|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

चोवीस तासात खुलासा करा, अन्यथा कारवाई

जिल्हाधिकाऱयांकडून कडेगाव तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठय़ांना नोटीस प्रतिनिधी/ सांगली कडेगाव तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱया वाहनांवर कारवाई करत असताना वारंवार संपर्क करुनही निवासी उपजिल्हाधिकाऱयांचे फोन न उचलणाऱया तहसीलदार, नायब तहसीलदार व तलाठय़ांना जिल्हाधिकाऱयांनी खुलासा करण्याच्या नोटीसा बजाविल्या आहेत. यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली असून या कालावधीत खुलासा न आल्यास पुढील कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. ...Full Article

विकासकामांच्या 300 फाईली शेरे मारून परत

जीएसटी आणि कर्मचारी फंडासाठी फाईलींचा प्रवास वाढविला : नगरसेवकांतून आयुक्तांच्या कार्यपद्धतीबाबत संताप : पुन्हा ठिणगी पडणार प्रतिनिधी/ सांगली महापालिकाक्षेत्रातील सुमारे 30 कोटीवरील विकास कामांच्या प्रलंबित असलेल्या सुमारे 300 फाईली ...Full Article

लातूरच्या लिंगायत धर्म महामोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद

प्रतिनिधी / लातूर लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठी रविवारी लातुरात काढण्यात आलेल्या लिंगायत धर्म महामोर्चास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या महामोर्चाला संबोधून केलेल्या आशिर्वचनात राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी आपला ...Full Article

आता तर जिद्दीने अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार : महापौर बनशेट्टी

भाजपच्या पदाधिकाऱयांकडूनच पालकमंत्र्यांची दिशाभूल : उजनी दौऱयाचे मला आमंत्रणच नव्हते सोलापूर / प्रशांत माने महापालिका सभागृह नेते, स्थायी सभापती पालकमंत्र्यांची दिशाभूल करुन आपल्या विषयी गैरसमज पसरवत असून उजनी जलपूजनाच्या ...Full Article

दर्शनासाठी येणाऱया जीपला अपघात : एक ठार

प्रतिनिधी / पंढरपूरे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे येत असताना, चालकास गाडींचा वेग आवरता न आल्याने जीप झाडाला धडकून झालेल्या अपघातात एका भाविकाचा मृत्यू तर इतर सहा भाविक जखमी झाले ...Full Article

मिरज दंगलीचे जुने फोटो व्हायरल केल्याप्रकरणी चौघांना अटक

तीन ग्रुप ऍडमीनवरही गुन्हा, समाजात तेढ निर्माण करण्याऱयावर कडक कारवाई करण्याचा पोलिसांचा इशारा प्रतिनिधी/ सांगली मिरज दंगलीचे जुनेच फोटो व्हायरल करून समाजात गैरसमज पसरवत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ...Full Article

कडेगावात वाळू तस्करांवर जिल्हाधिकाऱयांची ‘दबंग’ कारवाई

180 ब्रास वाळू , 5 ट्रॅक्टर जप्त, 2500 ब्रास वाळूचा उपसा झाल्याचे स्पष्ट, ठेकेदारांना 11 कोटी दंडाच्या नोटीसा, नायब तहसीलदार, तलाठय़ांवरही कारवाईचे संकेत प्रतिनिधी/ सांगली मुजोर झालेल्या वाळू तस्करांना ...Full Article

मच्छिमारांना चंद्रभागेचे ‘याड लागलं’

प्रतिनिधी / पंढरपूर ‘माशावानी कालजांची तलमल माझी होडी’ या कोळीगीताप्रमाणे सध्या पंढरीच्या चंद्रभागेच्या पात्रात आता मच्छिमार मासेमारी करताना दिसून येत आहेत. उजनीमधून चंद्रभागेस मोठया क्षमतेने पाणी सोडण्यात आलेले आहे. ...Full Article

बार्शीमध्ये फ्लॅट फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास

प्रतिनिधी/ बार्शी शहरातील आगळगाव रस्त्यावरील वाणी प्लॉट येथील भगवंत कॉलनीमध्ये भरदिवसा चोरटय़ांनी डल्ला मारला असून रोख रकमेसह सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. ठसेतज्ञ तसेच श्वान पथकाला पाचारण ...Full Article

कवठेपिरानच्या युवकाचा खून उघडकीस, चौघांना अटक

प्रतिनिधी/ सांगली किरकोळ कारणावरून नऊ महिन्यापूर्वी कवठेपिरान येथील युवकाचा खून करून वारणा नदीत मृतदेह टाकल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कवठेपिरान येथील चौघांना अटक केली ...Full Article
Page 332 of 476« First...102030...330331332333334...340350360...Last »