|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीभाजपच्या नगरसेविकेसह पतीला अटक

प्रतिनिधी / सोलापूर : तरुणाचे अपहरण करुन त्याला मारहाण करुन 10 लाखांची मागणी करणाऱया नगरसेविका मेनका शिवराज राठोड व त्यांचा पती शिवराज रेवणसिद्ध राठोड या दोघांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे. सोलापूर कृषी उत्पन बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधातील उमेदवाराचा प्रचार केल्याने पराभव झाल्याचा राग मनात धरुन त्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे.   नगरसेविका मेनका राठोड ...Full Article

युवकाच्या खूनप्रकरणी सातजणांना अटक

प्रतिनिधी /लातूर : मालमत्ता व शेतजमिनीच्या कारणावरुन खाडगाव (जि. लातूर) येथील आकाश जनार्दन साठे या युवकचा त्यांच्या भावकीतीलच नातेवाईकांनी काठय़ालाठय़ांनी बेदम मारहाण करुन खून केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांत दाखल ...Full Article

अमित शहा यांचा दौरा अनिश्चित?

प्रतिनिधी /सांगली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने त्यांचा सांगली दौरा अनिश्चिततेच्या भोवऱयात अडकला आहे. तरीही सांगली, सातारा, कोल्हापूर आणि हातकणंगले या चारही लोकसभा ...Full Article

मर्चंट नेव्हीत नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

प्रतिनिधी /सांगली :  विश्रामबाग परिसरात एका अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये कंपनीचे अलिशान कार्यालय थाटून मर्चंट नेव्हीमध्ये बडय़ा पगाराची नोकरीची जाहिरात देत कर्नाटकातील युवकांना लाखोंचा चुना लावल्याचे उघडकीस आले आहे. गुरूवारी दुपारी ...Full Article

अमित शहा बुथ कमिटी कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

प्रतिनिधी/ सांगली  भाजपाने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. येत्या निवडणुकीत स्वबळावर पुन्हा एकदा केंद्रात सत्ता आणण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचा ...Full Article

शिवसेनेशी युती करण्यास भाजप अनुकूल

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची माहिती प्रतिनिधी/ सोलापूर समविचारी पक्षाने एकत्र येऊन मतांचे विभाजन टाळले पाहिजे हाच भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला या मतविभागणीचा फायदा होऊ नये याची ...Full Article

दुचाकी-जीप अपघातात युवक ठार

प्रतिनिधी/ सांगली दुचाकी आणि वडाप जीपमध्ये झालेल्या अपघातामध्ये एकजण जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला. नितीन बाळकृष्ण कोकणे (वय 27 रा. घोसरवाड, ता. शिरोळ) असे ठार झालेल्याचे ...Full Article

आकाशात झाली सप्तरंगांची उधळण

प्रतिनिधी/ सोलापूर  श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त आज बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शोभेच्या दारुकामाचा नयमरम्य व आकर्षक कार्यक्रम पार पडला. आऊटंगोळे, स्मार्ट सिटी, राष्ट्रीय एकात्मता आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणारे शोभेची ...Full Article

महाविद्यालयीन तरुणाई ‘व्हाईट पावडर’ नशेच्या विळख्यात

इस्लामपुरात तस्करी करणारी साखळी : कुणाचेच नियंत्रण नाही युवराज निकम/ इस्लामपूर वाळवा तालुक्यातील अभियांत्रिकी व अन्य महाविद्यालयीन तरुणाई ‘व्हाईट पावडर’ नावाच्या अंमली पदार्थाच्या विळख्यात सापडली आहे. ही व्हाईट पावडर ...Full Article

व्यसनमुक्तीसाठी प्रबळ इच्छाशक्तीची गरज – जगताप

प्रतिनिधी/ शिराळा व्यसनी माणसांना व्यसनापासून कायमचे दूर करण्यासाठी प्रबळ मानसिक इच्छाशक्तीची गरज आहे, असे प्रतिपादन प्रिन्स शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक जगताप यांनी केले.     शिराळा तालुक्यातील फुपेरे येथे ...Full Article
Page 30 of 427« First...1020...2829303132...405060...Last »