|Friday, September 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीपंढरपूरात होणार तारांकित हॉटेल

पंढरपूर / प्रतिनिधी   राज्यांची आध्यात्मिक राजधानी असणा-या पंढरपूरात येत्या काळामधे सात वर्षापूर्वी झालेल्या भूमिपूजनांच्या आधारावर नव्याने त्रिस्टार हॉटेल होणार आहे. त्यामुळे पंढरीच्या आध्यात्मिक पर्यटनाला आता चालना मिळणार आहे.   पंढरपूर हे राज्यातील महत्वांचे तीर्थक्षेत्र आहे. येथे प्रतिवर्षाला सुमारे 1 कोटींच्या आसपास भाविक येत असतात. त्यामुळे येथे पूर्वी भक्त निवासांची गरज होती. त्यावेळी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने येथे भवत निवास ...Full Article

देवस्थानाच्या संपत्तीमधून भिकारी वर्गाचा विकास करा : डॉ प्रकाश आमटे

पंढरपूर / प्रतिनिधी देशामधील देवस्थानांकडे सर्वसामान्य भाविकांनी अर्पण केलेली मोठी संपत्ती आहे. यांचाच उपयोग जर देशातील एक एक गावाचा विकास करण्यासाठी खर्च केला. तर यातून भिकारी वर्ग हा मुख्य ...Full Article

डुक्कर आंदोलन आयुक्तांसह प्रशासनाला चांगलेच झोंबले

वार्ताहर/ सोलापूर अलीकडे स्मार्ट म्हणून ओळखल्या जाणाऱया सोलापूरच्या स्मार्ट महापालिकेच्या प्रशासकीय गलथानपणाचा कळस संबंध शहरवासीयांना परिचीत आहे. डेंगू डास, कचरा, गढूळ पाणी यांसारख्या अनेक विषयांमुळे शहरात संतापाची लाट उठते. ...Full Article

मिनीमंत्रालयाला ‘रोहयो’चा विसर

गणेश गुंडमी / सोलापूर महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा जिल्हय़ाच्या मीनी मंत्रालयासह ग्रामपंचायतींना विसर पडला आहे. या योजनेच्या माध्यमातून कोटय़ावधी रूपयाचा निधी उपलब्ध असतानाही जिल्हय़ातील 11 तालुक्यात ग्रामपंचायतीच्या ...Full Article

पाण्यासाठी कार्यालयातच ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी/ आटपाडी आटपाडी तालुक्यातील बनपुरी-कचरेवस्ती तलावात शेतीसाठी पाणी सोडण्याच्या मागणीने पुन्हा एकदा गंभीर स्वरूप घेतले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी लघु पाटबंधारे कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू ...Full Article

माजीमंत्री अजितराव घोरपडे आता राष्ट्रवादी समवेत

प्रतिनिधी/ मिरज आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत माजीमंत्री आणि भाजपानेते अजितराव घोरपडे कोणती भुमिका घेणार? याकडे मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यासह जिह्याचे लक्ष लागले होते. त्यांच्या भुमिकेवरुन भविष्यातील ...Full Article

कुपवाड-सुतगिरणी निकृष्ट डांबरीकरणाचे काम थांबवा

कुपवाड / वार्ताहर दिड वर्षापासुन ढिम्म्या गतीने सुरु असलेल्या आणि ठेकेदाराच्या चुकारपणामुळे अर्धवट राहीलेल्या वसंतदादा सुतगिरणी ते कुपवाडमधील ओम पेंटस् दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर अत्यंत निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम सुरु ...Full Article

रस्त्यावर भाजीपाला टाकून ‘नोटाबंदीचा ’निषेध

प्रतिनिधी /सांगली : नोटाबंदीने शेतकऱयांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून सांगलीमध्ये शेतकरी संघटनेच्यावतीने रस्त्यावर भाजीपाला टाकून केंद्र सरकार आणि नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने ...Full Article

दुर्बल महिलांचेही समाजात मोठे योगदान

प्रतिनिधी /  निपाणी : समाजाच्या जडणघडणीत महिलांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या कार्याची दखल घेणे ही आज काळाची गरज बनली आहे. आपणास दुर्बल समजणाऱया माहिलाही सामाजिक भान ठेवत समाजाच्या मुख्य ...Full Article

विश्रामबाग ते कृपामयी लवकर सहा पदरी करा

प्रतिनिधी /सांगली : विश्रामबाग ते कृपामयीपर्यंतचा रस्ता सहा पदरी करण्याच्या कामाला सर्व मंजुरी मिळाली आहे. आता हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पूर्ण करावे आणि हे काम मार्गस्थ करावे ...Full Article
Page 336 of 340« First...102030...334335336337338...Last »