|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीआचारसंहिता लागण्यापूर्वी विकास कामांचे नारळ फोडण्याची जिल्हा परिषदेला घाई

प्रतिनिधी /सोलापूर : यंदाच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जिल्हा परिषदेतील नेते, पुढारी यांनी आपापल्या भागात विकास कामांचा धडाका सुरू करत निधी घेवून जाण्यास सुरवात केली आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेतील  प्रशासन देखील विविध योजना व विकास कामांसाठी चांगलेच कामाला लागले आहे. त्यामुळे सध्या जानेवारी अखेरपर्यंत 75 टक्के निधी खर्च झाला असून मार्च अखेरपर्यंत तो 90 टक्केहून अधिक ...Full Article

अशोक चव्हाण यांनी डागली सरकारवर तोफ

प्रतिनिधी /सोलापूर : सर्व सामान्य जनतेबरोबरच सरकाने शेतकऱयाला देखील वेठीस धरले आहे. त्यांची दिशाभूल केली आहे. शेतमालाला हमीभाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱयांना वेठीस धरणाऱया सरकारला धडा शिकवा, असे ...Full Article

शहिदांसाठी किमान पाच कोटी द्यावेत

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सीके खन्ना यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी किमान पाच कोटी रुपये मंजूर करावेत, अश मागणी त्यांनी प्रशासकीय ...Full Article

शिवरायांची नीती वापरून दहशतवाद संपवा

प्रतिनिधी /सांगली : शिवप्रतिष्ठानच्यावतीने रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोर काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी पाकिस्तानच्या झेंडय़ात तयार करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या पुतळय़ाचे दहन ...Full Article

नेर्लेजवळ अपघातात नागठाणेचा वृद्ध ठार

प्रतिनिधी /इस्लामपूर : पुणे-बेंगलोर दुतगती मार्गावर नेर्ले येथे मोटारसायकलला मारुती स्विफ्टने धडक दिल्याने शिवाजी बंडू जाधव (75 रा.नागठाणे, ता.पलूस) हा वृद्ध ठार झाला. हा अपघात रविवारी सकाळी 10 च्या ...Full Article

अतिरेक्यांनी लपवलेले बारा किलो आरडीएक्स सापडले

रघुनाथ भोसले /रांजणी : जम्मू आणि काश्मिर राज्यात श्रीनगर आणि कुपवाडा हा भाग संवेदनशील म्हणूनच ओळखला जातो अशा भागात सेवा बजावत असलेल्या सांगली जिह्यातील रांजणी गावचा संतोष कोळी या ...Full Article

युवा सेना तालुका प्रमुखाचा खून

वार्ताहर /खानापूर : येथील युवा सेना तालुकाप्रमुख आकाश शशिकांत भगत (22) हा मित्राचा वाद मिटवण्यासाठी गेला असता तीक्ष्ण हत्याराने खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जाधववाडी (ता. ...Full Article

उत्स्फूर्त बंदने शहिदांना आदरांजली

प्रतिनिधी /सांगली : काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना  श्रध्दांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील स्टेशन चौकात हजारो नागरिकांनी एकत्र येत श्रध्दांजली ...Full Article

साडेतीन लाख भाविकांच्या उपस्थितीत रंगला माघी एकादशीचा सोहळा

 प्रतिनिधी / पंढरपूर :    विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी. चंद्रभागेच्या तीरावर आज माघ शुद्ध एकादशी निमित्त संपूर्ण पंढरीनगरी ही विठूनामाच्या जयघोषात न्हाउन निघाली होती. या एकादशीचा सोहळ्यासाठी सुमारे ...Full Article

शहिदांसाठी सांगली स्तब्ध

प्रतिनिधी /सांगली : ‘सरफरोशी की तम्मना, अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना, बाजू-ए-कातिल में है?’, हा नारा देत ‘सांगली’ सर्वपक्षीय मतभेद विसरून स्टेशन चौकात एकवटली. काश्मिरमध्ये ...Full Article
Page 28 of 440« First...1020...2627282930...405060...Last »