|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीबार्शीमध्ये पोलिसांना मारहाण करून आरोपीचा पलायनाचा प्रयत्न

प्रतिनिधी/ बार्शी शहरातील तहसील कार्यालय आवारात असणाऱया सबजेलमधील आरोपीस न्यायालयासमोर उभा करून परत सबजेलमध्ये घेऊन जाताना पोलिसांना मारहाण करून पळून जाताना पोलिसांनी त्याला पकडला. त्याच्याविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पद्मराज अर्जुन ढोणे (रा. मिरजगाव ता. कर्जत. जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पो. कॉ. हनुमंत पाडूळे यांनी फिर्याद दिली. ही घटना ...Full Article

पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदिल

प्रतिनिधी/ सांगली जिल्हय़ात खरिपाचे तीन लाख हेक्टर पेरणीचे क्षेत्र आहे. मान्सूनपूर्व पावसाने जिल्हय़ात चांगलेच आगमन केले होते. त्यामुळे खरिपाची तयारी शेतकऱयांनी मोठय़ाप्रमाणात केली होती. शिराळा येथे धूळवाफ भाताची पेरणी ...Full Article

दूध पावडर निर्यातीस अनुदानाची गरज

प्रतिनिधी/ सांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरीचे दर घसरले आहेत. दोन वर्षापूर्वी 240 ते 260 रुपये प्रतिकिलो प्रमाणे विकल्या जाणाऱया पावडरचा दर आता 130 ते 140 रुपयेपर्यंत खाली आला आहे. ...Full Article

एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीच्या आई, भावास मारहाण

प्रतिनिधी/ इस्लामपूर मुलीशी लग्न लावून न दिल्याच्या कारणावरुन वाळवा तालुक्यातील रेठरेधरण येथील पाच जणांनी घरात घुसून मुलीच्या आई व भावास लाथाबुवक्मयांनी मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी ...Full Article

सांगलीतील डेनेज योजनेचे काम ठप्प

प्रतिनिधी /सांगली : सांगलीतील डेनेज योजनेचे काम ठप्प झाले असताना मात्र यावर लाखो रूपये खर्च होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेनेज वेलटँकमधील दुर्घटनेनंतर ज्योतिरामदादा आखाडय़ातील डेनेजचे काम ...Full Article

मगराचे निमगाव येथील गावकामगार तलाठय़ाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

प्रतिनिधी /वेळापूर : माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगाव येथील गाव कामगार तलाठी दत्तूकुमार  लाळे यांना निमगाव-वेळापूर रोडवर सापळा रचून लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी कि, निमगाव(म) ...Full Article

चोरटय़ांकडून 14 दुचाक्या जप्त

प्रतिनिधी /मिरज : शहर पोलिसांनी संपत माणिक देसाई (वय 27) आणि भास्कर भारत झुरे (वय 23, दोघे. रा. ढालगांव, ता. कवठेमहांकाळ) या दोघांना अटक करुन त्यांनी चोरलेल्या सुमारे दोन ...Full Article

ठेवीदारांची 21 लाखांची फसवणूक

प्रतिनिधी  /तासगाव :      ठेवपावत्याची मुदत संपल्यानतरही तासगावसह तालुक्यातील पाच ठेवीदारांना ठेवी परत न करता 21 लाख 7 हजार रूपयाचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी शुभकल्याण मल्टी स्टेट को. ऑप. ...Full Article

अधिक महिन्यात विठ्ठल मंदिर समितीस दोन कोटी 32 लाखांचे उत्पन्न

पंढरपूर / प्रतिनिधी : पुरूषोत्तम मास म्हणजे अधिक मासानिमित्त संपूर्ण महिनाभरात विठ्ठल मंदिर समितीस तब्बल 2 कोटी 32 लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे गत अधिक महिन्यापेक्षा ...Full Article

सोलापूर शहराला तीन दिवसआड पाणी पुरवठा

प्रतिनिधी/ सोलापूर उजनी धरणातून औज बंधाऱयाला पाणी पोहोचले असून औज बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे. यामुळे सोलापूर शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. पाच-सहा दिवसाआड पाणी ...Full Article
Page 50 of 341« First...102030...4849505152...607080...Last »