|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली

[youtube_channel num=4 display=playlist]

आता वीज वितरणही होणार प्रिपेड

शहाबाज शेख/ सोलापूर मानवाच्या जिवनात वीज महत्त्वाची आहे. आपणास मोबाईल चार्ज करावयाचा असल्यास वीज लागतेच. वीजेवर चारणाऱया गाडय़ाही बाजारात दाखल झाल्या आहेत. आता मोबाईल प्रमाणे वीजही प्रिपेड स्वरूपात मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महावितरणने तयार केला आहे. प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्यानंतर प्रत्यक्षात या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. प्रिपेड वीज वितरणाच्या प्रस्तावाची माहिती देताना महावितरणचे जिल्हा अधिक्षक अभियंता कार्यालयातील कनिष्ठ ...Full Article

शिराळा वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ

महादेव पाटील/ शिराळा चांदोली पाणलोट क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरु आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत किंचिंतशी वाढ झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. आणखी मोठय़ा पावसाची गरज असून तरच खरिप ...Full Article

जूना दगडी पूल झाला पार्किंगचे ठिकाण

पंढरपूर / वार्ताहार       येथील काही दिवसापूर्वी वाहतूकीस बंद करण्यात आलेला पूल म्हणजेच जूना दगडी पूल या पूलास 150 वर्षाची परंपरा लाभली असून ब्रिटिश कालीन असलेला हा आता वापरा ...Full Article

शाहूनगरमध्ये सलग सहाव्या दिवशीही पाणी नाहीच

प्रतिनिधी/ सातारा सातारा शहरा लगत असलेल्या शाहूनगर परिसराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून पाणी पुरवठा बंद झाला आहे. शाहूनगर परिसरात सुमारे हजार घरे असून सलग पाणी ...Full Article

विश्रामबागमध्ये घरफोडी

प्रतिनिधी/ सांगली विश्रामबाग परिसरातील आश्रय सोसायटीमधील बंद फ्लॅट फोडून चोरटयांनी सुमारे एक लाखाचा ऐवज लंपास केला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून विश्रामबाग पोलीसात याची नोंद झाली आहे. ...Full Article

शेतकऱयांच्या शेतातील पोलबाबत महावितरणची अरेरावी

महादेव पाटील / कुरळप शेतकऱयांच्या शेतातील महावितरणचे विद्यूत पोल बाजूला काढण्यासाठी महावितरण शेतकऱयांना दंड भरावयास सागंते आहे. त्याची बयाना रक्कम भरा तरच पोल निघेल अन्यथा निघणार नाही. अशी अरेरावीची ...Full Article

सोलापुर विद्यापीठा मार्फत विद्यार्थ्यांचा 10 लाखांचा अपघाती विमा उतरविला…

सोलापूर /जाकिरहुसेन पिरजादे सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थी कल्याण विभागाच्यावतीने विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी, शिक्षक, नॉनटिचींग स्टाप, कर्मचारी यांच्यासाठी पूर्वी एक लाखांचा विमा उतरविला होता मात्र या वर्षापासून रक्मेत वाढ झाली ...Full Article

टेंभू पाईपलाईनचे काम वर्षात पूर्ण करा

प्रतिनिधी/ आटपाडी क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या त्यागामुळे आटपाडी तालुक्यातील पाणी प्रश्न निकाली निघाला. त्यांच्या विचारांचा वसा जतन करत ही चळवळ समृध्द करत संघटित लढा देण्याचे काम डॉ. भारत पाटणकर ...Full Article

डीपीडीसी निवडणुकीसाठी 33 जागांसाठी 63 अर्ज

 सोलापूर/ वार्ताहर सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी एकूण 40 जगांसाठी निवडणूक होत असून एका प्रवर्गात उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, 6 बिनविरोध झाले असून उर्वरित 33 जागांसाठी 63 जणांनी ...Full Article

इस्लामपुरात युवकाचे अपहरण करुन मारहाण

प्रतिनिधी/ इस्लामपूर शहरातील कापूसखेड नाका, माळगल्ली परिसरातील शुभम अशोक पाटील (20) या युवकाला पूर्ववैमनस्यातून नऊ जणांनी मोटारसायकलवरुन अपहरण करुन नेऊन मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.  ...Full Article
Page 360 of 479« First...102030...358359360361362...370380390...Last »