|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीमहास्वामींच्या उमेदवारीने काँग्रेसचे लिंगायत समाजाचे नेते ‘धर्म’संकटात

 शिवाजी भोसले /सोलापूर :  काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या जीवावर आजवर मोठे झालेले लिंगायत समाजाचे काँग्रेसमधील नेते गौडगाव मठाचे मठाधिपती व लिंगायत समाजाचे गुरू डॉ. जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामींच्या  भाजप उमेदवारीमुळे कोंडीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लिंगायत समजाची मते महास्वामींच्या पारडय़ात न जाता आपले गॉडफादर सुशीलकुमार शिंदे यांच्या पाठिशी या समाजाच्या मतांची ताकद ...Full Article

मुख्यमंत्र्यांकडून जाहीर 100 कोटी अखेर महापालिकेकडे

प्रतिनिधी /सांगली :  महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली महापालिकेला 100 कोटी रूपये देण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पुर्तता मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरूवारी केली. हे ...Full Article

सुशीलकुमारांच्या एक्स्प्रेसला महास्वामी अन् वंचित आघाडीचा ‘ब्रेक’

शिवाजी भोसले /सोलापूर : मागील लोकसभा निवडणूकीत चाखावी लागलेली पराभवाची धूळ पर्यायाने पराजीत उमेदवार म्हणून ओढावलेल्या नामुष्कीचा म्हणजे एकूणच पराभवाचा वचवा काढण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री ...Full Article

शुक्रवारी पवार शिवरत्नवरील नाराजी शमवणार

 प्रतिनिधी /  पंढरपूर :  माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर माढयातील राष्ट्रवादीचे उमेदवार शरद पवार हे शुक्रवारी अकलूजच्या शिवरत्नवर येणार आहेत. यानित्ताने पवारांकडून मोहीते-पाटील समर्थक कार्यकर्त्याची नाराजी दूर करण्यांचा प्रयत्न होणार ...Full Article

विटा पालिकेने उभारली सुलभ शौचालये

प्रतिनिधी /विटा : स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत विटा नगरपरिषदेने स्वच्छतेतून शहराचा कायापालट केला आहे. विटा शहर हगणदारीमुक्त व हगणदारीमुक्त प्लस करण्यात विटा पालिकेस यश आले आहे. ...Full Article

कार-कंटेनरच्या अपघातात पोलीस निरीक्षक पत्नीसह ठार

प्रतिनिधी /सांगली : पुण्यात असलेल्या मुलीला वाढदिवसानिमीत्त भेटण्यासाठी निघालेल्या धारुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिलकुमार रानोजी जाधव (वय 52) व त्यांची पत्नी सुजाता अनिलकुमार जाधव (वय 48 दोघेही रा. ...Full Article

कसलीही ठोस उपाययोजना नसणारा प्रचारी अर्थसंकल्प

निवडणुकीपूर्वीच्या या अर्थ संकल्पाकडून राज्यातील जनतेच्या फार मोठय़ा अपेक्षा होत्या. राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला असताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अर्थसंकल्पीय भाषण म्हणजे केवळ प्रचाराचे भाषण होते. या अर्थ संकल्पाने ...Full Article

पाण्याअभावी दोन दिवस मिरजकरांचे हाल

प्रतिनिधी /मिरज :   गेली देन दिवस शहरात पाणीपुरवठा बंद असल्याने नागरीकांचे हाल होत आहेत. कृष्णा घाट रोडवर असलेल्या पाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी महापालिकेने केवळ एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे ...Full Article

‘एअर स्ट्राईक’चा सांगलीत आनंदोत्सव

प्रतिनिधी /सांगली :   काश्मिर येथील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 हून अधिक जवान हुतात्मा झाले. याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट ...Full Article

तरुणांनी शिवरायांचे विचार आचरणात आणण्याची गरजःवीर कुदळे

वार्ताहर /आष्टा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नितीमुल्याचा अभ्यास करुन आचरणात आणणे ही आजच्या काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव ही शिकवणूक दिली. त्यामुळे आजच्या तरुण पीढीने शिवरायांचे विचार ...Full Article
Page 24 of 441« First...10...2223242526...304050...Last »