|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीखुंटलेली महसूल वाढ चिंताजनक – आमदार जयंत पाटील

एलबीटी रद्द, नोटाबंदीचा विपरित परिणाम : भाजपला शेतकरी कर्जमाफी करावीच लागेल प्रतिनिधी/ इस्लामपूर एक्साईज, स्टॅम्प डय़ुटी तसेच सेल्स टॅक्समधून राज्याच्या महसूलात अपेक्षीत वाढ नाही. अगोदरच तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यातच एलबीटी रद्द व नोटाबंदीच्या निर्णयाचा विपरित परिणाम वेगवेगळ्या घटकांवर होणार आहे, अशी चिंता व्यक्त करत राज्य सरकारला शेतकऱयांची कर्ज माफी करावीच लागेल. ते मतांवर डोळा ठेऊन योग्यवेळी कर्जमाफी ...Full Article

प्रलंबित रस्ते कामांवरून महासभेत अधिकारी धारेवर

प्रतिनिधी/ सांगली    कामाची टेंडर काढली जातात, मात्र दोन-दोन वर्षे कामे वर्क ऑर्डर नसल्याने सुरू होत नाहीत. यामुळे बजेटमधील कामे होत नाहीत, सध्या कोटयवधी रूपयांची कामे सुरू झाली नाहीत. ...Full Article

पाणी, आरोग्यावरून महासभेत नगरसेवक आक्रमक

प्रतिनिधी/ सांगली मनपा क्षेत्रातील विस्कळीत झालेली पाणीपुरवठा यंत्रणा आणि मोकाट कुत्री, जनावरे, डुकरे, डास, स्वच्छता, आदींवरून महासभेत सदस्यांनी पंचनामा केला. शामरावरसारखी घटना खडल्यानंतर पाणी देणार का असा संतप्त सवाल ...Full Article

फेक कॉलव्दारे फसवणुकीचा धंदा जोरात

रावसाहेब हजारे / सांगली   ‘हॅलो मी ….बोलतेय आपल्या एटीएम कार्डची मुदत संपल्याने ते ब्लॉक करण्यात येतेय. त्यानंतर पुन्हा एटीएम सुरू करण्यासाठी दोन ते अडीच हजारांचा खर्च येणार असल्याने ...Full Article

देशातील पहिले महसूल संग्रहालय सांगलीत

प्रतिनिधी/ मिरज महसूल आणि प्रशासानाचा इतिहास उलगडून दाखवणारे देशातील पहिले महसूल संग्रहालय विजयनगर येथील नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये साकारत आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हय़ातील ...Full Article

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज क्षेत्र कंत्राटी कृती समितीचे बेमुदत उपोषण सुरू

Full Article

मनपा निवडणूक ऑगस्ट 2018 मध्ये !

सांगली-मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची पाचवी पंचवार्षिक निवडणूक ऑगस्ट 2018 मध्ये होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर माहिती जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा, विधानसभा, त्यानंतर झालेल्या नगरपालिका, महापालिका आणि ...Full Article

चोरीस गेलेली 33 वाहने जप्त

सोलापूर / प्रतिनिधी शहरातून विविध ठिकाणावरुन चोरीस गेलेल्यापैकी 33 दुचाकी वाहने पोलिसांनी जप्त केले आहेत. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आले असून यापैकी दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आले आहे. ...Full Article

लातूरच्या महापौरपदी सुरेश पवार, देविदास काळे उपमहापौर

प्रतिनिधी/ लातूर लातूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच झेंडा फडकविलेल्या भाजपाने महापौरपदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून पक्षात आलेल्या सुरेश पवार यांना बसवून काँग्रेसह भाजपाच्या निष्ठावंतानाही धक्का दिला. तर उपमहापौर देविदास काळे या ...Full Article

वसंतदादा डिस्टलरी भाडय़ाने देण्यासाठी फेरनिविदा

प्रतिनिधी/ सांगली वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर मुंबई येथील श्री दत्त इंडिया कंपनीला चालविण्यास देण्यात आला आहे. त्यासाठी लागणारे करार आणि इतर गोष्टी पुर्ण करण्याचे कामकाज आता जिल्हा ...Full Article
Page 340 of 429« First...102030...338339340341342...350360370...Last »