|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

समिती कर्मचाऱयांचा आकृतीबंध लागू

पंढरपूर / प्रतिनिधी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या 227 कर्मचाऱयांना शासकीय सेवा, शर्ती नियम असलेला आकृतीबंध लागू झालेला आहे. त्यामुळे आता कर्मचारी हे आता कायम सेवेत रूजू होतील. अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी दिलेली आहे . श्री विठठल रूक्मिणी मंदिर समितीने 13 ऑक्टोबर 2010 रोजी समितीमध्ये कार्यरत असणा-या कर्मचाऱयांचा आकृतीबंध तयार केलेला होता. याबाबत उच्च ...Full Article

जिह्यातील वाळू साठय़ांचे पंचनामे करा

प्रतिनिधी / सांगली तुमच्या तालुक्यात असणाऱया अवैध वाळू साठय़ांचे दोन दिवसांत पंचनामे करा.  त्याचा तपशील रेकॉर्डवर घ्या. रजिस्टरमध्ये त्यांची नोंद करा. प्रत्येक आठवडय़ाला किमान एक तरी मोठी कारवाई करा. ...Full Article

बेणापुरात स्वाईन फ्ल्यूने मृत्यू

प्रतिनिधी/ सांगली खानापूर तालुक्यातील बेणापूर विठ्ठलवाडी येथील सुरेशसिंग सिताराम रजपूत वय 71 यांचे स्वाईन शुक्रवारी दुपारी स्वाईन फ्ल्यूने निधन झाले. पाच सप्टेंबर रोजी त्यांना वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात ...Full Article

नगरपालिकेचे रोखपाल लाचलुचपतच्या जाळ्यात

प्रतिनिधी / मंगळवेढा : तक्रारदाराचे थकित बिल काढण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेतना मंगळवेढा नगर पालिकेचे रोखपाल रामचंद्र जगन्नाथ पवार (वय -45) यांना सोलापूर लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. ...Full Article

कुर्डुवाडी दारफळ अपघात : सहा जणांचा जागीच मृत्यु

वार्ताहर / कुर्डुवाडी माढा तालुक्यातील क्रुझरला कर्नाटकात शुक्रवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात सहाजणांचा जागीच मृत्यु झाला, असून बाकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दरमहा औषधासाठी हे कर्नाटकात जात ...Full Article

कडेगाव तहसीलदारांचा खुलासा बोगस

प्रतिनिधी/ सांगली कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कडेगावच्या तहसीलदार अर्चना शेटे यांनी केलेला खुलासा बोगस व असमाधानकारक आहे. त्यांना पुन्हा खुलासा करण्याची नोटीस काढा. सोमवारपर्यंत खुलासा करण्याचे आदेश द्या. नायब तहसीलदार ...Full Article

घरात घुसून दागिने पळवले, वृद्धेचा गोफही लंपास

प्रतिनिधी/ सांगली  सांगली शहरातील गणपती पेठेत दोन दिवसांपूर्वी मायलेकांच्या हातातूत अडीच लाखांची बॅग पळवल्याचे प्रकरण ताजे असतानाच चोरटय़ांनी घनःशामनगरमध्ये एका वृध्देच्या गळय़ातील सोन्याचा गोफ घरासमोरून हिसडा मारून पळवला. तर ...Full Article

विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपले

प्रतिनिधी /सांगली : पंधरा-वीस दिवसाच्या विश्रांतीनंतर गुरूवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह सांगली शहर परिसराला जोरदार पावसाने झोडपून काढले, तासभर पडलेल्या पावसाने शहरातील प्रमुख रस्त्यावर मोठय़ा प्रमणात पाणी साचल्याने वाहतूक काही ...Full Article

कार्तिकीपासून विठ्ठलाचे ‘टोकन दर्शन’

पंढरपूर / प्रतिनिधी : लाखो वैष्णवांचे श्रध्दास्थान असलेल्या सावळया विठुरायाच्या दर्शनासाठी आता भाविकांना ताटकळत उभा राहण्याची गरज नाही. कारण येत्या कार्तिकी वारी पासून विठ्ठलाच्या दर्शनासाठी तिरूपती बालाजीच्या धर्तीवर टोकन ...Full Article

जळगावच्या महापौरपदी मनसेचे ललित कोल्हे

जळगाव / प्रतिनिधी : जळगावच्या महापौरपदी ललित कोल्हे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सुरेशदादा जैन यांच्या खान्देश विकास आघाडीने जळगाव शहरावर आपली सत्ता असल्याचे याद्वारे दाखवून दिले. भाजपा ...Full Article
Page 333 of 479« First...102030...331332333334335...340350360...Last »