|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीखून प्रकरणी तीन आरोपींना जन्मठेप

प्रतिनिधी/ सोलापूर मागील भांडणाचा राग मनात धरुन यल्लमवाडी येथील पंडीत अभिमान काळे यांचा खून केल्याप्रकरणी तिघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी जन्मठेपेची शिक्षा व 6 लाख रूपयांचा दंड ठोठावला. अक्षय मनोहर पाचफुले (वय 31, रा. यल्लमवाडी, ता. मोहोळ), मयुर विलास पाचफुले (वय 28) आणि अविनाश मनोहर पास्तापूरे (वय 31) अशी आरोपींची नावे आहेत. 30 सप्टेंबर ...Full Article

यंदाचा गळीत एक ऑक्टोबरपासून : देशमुख

प्रतिनिधी/ सांगली   यावर्षीचा गळीत हंगाम एक ऑक्टोबरपासूनच सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. पहिले दोन महिने कच्ची साखरच उत्पादन करण्यात येणार आहे. त्यानंतर कच्च्या साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्याचा ...Full Article

नागभुमी शिराळ्याला वादळी पावसाचा तडाखा

घरांवरील छत उडालेः झाडे उन्मळून पडलीत : चांदोली वाहतूक दोन तास ठप्प प्रतिनिधी/ शिराळा शिराळा नागभुमीत वादळी वाऱयासह आलेल्या मुसळधार पावसामुळे इमारती वरती झाडे उन्मळून पडून नुकसान झाले आहे. ...Full Article

महावितरणचा लाचखोर सहा.अभियंता लाचलुचपतच्या जाळयात

प्रतिनिधी/ सांगली   एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या अपार्टमेंटमधील 25 सदनिकांना वीज मीटर बसवण्यासाठी तीन हजारांची लाच मागणारा महावितरणच्या मिरज विभागातील सहा. अभियंता महंमद इलियास याकूब ...Full Article

जाग्यावर न थांबणाऱया 120 कर्मचाऱयांचा पगार कापला

प्रतिनिधी/ सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात गैरहजर असणाऱया 120 कर्मचाऱयांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी विनावेतनाची कारवाई केली आहे. 120 कर्मचाऱयांचा एक दिवसाचा पगार कापून ...Full Article

आघाडी शिवाय पर्याय नाही : मोहनराव कदम

काँग्रेसने आपल्या मित्र पक्षांसमोर हात पुढे केला आहे : राष्ट्रवादीने आता त्यावर विचार करायचा आहे प्रतिनिधी/ सांगली महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही, असे मत जिल्हा ...Full Article

मनपा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील भाजप नेते येणार सांगलीत

विश्रामबाग येथील खरे क्लबमध्ये भाजपा कार्यकारिणीची बैठक होणार प्रतिनिधी/ सांगली  भाजपा कार्यकारिणीच्या सांगलीतील बैठकीची जोरदार तयारी सुरू आहे. विश्रामबाग येथील खरे क्लबमध्ये दि. 4 व 5 जून रोजी कार्यकारिणी ...Full Article

वाईनच्या मार्केटींगला सरकारचा बेक

बिअर शॉपीवर कोणतीही जाहिराती न लावण्याचा आदेश प्रतिनिधी/ सोलापूर एकीकडे राज्य सरकार दारुबंदीचा कायदा करते तर दुसरीकडे दारुची विक्री करण्यास आणि मद्य प्राशन करण्यास रितसर परवाना देते. हा सरकारचा ...Full Article

शहरासह जिल्हय़ाला पावसाने झोडपले

प्रतिनिधी/ सांगली विजांचा कडकडाट आणि गारांसह बुधवारी दुपारी पावसाने शहरासह जिल्ह्यातील वाळवा, तासगाव, मिरज, पलुस आदी भागाला चांगले झोडपून काढले. तासभर पडलेल्या पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले. सलग दुसऱया ...Full Article

जातीयवादी भाजपाला रोखण्यासाठी मनपात आघाडी गरजेची

प्रतिनिधी/ सांगली सध्या निर्माण झालेली परिस्थिती आणि जातीयवादी भाजपाला रोखण्यासाठी महापालिकेत समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरजेची आहे मात्र आघाडीचा अंतिम निर्णय नगरसेवक व स्थानिक कार्यकर्ते, नेत्यांशी चर्चा करूनच होईल ...Full Article
Page 4 of 279« First...23456...102030...Last »