|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

कॅन्सर उपचारासाठी ‘सिव्हिल’ला 50 कोटी

प्रतिनिधी/ सांगली  वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयामध्ये कॅन्सरवरील उपचारासाठी 50 कोटींचा निधी देण्याबरोबरच दंत महाविद्यालय सुरू करण्यासाठी लवकरच मंजुरी देण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण, औषधोपचार आणि जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी केली.  विविध विभागांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आलेल्या मंत्री महाजन यांनी या रूग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी कोटय़वधी निधी देण्याच्या  घोषणा केल्या. येथील वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात शुक्रवारी युरोलॉजी विभाग, क्ष किरण नवीन ...Full Article

निष्क्रिय पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

प्रतिनिधी/ सोलापूर तीन वर्षांच्या कालावधीत सोलापूर जिह्यासाठी एक विकासाचे काम तर सोडाच पण साधी जिल्हा नियोजन समितीची बैठकही वेळेवर घेवू न शकलेले पालकमंत्री विजयकुमार देशमुख पूर्णतः निष्क्रिय ठरल्याने त्यांनी ...Full Article

उजनीतून येणारा भीमेतील विसर्ग बंद

प्रतिनिधी  / पंढरपूर सोलापूर जिल्हयांची वरदायिनी असणारे उजनी धरण हे 104 टक्के भरले गेले आहे. अशामधेच उजनीमधे येणारा दौंड मधील विसर्ग हा मंदावला गेला. त्यामुळेच उजनीमधून भीमेत सोडला जाणारा ...Full Article

डॉ. पतंगराव कदम यांची सरकारवर स्तुतीसुमने

प्रतिनिधी/ सांगली जिल्हय़ातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनांना निधी मिळत नव्हता, पण भाजपा सरकारकडून या प्रश्नी तातडीने लक्ष देण्यात आले आहे. त्यांनी या योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. ...Full Article

ऐन दिवाळीत 453 ग्रामपंचायतींसाठी बार उडणार

14 ऑक्टोबरला मतदान तर 16 ला मतमोजणी, आचारसंहिता सुरु प्रतिनिधी/ सांगली जिह्यातील मुदत संपत आलेल्या 453 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा धुरळा ऑक्टोबरमध्ये उडणार आहे. शनिवार 14 ऑक्टोबरला मतदान तर सोमवार 16 ...Full Article

विनयभंगप्रकरणी एकास सश्रम कारावास

प्रतिनिधी/ इस्लामपूर शिराळा तालुक्यातील फकीरवाडी येथील महिलेचा घरात घुसून विनयभंग केल्या प्रकरणातील आरोपी किरण पांडूरंग पवार (28) याला पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी एक वर्ष ...Full Article

भिलवडीत तोतया पोलिस अधिकारी जाळ्यात

भिलवडी (ता. पलूस) : येथील हॉटेल ग्रीनपार्क शेजारी पैशाचा पाऊस पाडतो अशी जाहीरात करीत मी मुंबईला पोलीस अधिकारी आहे असे भासवत बनावट पोलीस ड्रेसवरील ओळखपत्र दाखवित ग्रामस्थांना भुरळ पाडून ...Full Article

शेटफळेत तीन लाखांचा ऐवज लंपास

प्रतिनिधी /आटपाडी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे चोरटय़ांनी साडय़ा, रोख रक्कम, पाच तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. ही चोरी पाटीलमळा-शेटफळे येथे भारत गायकवाड यांच्या ...Full Article

गॅरेजचालकाकडून पाचशेची लाच मागितली, पोलिसावर गुन्हा

प्रतिनिधी /सांगली : गॅरेजच्या दारातून उचललेली गाडी परत देण्यासाठी पाचशे रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस आकाश दबडे याच्यावर सांगली शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...Full Article

नव्याने झालेल्या मंत्र्यांमध्ये बेभानपणा : जयंत पाटील

प्रतिनिधी/ इस्लामपूर काही माणसं नव्याने मंत्री झाल्यावर बेभान होतात. त्यांच्या वागण्या-बोलण्याला मर्यादा राहात नाही. मग हा गडी कोणत्याही थराला जावू शकतो, असा मिश्किल टोला माजी आ. जयंत पाटील यांनी ...Full Article
Page 334 of 477« First...102030...332333334335336...340350360...Last »