last »