|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीपोलीस बंदोबस्तात बनपुरीचे पाणी सोडले

प्रतिनिधी/ आटपाडी   आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील कचरेवस्ती तलावातून अखेर सोमवारी दुपारी बारा वाजता पाणी सोडण्यात आले. प्रचंड पोलीस फौजफाटा व जमावबंदी लागु करत लघु पाटबंधारे विभागाने तलावातून पाणी सोडुन अखेर सुटकेचा निश्वास सोडला. पाणीप्रश्नावरून गावात वादंग निर्माण होवु नये म्हणून प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आल्याने गावाला छावणीचे रूप आले. एखाद्या तलावातील पाणी सोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची ...Full Article

पंढरीत गुन्हा , तामिळनाडूत एफ्ढआयआर तर पंढरपूर पोलिसांची कारवाई

पंढरपूर / प्रतिनिधी सुमारे एकवर्षापूर्वी पंढरीमधे एका बेकरीमधे बालमजूरांने आजारी असल्यांने काम करण्यास नकार दिला होता. याबाबत बेकरीचालकांने सदरच्या बालमजूरांच्या हातावर कढईमधील उकळते तेल टाकले होते. याबाबत बालमजूरांच्य पालकांनी ...Full Article

माळशिरस मध्ये आज मोर्चाची हॅट्रीक

प्रतिनिधी/ माळशिरस आज नोटाबंदीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको, काँग्रेसचा घंटानाद तर शेतकरी संघटनेचे थकीत ऊस बिलासाठी आंदोलन अशी तीन पक्षांनी आज तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नोटा ...Full Article

सांगली शहरातील रस्त्यांसाठी 33 कोटी निधी मंजूरःआ.गाडगीळ

प्रतिनिधी/ सांगली  सांगली शहरातील रस्तांच्या दुरूस्तीसाठी 33 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ.सुधीर गाडगीळ यांनी दिली. शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आठवडयातून एकवेळ वाहतुकीच्या शिस्तीचे धडे देण्यात यावेत, ...Full Article

भिलवडी घटनेतील आरोपी पोलीस यंत्रणेच्या रडारवर

वार्ताहर/ भिलवडी येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन खून झालेल्या घटनेच्या तपासासाठी भिलवडी माळवाडीतील शंभर हून अधिक संशयीत तरुण चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत. अल्पवयीन मुलीच्या आईचा मोबाईल ...Full Article

वाहन नियमानुसार वाहनांच्या संदर्भात विविध शुल्कामध्ये वाढ

वार्ताहर/ सोलापूर केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियमानुसार वाहनांच्या संदर्भात विविध शुल्कामध्ये वाढ करण्यात आली असल्याची माहिती उपप्रादेशीक परिवहन कार्यालय सोलापूरच्या वतीने देण्यात आली आहेत. हे वाढीव शुल्क ...Full Article

विमानतळ प्राधिकरण आणि कारखान्याने समन्वयाने आवश्यक कार्यवाही करावी

वार्ताहर/ सोलापूर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलरच्या चिमणीच्या उंचीबाबत भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि सिद्धेश्वर कारखाना यांच्या अधिकाऱयांनी समन्वयाने आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी दिल्या. सिद्धेश्वर सहकारी ...Full Article

पारा उतरला सांगली गारठली

प्रतिनिधी/ सांगली आला थंडीचा महिना तब्येत सांभाळा असे सातत्याने बोलले जाते. पण आता हे म्हणणे खरे होत चालले आहे. सांगलीचा पारा सातत्याने 10 अंश सेल्सिअसवर टिकून राहू लागला आहे. ...Full Article

पोलिसांना हिसडा मारून चोरटय़ाचे पलायन

  प्रतिनिधी/ सांगली चैनीसाठी मोटारसायकली चोरणारा अट्टल चोरटा आरोपी रोहित बाबासाहेब धेंडे वय 19 रा. एरंडोली, ता. मिरज या चोरटय़ाने मुंबई पोलिसांना हिसडा मारून पलायन केले आहे.  रविवारी सकाळी ...Full Article

धुक्यामुळे गोवा एक्सप्रेसला 17 तास विलंब

प्रतिनिधी/ मिरज उत्तर भारतात पडलेली कडाक्याची थंडी आणि दाट धुके यामुळे दिल्ली आणि हरियाणाहून येणाऱया रेल्वेगाडय़ा पाच ते 12 तास विलंबाने धावत आहेत. शनिवारी गोवा एक्सप्रेस तब्बल 17 तास ...Full Article
Page 395 of 400« First...102030...393394395396397...400...Last »