|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगलीआघाडीसाठी सुशीलकुमारांचे दहा निरोप : प्रकाश आंबेडकर

पंढरपूर / प्रतिनिधी सध्या कांग्रेसची ताकद कमी झाली आहे. आम्ही ताकदवर झालो आहोत. काँग्रेस संपूर्णतः वंचित बहुजन आघाडीवर अवलंबून आहे. त्यामुळे तर सुशीलकुमार शिंदे यांचे हस्ते-परहस्ते दहा निरोप आल्याची खळबळजनक माहिती भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली. पंढरपुरात त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. लोकसभेसाठी इतिहासकालीन कांग्रेस पक्षासमवेत जाण्याचा विचार आहे. मात्र कांग्रेसला आमच्यासारख्या सक्षम पर्यायाची गरज नसेल. ...Full Article

‘जल्लोष सप्तसुरांचा’ आविष्काराने इस्लामपूरकर मंत्रमुग्ध

प्रतिनिधी/ इस्लामपूर कोमल, व सुरेल आवाज, आणि तितक्याच रूपवान पार्श्वगायिका कोमल कणकिया व रूपाली घोगरे यांच्या नव्या-जुन्या हिंदी-मराठी गाण्यांनी इस्लामपूर करांना मंत्रमुग्ध करून तीन तास खिळवून ठेवले. स्वराज्य रक्षक ...Full Article

अजमेर एक्सप्रेसवर दरोडा

तिघांना अटक, तिघे पसार : चाकूचा धाक दाखवून लुबाडले प्रतिनिधी/ मिरज बेंगलोर-अजमेर एक्सप्रेसवर शनिवारी रात्री कराड ते सातारा दरम्यान चालत्या रेल्वेत सहा जणांनी दरोडा टाकला. आरक्षित बोगींमध्ये चाकूचा धाक ...Full Article

पुण्याच्या डोईफोडेकडून गंगावेसच्या बोंबाळेला आस्मान

वार्ताहर/ वाळवा येथील गांधी तालीम मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात  पुण्याच्या गोकुळ वस्ताद तालमीचा  मल्ल उपमहाराष्ट्र केसरी विलास डोईफोडे याने  कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा मल्ल महान भारत केसरी योगेश ...Full Article

फर्निचरच्या दुकानात आठ लाखाची चोरी

प्रतिनिधी / बार्शी शहरामध्ये मध्यवर्ती भागात असलेल्या माऊली ट्रेडर्स फर्नीचरचे दूकान फोडून चोरटय़ांनी 8 लाख 46 हजाराची रोकड लंपास केली असून बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी ...Full Article

बँक व्यवस्थापकालाच ऑनलाईन गंडविले

सोलापूर / प्रतिनिधी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या मोनीदिपा दिपक चॅटर्जी (वय 28, रा. रामलाल चौक, सोलापूर) यांना अनोळखी इसमाने फोन करुन ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगून 12 ...Full Article

एफआरपीपेक्षा जादा दर देणे हा सरकारचा विषय नाही-सहकारमंत्री देशमुख

प्रतिनिधी/ सोलापूर केंद्र व राज्य सरकारने एफआरपीचा ठरवून दिलेला दर शेतकऱयांना देण्यात येईल. तो सर्व कारखानदारांनी देणे बंधनकारक आहे. परंतु, त्याच्यापेक्षा जादा दर देणे हा ‘त्या’ ‘त्या’ कारखान्यांचा प्रश्न ...Full Article

उळेगावात चोरटय़ांचा धुमाकूळ

प्रतिनिधी/ सोलापूर  दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे गावात शुक्रवारी रात्री चोरटय़ांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत तब्बल सात घरफोडय़ा केल्या. चोरटय़ांनी चाकूचा धाक दाखवून महिलांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील दागिने ...Full Article

यंदा एकरकमी एफआरपी मिळणार

प्रतिनिधी/ सांगली यंदा उसाला एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय जिह्यातील साखर कारखानदारांनी घेतला आहे. त्यामुळे ऊसदराची कोंडी फुटली आहे. आमदार मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली सोनहिरा कारखान्यावर जिह्यातील प्रमुख साखर कारखानदार, ...Full Article

अनैतिक संबंधातून विवाहितेचा खून

प्रतिनिधी / शिराळा कापरी ( ता. शिराळा) येथील स्मशानभूमीजवळील शेतामध्ये सुवर्णा उत्तम घनवट ( वय 32) या विवाहितेचा  अनैतिक संबंधातून खून करून मृतदेह टाकण्यात आला. तिच्या यामध्ये डोक्याला गंभीर ...Full Article
Page 6 of 370« First...45678...203040...Last »