|Wednesday, January 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली

सांगली
लाच घेताना भांडारपाल रंगेहाथ

पंढरपूर / प्रतिनिधी : येथील भीमा पाटबंधारे विभागातील भांडारपालाने कार्यालयीन कामाकाजासाठी वाहनाचे बील मंजूर करण्यासाठी 1600 रूपये लाचेची मागणी केली होती. सदर लाच स्वीकारताना भांडारपाल लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला. भीमा पाटबंधारे विभागतील संगाप्पा शंकर ओलेकर यांनी श्रीपूर येथील रमेश व्यवहारे यांच्याकडे 1600 रूपयांची लाच मागितली होती. यामध्ये रमेश व्यवहारे यांचे (एमएच 45 ए 7535) वाहनाचे 42 हजार 262 रूपये ...Full Article

बनावाची पाळेमुळे खणून काढा ः भिडे गुरूजी

पुणे जिल्हय़ातील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या दंगल प्रकरणी शासनाने सखोल चौकशी करावी, तसेच या बनावाची पाळेमुळे खणून काढून दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरूजी यांनी ...Full Article

30 हजार मराठा तरुणांना दोन हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज

प्रशांत माने / सोलापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून सर्व राष्ट्रीयकृत आणि नागरी सहकारी बँकांच्या मार्फत राज्यातील 30 हजार मराठा तरुणांना 10 ते 50 लाखांचे कर्ज उपलब्ध करुन दिले ...Full Article

जिल्हय़ात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी/ सोलापूर भीमा-कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला शहरासह जिल्हय़ात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दगडफेकीचे किरकोळ प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत हुल्लडबाजी करणाऱया ...Full Article

कायदा हातात घेतल्यास कारवाई अटळ

एस. पी. सुहेल शर्मा : सर्व पक्षीयांच्या बैठकीत शांततेचे आवाहन प्रतिनिधी/ सांगली जिह्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस दल सर्तक आहे. तरीही कोणी कायदा हातात घेतलाच तर ...Full Article

जिह्यात बंदला हिंसक वळण

हुल्लडबाजांची तुफान दगडफेक : जत, मिरज,कवठेमहांकाळसह सर्व तालुक्यात कडकडीत बंद प्रतिनिधी/ सांगली भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमिवर पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला सांगलीत हिंसक वळण लागले. हुल्लडबाज आंदोलकांनी केलल्या दगडफेक आणि ...Full Article

हळद व्यापाऱयाची वीस लाखांची फसवणूक

प्रतिनिधी/ सांगली  येथील एका हळद व्यापारी फर्मला कोईमतूरच्या तिघांनी 20 लाखांचा चुना लावल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील एका हळद पेढीचे मालक भरत शिरीष अट्टल (30, या. मिरा हौसिंग ...Full Article

दगडफेकीत 27 बसेस खळ …खटय़ाक …!

एस टी चे 40 लाखाचे उत्पन्न बुडाले, प्रवाशांची तारांबळ प्रतिनिधी/ सोलापूर भीमा-कोरेगावच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून शहरात निर्माण झालेल्या तणावाच्या दरम्यान राज्य परिवहन महामंडळ आणि महापालिकेच्या तब्बल 27 बसेसचे ...Full Article

कडेगाव नगपंचायती सभापती निवडी बिनविरोध

प्रतिनिधी/ कडेगाव कडेगाव नगरपंचायतीच्या दुसऱया वर्षीच्या पाच सभापती निवडी बिनविरोध झाल्या.यावेळी काँग्रेसच्या चार व भाजपाच्या एकाची वर्णी लागली.सर्व पाचही सभापतींच्या निवडी बिनविरोध करण्यात आल्या.यावेळी पिठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी ...Full Article

शिराळा सेतू कार्यालयाला 2 लाख 50 हजारांचा दंड

प्रतिनिधी/ शिराळा शिराळा नागरी सुविधा केंदाकडून नागरिकांची अर्थिक फसवणूक व पिळवणूक केलेच्या बाबतीत शिराळा तहसिलदार यांच्याकडून तब्बल 2 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  शिराळा येथील नागरी ...Full Article
Page 8 of 215« First...678910...203040...Last »