|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

शेटफळेत तीन लाखांचा ऐवज लंपास

प्रतिनिधी /आटपाडी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे चोरटय़ांनी साडय़ा, रोख रक्कम, पाच तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. ही चोरी पाटीलमळा-शेटफळे येथे भारत गायकवाड यांच्या घरात बुधवारी रात्री घडली. दरम्यान, चोरटय़ांशी भारत गायकवाड यांनी झटापट करून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. यात ते किरकोळ जखमी झाले. शेटफळे येथील पाटीलमळय़ात भारत गायकवाड यांचे घर आहे. त्यांच्या घरी ...Full Article

गॅरेजचालकाकडून पाचशेची लाच मागितली, पोलिसावर गुन्हा

प्रतिनिधी /सांगली : गॅरेजच्या दारातून उचललेली गाडी परत देण्यासाठी पाचशे रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस आकाश दबडे याच्यावर सांगली शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...Full Article

नव्याने झालेल्या मंत्र्यांमध्ये बेभानपणा : जयंत पाटील

प्रतिनिधी/ इस्लामपूर काही माणसं नव्याने मंत्री झाल्यावर बेभान होतात. त्यांच्या वागण्या-बोलण्याला मर्यादा राहात नाही. मग हा गडी कोणत्याही थराला जावू शकतो, असा मिश्किल टोला माजी आ. जयंत पाटील यांनी ...Full Article

पत्नीच्या खुनाबद्दल पतीस जन्मठेप

स्वतःच्या मुलाच्या विरोधात पित्यानेच दिली महत्वाची साक्ष प्रतिनिधी / पंढरपूर पाच मुलीवर मुलगा होत नाही त्यामुळे पत्नीस तिच्या पतीनेच डोक्यात कोयता घालून खून केला होता. याबाबत स्वतःच्या मुलाच्या विरोधात ...Full Article

इलेक्ट्रिक तार अंगावर पडून तरूणाचा मृत्यू

प्रतिनिधी/ सोलापूर महावितरणची तार अंगावर पडून एका 30 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना बुधवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास बाळे येथे घडली आहे. अमित विलास तोडकरी (वय 35, ...Full Article

मी लोकसभाच लढवणार : खा.संजयकाका पाटील

अनेकांचे भ्रम दूर केले : अजितराव घोरपडे आमच्या बरोबर किती दिवस राहतात यावर पुढचा निर्णय प्रतिनिधी/ सांगली   मी लोकसभाच लढवणार असल्याचे स्पष्ट करत मिरजपूर्व भाग आणि कवठेमहांकाळ तालुक्यावर ...Full Article

उजनीने गाठली शंभरी

पंढरपूर / प्रतिनिधी सोलापूर जिल्हय़ाचे वरदायिनी असणारे उजनी धरण बुधवारी शंभर टक्के भरले.  त्यामुळे आता उजनीमध्ये सर्वाधिक 117 टीएमसी पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे. सध्या उजनीमधून 45 हजार क्युसेकचा ...Full Article

कारखानदारांची दुस-या तालुक्यात घुसखोरी

पंढरपूर / प्रतिनिधी   सध्या सर्वत्र साखर कारखान्यांतील मिल रोलरचे पूजन करण्यात आलेले आहे.  त्यामुळे कारखानदारांची हंगाम सुरू करण्याची लगबग सुरू झालेली आहे. दसरा पासून बॉयलर प्रदीपान होउन कारखाने ...Full Article

सोलापूर विद्यापीठास श्री सिध्देश्वर किंवा महात्मा बसवेश्वर यांचे नाव द्या

प्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर विद्यापीठास श्री सिध्देश्वर किंवा महात्मा बसवेश्वर यांचे नाव द्या यामागणीसाठी अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या 11 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून या मागणीचे ...Full Article

अवयवदान हे मोठे सामाजिक काम

प्रतिनिधी/ सोलापूर अवयवदान हे मोठे सामाजिक काम असून प्रत्येक गरजू रूग्णांना अवयव मिळायलाच पाहिजे. आज अनेक रूग्णांना अवयवांची गरज आहे. योग्य वेळी अवयव न मिळाल्याने बरेच रूग्णांचा जीव जातो. ...Full Article
Page 335 of 477« First...102030...333334335336337...340350360...Last »