|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

डंपरच्या चाकाखाली सापडून ठेकेदाराचा मृत्यू

सोलापूर / प्रतिनिधा rशहरातील सिव्हील चौक ते पोलीस मुख्यालया दरम्यान ऍचिव्हर्स हॉलच्या  समोरील रस्त्यावर शुक्रवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरील खडीवरुन दुचाकी घसरुन तोल जाऊन डंपरच्या मागील चाकाखाली सापडलेल्या बांधकाम ठेकेदाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अशोक तुम्मा मंजुळकर (वय 40, रा. 70 फुट रोड, इंदिरा नगर)  असे मरण पावलेल्या ठेकेदाराचे नाव आहे.  या अपघाताची जेलरोड पोलीस ठाण्यात ...Full Article

जुन्या नोटा प्रकरणी मुख्य सुत्रधारांपर्यंत पोहचू- पिंगळे

प्रतिनिधी/ इस्लामपूर येथे जुन्या चलनातील एक कोटी रुपये सापडल्या प्रकरणाचा पोलीसांकडून कसून तपास सुरु असून ही रक्कम बदलण्यासाठी †िदलेल्या व घेणाऱया व्यक्तींपर्यंत निश्चित पोहचू. तपासात चांगली प्रगती असून हे ...Full Article

कोल्हापूरच्या पै. संतोष दोरवड कडून पुण्याचा साईनाथ रानुगडे चितपट

प्रतिनिधी/ पलूस श्री. सदगुरू धोंडीराज महाराज यात्रे निमित्त भरवण्यात आलेल्या निकाली कुस्ती मैदानात कोल्हापूर शाहुपुरीचा पै. संतोष दोरवड याने पुणेचा मामसाहेब मोहोळ तालिमचा पै. साईनाथ रानुगडे याला विसाव्या मिनिटाला ...Full Article

इस्लामपुरात सापडले जुन्या चलनातील एक कोटी रुपये

प्रतिनिधी /इस्लामपूर : येथील कचेरी चौकातील शुभम हॉटेलसमोर भारतीय चलनातून काढून टाकलेले 99 लाख 97 हजार 500 रुपये बदलण्यासाठी आलेल्या दोघांना इस्लामपूर पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले. ही कारवाई ...Full Article

मिरजेत वकिलाची आईसह आत्महत्त्या

प्रतिनिधी /मिरज : शहरातील ब्राम्हणपूरी भागात राहणाऱया ऍड. सुनिल सुरेश अग्रवाल (वय 47) यांनी स्वतःला रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्त्या केली. तत्पूर्वी त्यांची आई श्रीमती पुष्पादेवी सुरेश अग्रवाल (वय 70) ...Full Article

सांगलीत वेगवेगळय़ा अपघातात दोघे ठार

प्रतिनिधी /सांगली : शहरातील कोल्हापूर रोडवर बुधवारी आणि गुरूवारी झालेल्या दोन वेगवेगळया अपघातामध्ये वाहनाने ठोकरल्याने दोघे जागीच ठार झाले. तर एक महिला जखमी झाल्याची नोंद शहर पोलिसात झाली आहे. ...Full Article

आमदार हनुमंत डोळस यांना अखेरचा निरोप

प्रतिनिधी /अकलूज : माळशिरसचे आ. हनुमंत डोळस यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. बुधवारी सकाळी त्यांच्यावर त्यांच्या दसूर या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद ...Full Article

मोठा उद्योग आल्यास सांगलीचा ‘कायापालट ’निश्चित

नव्या उद्योगामुळे सांगलीची बाजारपेठ गर्दीने पुन्हा फुलेलः संजय गायकवाड / सांगली सांगली मिरज कुपवाड या तिन शहरांची मिळून महापालिका स्थापन होऊन 21 वर्ष झाली. पण या एकवीस वर्षात महापालिका ...Full Article

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱयास पाच वर्षाची सक्तमजूरी

प्रतिनिधी/ सांगली रेल्वेतून प्रवास करत असताना कटनी (मध्यप्रदेश) मधील एका दाम्पंत्यास कॉफीमध्ये गुंगीचे औषध घालून लुटल्याप्रकरणी एकास पाच वर्षे सक्तमजूरी व दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त ...Full Article

‘सरपंच..!’ आज ध्वजारोहण न करणे येणार अंगलट

प्रतिनिधी/ गोडोली महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 59 वा वर्धापन दिन समारंभ आज 1 मे रोजी मोठय़ा उत्साहात साजरा करण्याबाबतची शासनाने 15 एप्रिल रोजी सूचना जारी केली आहे. जिह्यातील प्रत्येक गावागावात ...Full Article
Page 32 of 476« First...1020...3031323334...405060...Last »